logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार​#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #

1 hr ago
user_Anis qureshi sillod
Anis qureshi sillod
Local News Reporter Sillod, Aurangabad•
1 hr ago

सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार​#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #

More news from Jalna and nearby areas
  • भोकरदन | दर्शरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दि.12 ते 15ऑगस्ट भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन..! भोकरदन | दर्शरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दि.12 ते 15ऑगस्ट भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन..!
    1
    भोकरदन | दर्शरथबाबा चॅरिटेबल  मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दि.12 ते 15ऑगस्ट भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन..! 
भोकरदन | दर्शरथबाबा चॅरिटेबल  मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दि.12 ते 15ऑगस्ट भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन..!
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    23 hrs ago
  • सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ची धडक कारवाई; परवाना निलंबित सिल्लोड येथील एसटी बस डेपोमधील कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. कॅन्टीनमध्ये अपूर्ण खरेदी नोंदी, पाणी तपासणी अहवालाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न झाल्याचेही निदर्शनास आले. या त्रुटींमुळे कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
    1
    सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ची धडक कारवाई; परवाना निलंबित
सिल्लोड येथील एसटी बस डेपोमधील कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. कॅन्टीनमध्ये अपूर्ण खरेदी नोंदी, पाणी तपासणी अहवालाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न झाल्याचेही निदर्शनास आले. या त्रुटींमुळे कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सोसाव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणीच्या काळातील इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्या काळातील सामाजिक परिणाम तसेच संघर्षातून मिळणारे धडे विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘हर घर तिरंगा’ अभियान, ‘वंदे मातरम्’ विषयावरील प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’ तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याचे प्रदर्शन भरवून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. या उपक्रमांमधून फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करताना देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावना अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
    1
    फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम

९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन


फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम
९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सोसाव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
फाळणीच्या काळातील इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्या काळातील सामाजिक परिणाम तसेच संघर्षातून मिळणारे धडे विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
यासोबतच ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘हर घर तिरंगा’ अभियान, ‘वंदे मातरम्’ विषयावरील प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’ तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याचे प्रदर्शन भरवून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. या उपक्रमांमधून फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करताना देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावना अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे.
शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस ANCHOR: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणतीही पदभरती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने २३ जुलै रोजी काढले. महापालिकेला २४ जुलै रोजी आदेश मिळाले. अधिकाऱ्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७जुलै रोजी ६ नर्सची तर १० डॉक्टरांची निवड प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण करून संबंधितांना ऑर्डरही दिल्याची धक्कादायक माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासन आदेश उशिराने मिळाला, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनादेश आला, त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही करून एनएचएम विभागाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना 'मार्क' करून पाठविले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शासनादेशाकडे दुर्लक्ष करीत २७ जुलै रोजी नर्स पदासाठी ६ उमेदवारांची १० नेमणूक केली. हा प्रयोग यशस्वी होताच ६ ऑगस्ट रोजी १० डॉक्टरांच्या नियुक्तीचा घाट घातला. शासनाचा आदेश उशिराने मिळाला. आदेश येताच तातडीने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
    1
    छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस
छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस
ANCHOR: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणतीही पदभरती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने २३ जुलै रोजी काढले. महापालिकेला २४ जुलै रोजी आदेश मिळाले. अधिकाऱ्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७जुलै रोजी ६ नर्सची तर १० डॉक्टरांची निवड प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण करून संबंधितांना ऑर्डरही दिल्याची धक्कादायक माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासन आदेश उशिराने मिळाला, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनादेश आला, त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही करून एनएचएम विभागाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना 'मार्क' करून पाठविले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शासनादेशाकडे दुर्लक्ष करीत २७ जुलै रोजी नर्स पदासाठी ६ उमेदवारांची १० नेमणूक केली. हा प्रयोग यशस्वी होताच ६ ऑगस्ट रोजी १० डॉक्टरांच्या नियुक्तीचा घाट घातला. शासनाचा आदेश उशिराने मिळाला. आदेश येताच तातडीने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    8 hrs ago
  • शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर नायगाव येथे पुलावर जाग जाग्यावर खड्डे शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर नायगाव ती ब्राह्मणी येथील पुलावर काही ठिकाणी जाग जागेवर खड्डे व गजबाहेर निघालेले आहेत तरी प्रशासन दुर्लक्ष करते याच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो
    1
    शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर नायगाव येथे पुलावर जाग जाग्यावर खड्डे 
शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर नायगाव ती ब्राह्मणी येथील पुलावर काही ठिकाणी जाग जागेवर खड्डे व गजबाहेर निघालेले आहेत तरी प्रशासन दुर्लक्ष करते याच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो
    user_Narayan Rathod
    Narayan Rathod
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉 Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
    1
    Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    8 hrs ago
  • पंचायत समिति व तहसील कार्यालय सिल्लोड में विशेष लोकसंपर्क शिविर का आयोजन आमदार अब्दुल सत्तार की नई पहल: सिल्लोड वासियों की समस्याओं का तत्काल समाधान​#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar
    1
    पंचायत समिति व तहसील कार्यालय सिल्लोड में विशेष लोकसंपर्क शिविर का आयोजन
आमदार अब्दुल सत्तार की नई पहल: सिल्लोड वासियों की समस्याओं का तत्काल समाधान​#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    6 hrs ago
  • विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा,बैठकीतील चर्चा व निर्णयांची प्रतिनिधींनी दिली माहिती विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रशासन व संबंधित प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीतील चर्चा व निर्णयांची माहिती प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना दिली. मागण्या मान्य होण्याबाबत पुढील कार्यवाहीची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
    1
    विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा,बैठकीतील चर्चा व निर्णयांची प्रतिनिधींनी दिली माहिती
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रशासन व संबंधित प्रतिनिधींची बैठक पार पडली.
बैठकीतील चर्चा व निर्णयांची माहिती प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना दिली. मागण्या मान्य होण्याबाबत पुढील कार्यवाहीची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे ही पक्षकारांचीच नैतिक जबाबदारी; जालन्यातून राज्य व देशव्यापी जनजागृती मोहिमेचा प्रारंभ एम.एस.एस. लॉ कॉलेजमध्ये आज सकाळी ११ वाजता पहिला कार्यक्रम न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे ही पक्षकारांचीच नैतिक जबाबदारी; जालन्यातून राज्य व देशव्यापी जनजागृती मोहिमेचा प्रारंभ एम.एस.एस. लॉ कॉलेजमध्ये आज सकाळी ११ वाजता पहिला कार्यक्रम आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अलीकडच्या काळात घडलेल्या धक्कादायक घटनांनी न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला आव्हान दिले आहे.
    1
    न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे ही पक्षकारांचीच नैतिक जबाबदारी; जालन्यातून राज्य व देशव्यापी जनजागृती मोहिमेचा प्रारंभ

एम.एस.एस. लॉ कॉलेजमध्ये आज सकाळी ११ वाजता पहिला कार्यक्रम


न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे ही पक्षकारांचीच नैतिक जबाबदारी; जालन्यातून राज्य व देशव्यापी जनजागृती मोहिमेचा प्रारंभ
एम.एस.एस. लॉ कॉलेजमध्ये आज सकाळी ११ वाजता पहिला कार्यक्रम
आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अलीकडच्या काळात घडलेल्या धक्कादायक घटनांनी न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला आव्हान दिले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.