logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अमरावती जिल्ह्यातील फ्रेजरपुरा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन घरफोड्यांना अटक केली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे एकूण ९ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, पोलिसांनी या घरफोड्यांकडून तब्बल २४ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

19 hrs ago
user_Amravati News Update
Amravati News Update
Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
19 hrs ago

अमरावती जिल्ह्यातील फ्रेजरपुरा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन घरफोड्यांना अटक केली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे एकूण ९ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, पोलिसांनी या घरफोड्यांकडून तब्बल २४ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अमरावती शहरामध्ये प्रतिबंधात्मक कलम 37 (1) आणि (3) लागू करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी केली आहे.
    1
    अमरावती शहरामध्ये प्रतिबंधात्मक कलम 37 (1) आणि (3) लागू करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी केली आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • वर्धा जिल्हा पोलीस स्टेशन आर्वी JKV NEWS 24 Page ko like kariye
    1
    वर्धा जिल्हा पोलीस स्टेशन आर्वी JKV NEWS 24 Page ko like kariye
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • अंजनगाव सुर्जी येथील प्रभात नंबर १३ नवगछी प्लँटजवळ गेल्या ५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. याबाबत अंजनगाव नगर परिषदेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसून, हा कचरा उचलण्यासाठी कुणीही आलेले नाही.
    1
    अंजनगाव सुर्जी येथील प्रभात नंबर १३ नवगछी प्लँटजवळ गेल्या ५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. याबाबत अंजनगाव नगर परिषदेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसून, हा कचरा उचलण्यासाठी कुणीही आलेले नाही.
    user_Nizamuddin
    Nizamuddin
    अंजनगाव सुर्जी, अमरावती, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • दर्यापूर पोलिसांनी ‘ऑपरेशन सुरक्षा कवच’ या विशेष मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे यशस्वीरित्या आयोजन केले. या रॅलीचा मुख्य उद्देश युवकांना व्यसनांच्या विळख्यातून दूर ठेवणे हा होता. पोलिसांनी या माध्यमातून ‘नशामुक्त दर्यापूर’ चा प्रभावी संदेश देत, एक प्रकारे नशामुक्तीचा एल्गारच पुकारला.
    1
    दर्यापूर पोलिसांनी ‘ऑपरेशन सुरक्षा कवच’ या विशेष मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे यशस्वीरित्या आयोजन केले. या रॅलीचा मुख्य उद्देश युवकांना व्यसनांच्या विळख्यातून दूर ठेवणे हा होता. पोलिसांनी या माध्यमातून ‘नशामुक्त दर्यापूर’ चा प्रभावी संदेश देत, एक प्रकारे नशामुक्तीचा एल्गारच पुकारला.
    user_Akola daily news update
    Akola daily news update
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मुंबई लोकल ट्रेनमधील हत्या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत (PC) पाठवण्याचा आदेश कायम ठेवला आहे. आता पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत हत्येची कारणे आणि अन्य पैलूंचा तपास करतील.
    1
    मुंबई लोकल ट्रेनमधील हत्या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत (PC) पाठवण्याचा आदेश कायम ठेवला आहे. आता पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत हत्येची कारणे आणि अन्य पैलूंचा तपास करतील.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • वरुण राजाच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावर संत मुक्ताबाईंच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे.
    1
    वरुण राजाच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावर संत मुक्ताबाईंच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे.
    user_Ganesh Ekandwar jawala
    Ganesh Ekandwar jawala
    Audio visual equipment repair service आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत अर्वाच्च शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांची माफी कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेने स्पष्ट केले आहे. एस. एम. देशमुख यांनी ठाम भूमिका मांडत "माफी नव्हे, गुन्हा दाखल करा!" अशी मागणी केली असून, या कारवाईसाठी राज्यभर पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकारांच्या प्रश्नांवर संताप व्यक्त करत, "पुन्हा माझ्याकडे आलात तर मारून टाकीन" अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांनी पत्रकारांना अर्वाच्च शिवीगाळ करत "तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, माझी तक्रार करा" अशा शब्दांचा वापर केल्याने पत्रकार संघटनांसह राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला. या घटनेनंतर महाड, पाटण, पिंपरी-चिंचवड आणि नांदेडसह विविध ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. अनेक पत्रकार संघटनांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या, तर विविध राजकीय पक्षांनीही या घटनेचा निषेध केला. वाढत्या दबावामुळे संजय दिना पाटील यांनी नंतर एका व्हिडिओद्वारे माफी मागितली. मात्र, एस. एम. देशमुख यांनी ही माफी मान्य नसल्याचे सांगत म्हटले आहे की, "अगोदर धमक्या द्यायच्या, शिवीगाळ करायची आणि नंतर माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करायचा, ही नौटंकी आम्हाला मान्य नाही." "अपराध केला आहे, त्यामुळे कायद्यानुसार गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे," यावर त्यांनी भर दिला. दरम्यान, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करून संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार आहेत. यासोबतच, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदने देऊन कठोर कारवाईची मागणीही करण्यात येणार असल्याची माहिती एस. एम. देशमुख यांनी दिली.
    1
    शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत अर्वाच्च शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांची माफी कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेने स्पष्ट केले आहे. एस. एम. देशमुख यांनी ठाम भूमिका मांडत "माफी नव्हे, गुन्हा दाखल करा!" अशी मागणी केली असून, या कारवाईसाठी राज्यभर पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकारांच्या प्रश्नांवर संताप व्यक्त करत, "पुन्हा माझ्याकडे आलात तर मारून टाकीन" अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांनी पत्रकारांना अर्वाच्च शिवीगाळ करत "तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, माझी तक्रार करा" अशा शब्दांचा वापर केल्याने पत्रकार संघटनांसह राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला.

या घटनेनंतर महाड, पाटण, पिंपरी-चिंचवड आणि नांदेडसह विविध ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. अनेक पत्रकार संघटनांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या, तर विविध राजकीय पक्षांनीही या घटनेचा निषेध केला. वाढत्या दबावामुळे संजय दिना पाटील यांनी नंतर एका व्हिडिओद्वारे माफी मागितली.

मात्र, एस. एम. देशमुख यांनी ही माफी मान्य नसल्याचे सांगत म्हटले आहे की, "अगोदर धमक्या द्यायच्या, शिवीगाळ करायची आणि नंतर माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करायचा, ही नौटंकी आम्हाला मान्य नाही." "अपराध केला आहे, त्यामुळे कायद्यानुसार गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे," यावर त्यांनी भर दिला. दरम्यान, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करून संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार आहेत. यासोबतच, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदने देऊन कठोर कारवाईची मागणीही करण्यात येणार असल्याची माहिती एस. एम. देशमुख यांनी दिली.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    16 hrs ago
  • अमरावती जिल्ह्यातील फ्रेजरपुरा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन घरफोड्यांना अटक केली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे एकूण ९ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, पोलिसांनी या घरफोड्यांकडून तब्बल २४ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
    1
    अमरावती जिल्ह्यातील फ्रेजरपुरा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन घरफोड्यांना अटक केली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे एकूण ९ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, पोलिसांनी या घरफोड्यांकडून तब्बल २४ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.