नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दलाचा एल्गार; बाबा कुरेशीवर मोक्का लावा, संपत्तीवर बुलडोजर चालवा! नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दल आक्रमक; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दलाचा एल्गार; बाबा कुरेशीवर मोक्का लावा, संपत्तीवर बुलडोजर चालवा! नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दल आक्रमक; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नॅशनलनगर परिसरात उघडकीस आलेल्या अवैध गोवंश कत्तल प्रकरणावरून सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सरफराज ऊर्फ बाबा बुडन कुरेशी याला तातडीने अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, तसेच त्याच्या अवैध कत्तलखाना आणि संबंधित घरासह मालमत्तेवर कायद्यानुसार बुलडोझर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ‘
नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दलाचा एल्गार; बाबा कुरेशीवर मोक्का लावा, संपत्तीवर बुलडोजर चालवा! नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दल आक्रमक; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दलाचा एल्गार; बाबा कुरेशीवर मोक्का लावा, संपत्तीवर बुलडोजर चालवा! नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दल आक्रमक; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नॅशनलनगर परिसरात उघडकीस आलेल्या अवैध गोवंश कत्तल प्रकरणावरून सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सरफराज ऊर्फ बाबा बुडन कुरेशी याला तातडीने अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, तसेच त्याच्या अवैध कत्तलखाना आणि संबंधित घरासह मालमत्तेवर कायद्यानुसार बुलडोझर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ‘
- परतूर नगरपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’; मुख्याधिकाऱ्यांसह २६ कर्मचारी गैरहजर, संतप्त गटनेते गणेश नळगे यांनी ठोकले टाळे परतूर नगरपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’; मुख्याधिकाऱ्यांसह २६ कर्मचारी गैरहजर, संतप्त गटनेते गणेश नळगे यांनी ठोकले टाळे1
- समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकारातून माणुसकीचा जागर; इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानातून माणुसकीचा संदेश केक नाही, रक्तदानातून वाढदिवसाचा जल्लोष; समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद” समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकारातून माणुसकीचा जागर; इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानातून माणुसकीचा संदेश केक नाही, रक्तदानातून वाढदिवसाचा जल्लोष; समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद” जुना जालना सिटी चौकात भव्य रक्तदान शिबिर; सुमारे १०० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाढदिवस म्हटला की हार-तुरे, शाल, केक आणि शुभेच्छांचा वर्षाव हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र, एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना ही खऱ्या अर्थाने माणुसकीचा आदर्श ठरते. याच सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्र मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे सचिव जनाब इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहरातील जुना जालना भागातील सिटी चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.1
- शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर नायगाव येथे पुलावर जाग जाग्यावर खड्डे शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर नायगाव ती ब्राह्मणी येथील पुलावर काही ठिकाणी जाग जागेवर खड्डे व गजबाहेर निघालेले आहेत तरी प्रशासन दुर्लक्ष करते याच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो1
- भोकरदन ग्रामीण रुग्णालयात 6500 आयुष्यमान कार्ड उपलब्ध, घेऊन जाण्याचे समिती च्या वतीने आवाहन भोकरदन ग्रामीण रुग्णालयात 6500 आयुष्यमान कार्ड उपलब्ध, घेऊन जाण्याचे समिती च्या वतीने आवाहन1
- सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्यांच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलिसांची धाड पाच आरोपींना घटक सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्याच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून पाच आरोपींना जेरबंद केले आहे सदरील कारवाई सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी केली असून मुद्देमालसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे1
- आवडत्या शिक्षकेची बदली थांबवण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांची आमदाराकडे धाव आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना सिल्लोड (प्रतिनिधी) : आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना पाहून लोकसंपर्क उपक्रमादरम्यान वातावरण भावूक झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शिक्षिकेची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना दिल्या. पंचायत समिती कार्यालय, सिल्लोड येथे आयोजित लोकसंपर्क उपक्रमात सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिक्षिका श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी गावातील नागरिक तसेच विद्यार्थी आमदार अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी भावनिक मागणी केली. शिक्षिकेशी असलेला विद्यार्थ्यांचा जिव्हाळा आणि ग्रामस्थांची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांच्या भावनांचाही विचार केला जाईल, यासाठी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सत्तार यांनी दिल्या.1
- छ.संभाजीनगर -आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना छत्रपती संभाजीनगर -आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना सिल्लोड (प्रतिनिधी) : आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना पाहून लोकसंपर्क उपक्रमादरम्यान वातावरण भावूक झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शिक्षिकेची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना दिल्या. पंचायत समिती कार्यालय, सिल्लोड येथे आयोजित लोकसंपर्क उपक्रमात सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिक्षिका श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी गावातील नागरिक तसेच विद्यार्थी आमदार अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी भावनिक मागणी केली. शिक्षिकेशी असलेला विद्यार्थ्यांचा जिव्हाळा आणि ग्रामस्थांची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांच्या भावनांचाही विचार केला जाईल, यासाठी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सत्तार यांनी दिल्या.1
- नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दलाचा एल्गार; बाबा कुरेशीवर मोक्का लावा, संपत्तीवर बुलडोजर चालवा! नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दल आक्रमक; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दलाचा एल्गार; बाबा कुरेशीवर मोक्का लावा, संपत्तीवर बुलडोजर चालवा! नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दल आक्रमक; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नॅशनलनगर परिसरात उघडकीस आलेल्या अवैध गोवंश कत्तल प्रकरणावरून सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सरफराज ऊर्फ बाबा बुडन कुरेशी याला तातडीने अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, तसेच त्याच्या अवैध कत्तलखाना आणि संबंधित घरासह मालमत्तेवर कायद्यानुसार बुलडोझर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ‘1