छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस ANCHOR: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणतीही पदभरती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने २३ जुलै रोजी काढले. महापालिकेला २४ जुलै रोजी आदेश मिळाले. अधिकाऱ्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७जुलै रोजी ६ नर्सची तर १० डॉक्टरांची निवड प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण करून संबंधितांना ऑर्डरही दिल्याची धक्कादायक माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासन आदेश उशिराने मिळाला, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनादेश आला, त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही करून एनएचएम विभागाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना 'मार्क' करून पाठविले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शासनादेशाकडे दुर्लक्ष करीत २७ जुलै रोजी नर्स पदासाठी ६ उमेदवारांची १० नेमणूक केली. हा प्रयोग यशस्वी होताच ६ ऑगस्ट रोजी १० डॉक्टरांच्या नियुक्तीचा घाट घातला. शासनाचा आदेश उशिराने मिळाला. आदेश येताच तातडीने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस ANCHOR: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणतीही पदभरती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने २३ जुलै रोजी काढले. महापालिकेला २४ जुलै रोजी आदेश मिळाले. अधिकाऱ्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७जुलै रोजी ६ नर्सची तर १० डॉक्टरांची निवड प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण करून संबंधितांना ऑर्डरही दिल्याची धक्कादायक माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासन आदेश उशिराने मिळाला, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनादेश आला, त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही करून एनएचएम विभागाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना 'मार्क' करून पाठविले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शासनादेशाकडे दुर्लक्ष करीत २७ जुलै रोजी नर्स पदासाठी ६ उमेदवारांची १० नेमणूक केली. हा प्रयोग यशस्वी होताच ६ ऑगस्ट रोजी १० डॉक्टरांच्या नियुक्तीचा घाट घातला. शासनाचा आदेश उशिराने मिळाला. आदेश येताच तातडीने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
- झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका *छत्रपती संभाजीनगर* अभिजीत दिपके बाईट*झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात असताना पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात नाही, मात्र विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरच लाठीचार्ज आणि गॅसचा वापर केला जातो, हे अत्यंत वेदनादायी असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. झारखंडमधील आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे देवेंद्र महातो यांच्याशी आपण संवाद साधला असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, झारखंडच्या आंदोलनात अभिजीत दिपके स्वतः सहभागी का झाले नाहीत, असा सवाल केला असता, आंदोलनाचं चांगलं नेतृत्व देवेंद्र महातो करत असून त्यांचं नेतृत्व पुढे यावं, यासाठी CJPकडून सहकार्य केलं जात असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलं. आंदोलन हायजॅक करण्याचा आमचा उद्देश नसून, आमची टीम तिथे पाठवण्यात आली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे, 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी CJPकडून नवं धोरण स्वीकारलं जाणार असल्याची घोषणाही अभिजीत दिपके यांनी केली आहे. स्वातंत्र्याला 80 वर्षे होत असतानाही ग्रामीण भागातील अनेक शाळांची अवस्था खराब आहे. मोठ्या इमारती, संसद भवन आणि लोकप्रतिनिधींची घरं उभी राहिली, मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि मजुरांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला हिंगोलीतील आपल्या गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. त्यासोबतच खासगी शाळांमधील कथित लूट थांबवण्यासाठी कॅप लागला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.1
- Shankar Anna Dhonge Press Conference | Gallinews Bharat Shankar Anna Dhonge Press Conference | Gallinews Bharat1
- बजाज कंपनीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या; टीम लीजकडून फसवणुकीचा आरोप, ४ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीसमोर हजारो विद्यार्थी कामगारांनी ठिय्या आंदोलन करत डिग्री प्रमाणपत्र, कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची मागणी केली. टीम लीजमार्फत तीन वर्षे काम करूनही डिग्री प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी, टीम लीज, बजाज कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.1
- मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आदरच; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी — डॉ. संजयराव तायडे पाटील1
- सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #1
- अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ची धडक कारवाई; परवाना निलंबित सिल्लोड येथील एसटी बस डेपोमधील कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. कॅन्टीनमध्ये अपूर्ण खरेदी नोंदी, पाणी तपासणी अहवालाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न झाल्याचेही निदर्शनास आले. या त्रुटींमुळे कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.1
- छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस ANCHOR: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणतीही पदभरती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने २३ जुलै रोजी काढले. महापालिकेला २४ जुलै रोजी आदेश मिळाले. अधिकाऱ्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७जुलै रोजी ६ नर्सची तर १० डॉक्टरांची निवड प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण करून संबंधितांना ऑर्डरही दिल्याची धक्कादायक माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासन आदेश उशिराने मिळाला, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनादेश आला, त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही करून एनएचएम विभागाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना 'मार्क' करून पाठविले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शासनादेशाकडे दुर्लक्ष करीत २७ जुलै रोजी नर्स पदासाठी ६ उमेदवारांची १० नेमणूक केली. हा प्रयोग यशस्वी होताच ६ ऑगस्ट रोजी १० डॉक्टरांच्या नियुक्तीचा घाट घातला. शासनाचा आदेश उशिराने मिळाला. आदेश येताच तातडीने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.1
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1