logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Shankar Anna Dhonge Press Conference | Gallinews Bharat Shankar Anna Dhonge Press Conference | Gallinews Bharat

1 day ago
user_Gallinews Bharat
Gallinews Bharat
पत्रकार Aurangabad, Maharashtra•
1 day ago

Shankar Anna Dhonge Press Conference | Gallinews Bharat Shankar Anna Dhonge Press Conference | Gallinews Bharat

More news from Pune and nearby areas
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका *छत्रपती संभाजीनगर* अभिजीत दिपके बाईट*झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात असताना पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात नाही, मात्र विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरच लाठीचार्ज आणि गॅसचा वापर केला जातो, हे अत्यंत वेदनादायी असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. झारखंडमधील आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे देवेंद्र महातो यांच्याशी आपण संवाद साधला असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, झारखंडच्या आंदोलनात अभिजीत दिपके स्वतः सहभागी का झाले नाहीत, असा सवाल केला असता, आंदोलनाचं चांगलं नेतृत्व देवेंद्र महातो करत असून त्यांचं नेतृत्व पुढे यावं, यासाठी CJPकडून सहकार्य केलं जात असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलं. आंदोलन हायजॅक करण्याचा आमचा उद्देश नसून, आमची टीम तिथे पाठवण्यात आली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे, 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी CJPकडून नवं धोरण स्वीकारलं जाणार असल्याची घोषणाही अभिजीत दिपके यांनी केली आहे. स्वातंत्र्याला 80 वर्षे होत असतानाही ग्रामीण भागातील अनेक शाळांची अवस्था खराब आहे. मोठ्या इमारती, संसद भवन आणि लोकप्रतिनिधींची घरं उभी राहिली, मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि मजुरांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला हिंगोलीतील आपल्या गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. त्यासोबतच खासगी शाळांमधील कथित लूट थांबवण्यासाठी कॅप लागला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
    1
    झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका

*छत्रपती संभाजीनगर*
अभिजीत दिपके बाईट*झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात असताना पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात नाही, मात्र विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरच लाठीचार्ज आणि गॅसचा वापर केला जातो, हे अत्यंत वेदनादायी असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. झारखंडमधील आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे देवेंद्र महातो यांच्याशी आपण संवाद साधला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, झारखंडच्या आंदोलनात अभिजीत दिपके स्वतः सहभागी का झाले नाहीत, असा सवाल केला असता, आंदोलनाचं चांगलं नेतृत्व देवेंद्र महातो करत असून त्यांचं नेतृत्व पुढे यावं, यासाठी CJPकडून सहकार्य केलं जात असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलं. आंदोलन हायजॅक करण्याचा आमचा उद्देश नसून, आमची टीम तिथे पाठवण्यात आली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे, 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी CJPकडून नवं धोरण स्वीकारलं जाणार असल्याची घोषणाही अभिजीत दिपके यांनी केली आहे. स्वातंत्र्याला 80 वर्षे होत असतानाही ग्रामीण भागातील अनेक शाळांची अवस्था खराब आहे. मोठ्या इमारती, संसद भवन आणि लोकप्रतिनिधींची घरं उभी राहिली, मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि मजुरांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला हिंगोलीतील आपल्या गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. त्यासोबतच खासगी शाळांमधील कथित लूट थांबवण्यासाठी कॅप लागला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    5 hrs ago
  • बजाज कंपनीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या; टीम लीजकडून फसवणुकीचा आरोप, ४ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीसमोर हजारो विद्यार्थी कामगारांनी ठिय्या आंदोलन करत डिग्री प्रमाणपत्र, कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची मागणी केली. टीम लीजमार्फत तीन वर्षे काम करूनही डिग्री प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी, टीम लीज, बजाज कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
    1
    बजाज कंपनीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या; टीम लीजकडून फसवणुकीचा आरोप, ४ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन
वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीसमोर हजारो विद्यार्थी कामगारांनी ठिय्या आंदोलन करत डिग्री प्रमाणपत्र, कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची मागणी केली. टीम लीजमार्फत तीन वर्षे काम करूनही डिग्री प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी, टीम लीज, बजाज कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आदरच; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी — डॉ. संजयराव तायडे पाटील
    1
    मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आदरच; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी — डॉ. संजयराव तायडे पाटील
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार​#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #
    1
    सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान

सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार​#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    2 hrs ago
  • अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका! वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    1
    अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका!

वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त


अवैध वाळू वाहतुकीवर तालुका जालना पोलिसांचा दणका!
वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला; तब्बल ८ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त
आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना तालुक्यात अवैधरित्या व विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात तालुका जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गणेशनगर, गोलापांगरी परिसरात वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलिसांच्या हाती लागला असून, या कारवाईत महिंद्रा युवो ५८५ ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर नायगाव येथे पुलावर जाग जाग्यावर खड्डे शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर नायगाव ती ब्राह्मणी येथील पुलावर काही ठिकाणी जाग जागेवर खड्डे व गजबाहेर निघालेले आहेत तरी प्रशासन दुर्लक्ष करते याच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो
    1
    शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर नायगाव येथे पुलावर जाग जाग्यावर खड्डे 
शेगाव पंढरपूर दिंडी महामार्गावर नायगाव ती ब्राह्मणी येथील पुलावर काही ठिकाणी जाग जागेवर खड्डे व गजबाहेर निघालेले आहेत तरी प्रशासन दुर्लक्ष करते याच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो
    user_Narayan Rathod
    Narayan Rathod
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस ANCHOR: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणतीही पदभरती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने २३ जुलै रोजी काढले. महापालिकेला २४ जुलै रोजी आदेश मिळाले. अधिकाऱ्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७जुलै रोजी ६ नर्सची तर १० डॉक्टरांची निवड प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण करून संबंधितांना ऑर्डरही दिल्याची धक्कादायक माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासन आदेश उशिराने मिळाला, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनादेश आला, त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही करून एनएचएम विभागाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना 'मार्क' करून पाठविले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शासनादेशाकडे दुर्लक्ष करीत २७ जुलै रोजी नर्स पदासाठी ६ उमेदवारांची १० नेमणूक केली. हा प्रयोग यशस्वी होताच ६ ऑगस्ट रोजी १० डॉक्टरांच्या नियुक्तीचा घाट घातला. शासनाचा आदेश उशिराने मिळाला. आदेश येताच तातडीने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
    1
    छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस
छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस
ANCHOR: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणतीही पदभरती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने २३ जुलै रोजी काढले. महापालिकेला २४ जुलै रोजी आदेश मिळाले. अधिकाऱ्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७जुलै रोजी ६ नर्सची तर १० डॉक्टरांची निवड प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण करून संबंधितांना ऑर्डरही दिल्याची धक्कादायक माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासन आदेश उशिराने मिळाला, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनादेश आला, त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही करून एनएचएम विभागाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना 'मार्क' करून पाठविले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शासनादेशाकडे दुर्लक्ष करीत २७ जुलै रोजी नर्स पदासाठी ६ उमेदवारांची १० नेमणूक केली. हा प्रयोग यशस्वी होताच ६ ऑगस्ट रोजी १० डॉक्टरांच्या नियुक्तीचा घाट घातला. शासनाचा आदेश उशिराने मिळाला. आदेश येताच तातडीने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    9 hrs ago
  • Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    1
    Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • वाळूज MIDC मध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन; बजाज कंपनीसमोर राष्ट्रगीताने वेधले लक्ष! छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील बजाज कंपनीसमोर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायले. शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रगीत सादर करत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसोबत देशभक्तीची भावनाही व्यक्त केली. राष्ट्रगीताच्या वेळी आंदोलनस्थळी उपस्थितांचे लक्ष विद्यार्थ्यांकडे वेधले गेले. या क्षणाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
    1
    वाळूज MIDC मध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन; बजाज कंपनीसमोर राष्ट्रगीताने वेधले लक्ष!
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील बजाज कंपनीसमोर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायले. शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रगीत सादर करत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसोबत देशभक्तीची भावनाही व्यक्त केली.
राष्ट्रगीताच्या वेळी आंदोलनस्थळी उपस्थितांचे लक्ष विद्यार्थ्यांकडे वेधले गेले. या क्षणाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    43 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.