श्रीमद् भागवतातून सदाचाराचा संदेश गोस्वामी यांचे प्रतिपादन; हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताह साकोली, श्रीमद् भागवत कथा हा केवळ एखादा धार्मिक विधी नसून तो मनुष्य जीवनाला नवी दिशा देणारा आणि जगण्याची कला शिकवणारा दिव्य मार्ग आहे. कलियुगात भगवंताच्या भक्तीचा महिमा अगाध असून खऱ्या पश्चात्तापाने कोणताही पापी जीव मोक्ष प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन भागवताचार्य विनोद बिहारी गोस्वामी यांनी केले. नगरसेवक सपन कापगते मित्र परिवारतर्फे साकोली येथील तलाव वॉडांत असलेल्या श्रीराम भक्त हनुमान देवस्थान मंदिरात श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताह सुरू आहे. हा सप्ताहा २ एप्रिलपर्यंत आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढे म्हणाले की, भागवत कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या हृदयात भक्तीचा उदय होतो. ज्यावेळी मनात भक्ती निर्माण होते, त्यावेळी मृत्यूचे भय कायमचे नष्ट होते. श्रीमद् गापावत जानयज्ञ कथा आई-वडिलांची सेवा हीच खरी मानवता माणसाने जीवनात मानवता, करुणा आणि सदाचाराचे पालन करणे आवश्यक आहे. केवळ जपजाप्य करणे म्हणजे धर्म नव्हे, कोट्यवधी जन्मांचे पुण्य गाठीशी असेल तरच मनुष्याला ही कथा ऐकण्याचे भाग्य लाभते. मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्मिळ असून तो केवळ इंद्रिय सुखासाठी नसून परमार्थासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गोकर्ण आणि धुंधकारी यांचा प्रसंग अत्यंत मार्मिकपणे सादर केला. एक अत्यंत पापी आणि दुराचारी आत्मा देखील भागवत कथेच्या प्रभावामुळे कशा प्रकारे मुक्त होऊन दिव्य स्वरूप प्राप्त सत्संगाचा मार्ग धरावा सध्याच्या धावपळीच्या युगात लोक काय म्हणतील याची काळजी न करता मनुष्याने सत्संगाचा मार्ग स्वीकारावा. कुसंगतीमुळे जीवनाचे अधःपतन होते, तर सत्संगामुळे ईश्वराची प्राप्ती होते. कोणतेही चांगले कार्य उद्यावर न ढकलतात ते आजच आणि त्वरित पूर्ण करावे, कारण जन्मासोबतच मृत्यू देखील निश्चित झालेला असतो, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तर आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करणे, तहानलेल्याला मानवता असल्याचे त्यांनी सांगितले. कोणाचेही मन आपल्याकडून दुखावले जाणार नाही. करतो, हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग कठीण नाही, मात्र त्यासाठी अंतःकरणातून पश्चात्ताप आणि अनन्य भक्ती असणे गरजेचे आहे, हा संदेश या प्रसंगातून भाविकांना मिळाला.
श्रीमद् भागवतातून सदाचाराचा संदेश गोस्वामी यांचे प्रतिपादन; हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताह साकोली, श्रीमद् भागवत कथा हा केवळ एखादा धार्मिक विधी नसून तो मनुष्य जीवनाला नवी दिशा देणारा आणि जगण्याची कला शिकवणारा दिव्य मार्ग आहे. कलियुगात भगवंताच्या भक्तीचा महिमा अगाध असून खऱ्या पश्चात्तापाने कोणताही पापी जीव मोक्ष प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन भागवताचार्य विनोद बिहारी गोस्वामी यांनी केले. नगरसेवक सपन कापगते मित्र परिवारतर्फे साकोली येथील तलाव वॉडांत असलेल्या श्रीराम भक्त हनुमान देवस्थान मंदिरात श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताह सुरू आहे. हा सप्ताहा २ एप्रिलपर्यंत आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढे म्हणाले की, भागवत कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या हृदयात भक्तीचा उदय होतो. ज्यावेळी मनात भक्ती निर्माण होते, त्यावेळी मृत्यूचे भय कायमचे नष्ट होते. श्रीमद् गापावत जानयज्ञ कथा आई-वडिलांची सेवा हीच खरी मानवता माणसाने जीवनात मानवता, करुणा आणि सदाचाराचे पालन करणे आवश्यक आहे. केवळ जपजाप्य करणे म्हणजे धर्म नव्हे, कोट्यवधी जन्मांचे पुण्य गाठीशी असेल तरच मनुष्याला
