Shuru
Apke Nagar Ki App…
सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्यांच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलिसांची धाड पाच आरोपींना घटक सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्याच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून पाच आरोपींना जेरबंद केले आहे सदरील कारवाई सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी केली असून मुद्देमालसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे
Sham Thakur
सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्यांच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलिसांची धाड पाच आरोपींना घटक सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्याच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून पाच आरोपींना जेरबंद केले आहे सदरील कारवाई सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी केली असून मुद्देमालसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे
More news from Aurangabad and nearby areas
- जनता दरबार सिल्लोड: आपकी हर समस्या का त्वरित निवारण#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar1
- आमदाराच्या पोरांना 'चड्डीत हागता येईना...!' जरांगेंनी उडवली आमदारांच्या पोरांची खिल्ली, भर सभेत जोरदार हशा #1
- छ. संभाजीनगर -स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी मंत्री अतुल सावेंचे तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन तरुणाईला आकर्षिक करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता संभाजी पेठ, औरंगपुरा येथून यात्रेला सुरुवात होऊन क्रांती चौकात समारोप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार, खासदार आणि मंत्री सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. Byte...1
- अभिजीत दिपकेंविरोधात पोलीस बॉईज संघटनेचे मूक आंदोलन,पोलीस संरक्षण काढण्याची मागणी. अभिजीत दिपके यांच्या घरासमोर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला अपशब्द वापरून घराबाहेर काढल्या प्रकरणी पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे 15 ऑगस्ट पर्यंत इतक्या यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत मूक आंदोलन करण्यात येत आहे.1
- कन्नड चे जुने बस स्टॅन्ड अतिक्रमण च्या विळख्यात कन्नड तालुक्यातील नगर परिषद ला लागून असलेली व डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान तसेच तहसील कन्नड, शहरी पोलीस स्टेशनं ला जवळ असलेल्या कन्नड तालुक्यातील मुख्य जुने बस स्टॅन्ड अतिक्रमण च्या विळख्यात आहे. सदर अतिक्रमण हटवून जुने बस स्टॅन्ड चि जागा खुली करण्याची शासनाने तजवीज करावी.1
- सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सतीश ताठे यांची निवड सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदी निवडणूक प्रक्रिया पार पडली सभापती म्हणून सतीश ताठे यांची निवड करण्यात आली तर अनुसया बाई मोरे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली1
- पंचायत समिति व तहसील कार्यालय सिल्लोड में विशेष लोकसंपर्क शिविर का आयोजन आमदार अब्दुल सत्तार की नई पहल: सिल्लोड वासियों की समस्याओं का तत्काल समाधान#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar1
- गोवंश हत्येच्या घटनेवरून जालन्यात खळबळ; मनपा कर्मचाऱ्यावर बडतर्फीची मागणी बजरंग दलाचे मनपा आयुक्तांना निवेदन; संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी.. गोवंश हत्येच्या घटनेवरून जालन्यात खळबळ; मनपा कर्मचाऱ्यावर बडतर्फीची मागणी बजरंग दलाचे मनपा आयुक्तांना निवेदन; संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी.. आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या मागील भागात मनपाच्या जागेवर अवैधरित्या गोवंशाची हत्या करून मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान गौरक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याचाही दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.1
- नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दलाचा एल्गार; बाबा कुरेशीवर मोक्का लावा, संपत्तीवर बुलडोजर चालवा! नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दल आक्रमक; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दलाचा एल्गार; बाबा कुरेशीवर मोक्का लावा, संपत्तीवर बुलडोजर चालवा! नॅशनलनगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दल आक्रमक; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नॅशनलनगर परिसरात उघडकीस आलेल्या अवैध गोवंश कत्तल प्रकरणावरून सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सरफराज ऊर्फ बाबा बुडन कुरेशी याला तातडीने अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, तसेच त्याच्या अवैध कत्तलखाना आणि संबंधित घरासह मालमत्तेवर कायद्यानुसार बुलडोझर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ‘1