Shuru
Apke Nagar Ki App…
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सतीश ताठे यांची निवड सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदी निवडणूक प्रक्रिया पार पडली सभापती म्हणून सतीश ताठे यांची निवड करण्यात आली तर अनुसया बाई मोरे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली
Sham Thakur
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सतीश ताठे यांची निवड सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदी निवडणूक प्रक्रिया पार पडली सभापती म्हणून सतीश ताठे यांची निवड करण्यात आली तर अनुसया बाई मोरे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सतीश ताठे यांची निवड सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदी निवडणूक प्रक्रिया पार पडली सभापती म्हणून सतीश ताठे यांची निवड करण्यात आली तर अनुसया बाई मोरे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली1
- सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #1
- आवडत्या शिक्षकेची बदली थांबवण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांची आमदाराकडे धाव आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना सिल्लोड (प्रतिनिधी) : आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना पाहून लोकसंपर्क उपक्रमादरम्यान वातावरण भावूक झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शिक्षिकेची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना दिल्या. पंचायत समिती कार्यालय, सिल्लोड येथे आयोजित लोकसंपर्क उपक्रमात सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिक्षिका श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी गावातील नागरिक तसेच विद्यार्थी आमदार अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी भावनिक मागणी केली. शिक्षिकेशी असलेला विद्यार्थ्यांचा जिव्हाळा आणि ग्रामस्थांची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांच्या भावनांचाही विचार केला जाईल, यासाठी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सत्तार यांनी दिल्या.1
- छ.संभाजीनगर -आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना छत्रपती संभाजीनगर -आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना सिल्लोड (प्रतिनिधी) : आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना पाहून लोकसंपर्क उपक्रमादरम्यान वातावरण भावूक झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शिक्षिकेची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना दिल्या. पंचायत समिती कार्यालय, सिल्लोड येथे आयोजित लोकसंपर्क उपक्रमात सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिक्षिका श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी गावातील नागरिक तसेच विद्यार्थी आमदार अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी भावनिक मागणी केली. शिक्षिकेशी असलेला विद्यार्थ्यांचा जिव्हाळा आणि ग्रामस्थांची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांच्या भावनांचाही विचार केला जाईल, यासाठी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सत्तार यांनी दिल्या.1
- जनता दरबार सिल्लोड: आपकी हर समस्या का त्वरित निवारण#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar1
- जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ! जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ! १० ऑगस्ट २०२६ सोमवार प्रतिनिधी. जी.बी हिवराळे जालना शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सुंदरनगर परिसरात चंदनझिरा पोलिसांनी अत्यंत धडक आणि धाडसी कारवाई करत एकाच झटक्यात २२ तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा तब्बल १ लाख ३४ हजार रुपयांचा अत्यंत घातक शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. या थरारक कारवाईमुळे जालना पोलिसांच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, गुन्हेगारी विश्वात एकच कंप सुटला आहे चंदनझिरा पोलीस ठाणे, जालना मुख्य संशयित आरोपी: शेख माजेद शेख लतिफ कारवाईचे स्वरूप: गुप्त माहितीच्या आधारे सुंदरनगर परिसरातील संशयिताच्या घरावर अचानक टाकलेला छापा. सविस्तर घटनाक्रम व धक्कादायक खुलासे: १. गुप्त खबऱ्याची टिप आणि पोलिसांची ग्रँड एन्ट्री: १० ऑगस्ट २०२६ रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, जालना शहरातील सुंदरनगर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रे लपवून ठेवण्यात आली आहेत. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित घराची झडती घेतली. २. हादरवून टाकणारा शस्त्रसाठा जप्त: पोलिसांनी जेव्हा घरातील साहित्याची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला. घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल २२ धारदार तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा युद्धाच्या तयारीसारखा महासाठा सापडला. पोलिसांनी हा सर्व १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल तात्काळ जप्त केला. ३. जालना, भोकरदन ते परतूर टार्गेट: प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. हा सर्व शस्त्रसाठा केवळ बाळगण्यासाठी नव्हे, तर जालना, भोकरदन आणि परतूर या शहरांमधील विविध भागांत गुन्हेगारी कारवायांसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आणला गेला होता. ४. राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनचा पर्दाफाश: या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानात जुळले असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही सर्व घातक शस्त्रे थेट राजस्थानमधील अजमेर येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू: पोलिसांनी मुख्य आरोपी शेख माजेद शेख लतिफ याला बेड्या ठोकल्या असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हा शस्त्रसाठा नेमका कोणासाठी मागवला होता, यामागे मोठे रॅकेट किंवा कोणती मोठी गँग कार्यरत आहे का, याचा कसून तपास आता चंदनझिरा पोलीस करत आहेत. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.1