ही कथा ऐकण्याचे भाग्य लाभते. मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्मिळ असून तो केवळ इंद्रिय सुखासाठी नसून परमार्थासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गोकर्ण आणि धुंधकारी यांचा प्रसंग अत्यंत मार्मिकपणे सादर केला. एक अत्यंत पापी आणि दुराचारी आत्मा देखील भागवत कथेच्या प्रभावामुळे कशा प्रकारे मुक्त होऊन दिव्य स्वरूप प्राप्त सत्संगाचा मार्ग धरावा सध्याच्या धावपळीच्या युगात लोक काय म्हणतील याची काळजी न करता मनुष्याने सत्संगाचा मार्ग स्वीकारावा. कुसंगतीमुळे जीवनाचे अधःपतन होते, तर सत्संगामुळे ईश्वराची प्राप्ती होते. कोणतेही चांगले कार्य उद्यावर न ढकलतात ते आजच आणि त्वरित पूर्ण करावे, कारण जन्मासोबतच मृत्यू देखील निश्चित झालेला असतो, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तर आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करणे, तहानलेल्याला मानवता असल्याचे त्यांनी सांगितले. कोणाचेही मन आपल्याकडून दुखावले जाणार नाही. करतो, हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग कठीण नाही, मात्र त्यासाठी अंतःकरणातून पश्चात्ताप आणि अनन्य भक्ती असणे गरजेचे आहे, हा संदेश या प्रसंगातून भाविकांना मिळाला.
- Post by मनिषा विजय काशीवार4
- Post by Ashlesh Made1
- नवनियुक्त ठाणेदार यांनी पत्रकारांशी शहरातील विविध विषयावर साधला संवाद उमरेड (राजु जांभुळे ) भिवापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांसोबत संवाद साधत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्यासाठी व यासरख्या इतर विषयाबाबत चर्चा बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांशी दि. २८ मार्चला महत्वाच्या विषयावर चर्चा केली. यात शहरातील महामार्गावर होणारे अपघात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमके काय करावे याबाबतची माहिती पत्रकाराकडून जाणून घेतली. यावेळी शहरात मोकाट जनावारे महामार्गावर फिरत असतात. बस स्थानक परिसर हॉटेल समोर प्रवासी आपली वाहने उभी करीत असतात. तसेच दोन्ही बाजूच्या मार्गावर ट्रॉव्हस थांबतात तिथे वाहतूक वाहतूक कोंडी होवून येजा करणाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो.तसेच माँ भिमादेवी प्रवेश द्वारा कडून येणाऱ्या नागरीक व वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्ग वरील वाहने दुकानांच्या अतिक्रमणामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क सांधण्यात येवून उपाय योजना करण्याची आवशकता असल्याची गरज पत्रकारांनी व्यक्त केली. बिअर बार व दारूची दुकाने सकाळीच सुरू शहरातील बिअर बार व देशीची दुकाने सकाळीच ६ वाजता उघडण्यात येते. तर बरीच बिअर बार समोरून बंद अवस्थेत दिसतात तर मात्र मागील दारातून आतमध्ये मद्यपीला टेबलवर राजरोसपणे दारू पुरविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी ठाणेदार मस्कर यांना सांगितली. तसेच कारगाव व पांढरवाणी येथे अवैधपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती ठाणेदारांना देण्यात आली. अगोदर खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय सुरू होती. आताही स्वःताला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लपून - छपून फोनद्वारे सट्टापट्टी घेत असल्याचा प्रकार सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहन परवाना नसलेल्यावर कारवाई ! शहरात मोठया प्रमाणात दुचाकी वाहनाची रेलचेल असून यात बिना वाहन परवाना धारक असलेल्या युवक वर्गाची संख्या मोठया प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी या युवका करीता आरटीओ कॅम्प उमरेड विधासभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम यांच्या सहकार्याने शहरात लावण्यात येवून जास्तीत जास्त जणांचे परवाना काढण्याची संधी यात देणार असून त्यानंतर परवाना नसलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरी घटना घडू नये यासाठी रात्रीचे गस्त घालण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार रविद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवांद सांधताना दिली. यावेळी भिवापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष शरद मिरे, व्हाईस ऑफ मिडीया तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, पत्रकार अमर मोकाशी, राजेश जांभुळे, पंढरी हिवसे, जोग्रेंद्र सरदारे,नरेंद्र ढोणे उपस्थित होते.1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- Post by मनिषा विजय काशीवार2