logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक बडनेरा विशेष मेमू म्हणून आजपर्यंत धावत होती पण प्रवाशांचा प्रतिसाद बघता रेल्वे प्रशासनाकडून अनेक वेळा या मेमू ला मुदतवाढ देण्यात येत असे पण आता प्रशासनाकडून ही मेमू रेल्वे कायमस्वरूपी नियमित चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने खांदेशात,विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची आता सोय झाली आहे वेळापत्रक असे राहील गाडी क्रमांक - 61129/61130 नाशिक बडनेरा रात्री 9:15 सुटेल बडनेरा ला सकाळी 5:35 पोहचेल बडनेरा नाशिक सकाळी 7:40 निघेल नाशिकला सायंकाळी 7:40 पोहचेल !

3 hrs ago
user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
🏛️ सत्यमेव जयते 🏛️
Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago

नाशिक बडनेरा विशेष मेमू म्हणून आजपर्यंत धावत होती पण प्रवाशांचा प्रतिसाद बघता रेल्वे प्रशासनाकडून अनेक वेळा या मेमू ला मुदतवाढ देण्यात येत असे पण आता प्रशासनाकडून ही मेमू रेल्वे कायमस्वरूपी नियमित चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने खांदेशात,विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची आता सोय झाली आहे वेळापत्रक असे राहील गाडी क्रमांक - 61129/61130 नाशिक बडनेरा रात्री 9:15 सुटेल बडनेरा ला सकाळी 5:35 पोहचेल बडनेरा नाशिक सकाळी 7:40 निघेल नाशिकला सायंकाळी 7:40 पोहचेल !

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ​नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    2
    ​नाशिकच्या येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. येवला तालुक्यातील वडगाव येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला, मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by अरबाज शेख.सावरगाव कर
    1
    Post by अरबाज शेख.सावरगाव कर
    user_अरबाज शेख.सावरगाव कर
    अरबाज शेख.सावरगाव कर
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by RAHIM BHIKAN SHAH
    1
    Post by RAHIM BHIKAN SHAH
    user_RAHIM BHIKAN SHAH
    RAHIM BHIKAN SHAH
    Chef निफाड, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • 📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics
    1
    📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी
एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
#GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics
    user_डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    Local News Reporter Niphad, Nashik•
    16 hrs ago
  • धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    धुळे शहरात उच्च न्यायालयाच्या भरती परीक्षेदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका परीक्षार्थी उमेदवाराला भरारी पथकाने रंगेहात पकडत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इस्तेमाई शादीया (निकाह ) संपन्न
    1
    सिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इस्तेमाई शादीया (निकाह ) संपन्न
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 🌸🪷 वैशाख पौर्णिमेनिमित्त “मोगरा महोत्सव २०२६” भक्तिभावात संपन्न 🪷🌸 १ मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने श्री चिंतामणी बाप्पांची वासंतिक चंदन उटी आणि मोगरा पुष्पपूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली. सुगंधी मोगऱ्याच्या आकर्षक सजावटीने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. मोगऱ्याच्या मनमोहक फुलांनी सजलेल्या श्री चिंतामणी बाप्पांच्या तेजस्वी आणि मोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या विशेष सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. #MograMahotsav2026 #ShreeChintamani #MograDecoration #VaishakhPournima #GanpatiBappa #TempleFestival #Bhakti #SpiritualVibes #MaharashtraFestival #मोगरामहोत्सव #श्रीचिंतामणी #गणपतीबाप्पा #वैशाखपौर्णिमा #भक्तीमयवातावरण #मोगरासजावट #TrendingNews #YouTubeNews #ViralVideo #DevotionalNews
    1
    🌸🪷 वैशाख पौर्णिमेनिमित्त “मोगरा महोत्सव २०२६” भक्तिभावात संपन्न 🪷🌸
१ मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने श्री चिंतामणी बाप्पांची वासंतिक चंदन उटी आणि मोगरा पुष्पपूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली. सुगंधी मोगऱ्याच्या आकर्षक सजावटीने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
मोगऱ्याच्या मनमोहक फुलांनी सजलेल्या श्री चिंतामणी बाप्पांच्या तेजस्वी आणि मोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या विशेष सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
#MograMahotsav2026 #ShreeChintamani #MograDecoration #VaishakhPournima #GanpatiBappa #TempleFestival #Bhakti #SpiritualVibes #MaharashtraFestival #मोगरामहोत्सव #श्रीचिंतामणी #गणपतीबाप्पा #वैशाखपौर्णिमा #भक्तीमयवातावरण #मोगरासजावट #TrendingNews #YouTubeNews #ViralVideo #DevotionalNews
    user_डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    डिजिटल शिवस्वराज्य न्यूज
    Local News Reporter Niphad, Nashik•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.