logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आदरच; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी — डॉ. संजयराव तायडे पाटील

23 hrs ago
user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
लोखंडे संभाजी नगर पत्रकार
कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
23 hrs ago

मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आदरच; गैरसमज दूर करून वस्तुस्थितीची खात्री करावी — डॉ. संजयराव तायडे पाटील

More news from Pune and nearby areas
  • झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका *छत्रपती संभाजीनगर* अभिजीत दिपके बाईट*झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात असताना पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात नाही, मात्र विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरच लाठीचार्ज आणि गॅसचा वापर केला जातो, हे अत्यंत वेदनादायी असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. झारखंडमधील आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे देवेंद्र महातो यांच्याशी आपण संवाद साधला असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, झारखंडच्या आंदोलनात अभिजीत दिपके स्वतः सहभागी का झाले नाहीत, असा सवाल केला असता, आंदोलनाचं चांगलं नेतृत्व देवेंद्र महातो करत असून त्यांचं नेतृत्व पुढे यावं, यासाठी CJPकडून सहकार्य केलं जात असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलं. आंदोलन हायजॅक करण्याचा आमचा उद्देश नसून, आमची टीम तिथे पाठवण्यात आली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे, 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी CJPकडून नवं धोरण स्वीकारलं जाणार असल्याची घोषणाही अभिजीत दिपके यांनी केली आहे. स्वातंत्र्याला 80 वर्षे होत असतानाही ग्रामीण भागातील अनेक शाळांची अवस्था खराब आहे. मोठ्या इमारती, संसद भवन आणि लोकप्रतिनिधींची घरं उभी राहिली, मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि मजुरांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला हिंगोलीतील आपल्या गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. त्यासोबतच खासगी शाळांमधील कथित लूट थांबवण्यासाठी कॅप लागला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
    1
    झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका

*छत्रपती संभाजीनगर*
अभिजीत दिपके बाईट*झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला CJPचा पाठिंबा; अभिजीत दिपकेंची सरकारवर टीका
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापरावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात असताना पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात नाही, मात्र विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरच लाठीचार्ज आणि गॅसचा वापर केला जातो, हे अत्यंत वेदनादायी असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे. झारखंडमधील आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे देवेंद्र महातो यांच्याशी आपण संवाद साधला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, झारखंडच्या आंदोलनात अभिजीत दिपके स्वतः सहभागी का झाले नाहीत, असा सवाल केला असता, आंदोलनाचं चांगलं नेतृत्व देवेंद्र महातो करत असून त्यांचं नेतृत्व पुढे यावं, यासाठी CJPकडून सहकार्य केलं जात असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलं. आंदोलन हायजॅक करण्याचा आमचा उद्देश नसून, आमची टीम तिथे पाठवण्यात आली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे, 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी CJPकडून नवं धोरण स्वीकारलं जाणार असल्याची घोषणाही अभिजीत दिपके यांनी केली आहे. स्वातंत्र्याला 80 वर्षे होत असतानाही ग्रामीण भागातील अनेक शाळांची अवस्था खराब आहे. मोठ्या इमारती, संसद भवन आणि लोकप्रतिनिधींची घरं उभी राहिली, मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि मजुरांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला हिंगोलीतील आपल्या गावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दिपकेंनी सांगितलं. त्यासोबतच खासगी शाळांमधील कथित लूट थांबवण्यासाठी कॅप लागला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    5 hrs ago
  • सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार​#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #
    1
    सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान

सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार​#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    2 hrs ago
  • संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...
    1
    संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमप्रदोषाच्या निमित्ताने सायंकाळच्या सुमारास मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. यावेळी महादेवाच्या मूर्तीची तसेच पिंडीची विधिवत महापूजा करण्यात आली. विविध धार्मिक विधींसह महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला. अभिषेक व पूजेदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. दरम्यान, मंदिरातील नंदीभोवती काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महादेवाची पिंड आणि त्रिशूळ यांची सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती. या रांगोळीमुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती.
    1
    येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमप्रदोषाच्या निमित्ताने सायंकाळच्या सुमारास मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
यावेळी महादेवाच्या मूर्तीची तसेच पिंडीची विधिवत महापूजा करण्यात आली. विविध धार्मिक विधींसह महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला. अभिषेक व पूजेदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले.
दरम्यान, मंदिरातील नंदीभोवती काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महादेवाची पिंड आणि त्रिशूळ यांची सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती. या रांगोळीमुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस ANCHOR: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणतीही पदभरती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने २३ जुलै रोजी काढले. महापालिकेला २४ जुलै रोजी आदेश मिळाले. अधिकाऱ्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७जुलै रोजी ६ नर्सची तर १० डॉक्टरांची निवड प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण करून संबंधितांना ऑर्डरही दिल्याची धक्कादायक माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासन आदेश उशिराने मिळाला, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनादेश आला, त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही करून एनएचएम विभागाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना 'मार्क' करून पाठविले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शासनादेशाकडे दुर्लक्ष करीत २७ जुलै रोजी नर्स पदासाठी ६ उमेदवारांची १० नेमणूक केली. हा प्रयोग यशस्वी होताच ६ ऑगस्ट रोजी १० डॉक्टरांच्या नियुक्तीचा घाट घातला. शासनाचा आदेश उशिराने मिळाला. आदेश येताच तातडीने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
    1
    छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस
छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस
ANCHOR: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणतीही पदभरती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने २३ जुलै रोजी काढले. महापालिकेला २४ जुलै रोजी आदेश मिळाले. अधिकाऱ्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७जुलै रोजी ६ नर्सची तर १० डॉक्टरांची निवड प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण करून संबंधितांना ऑर्डरही दिल्याची धक्कादायक माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासन आदेश उशिराने मिळाला, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनादेश आला, त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही करून एनएचएम विभागाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना 'मार्क' करून पाठविले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शासनादेशाकडे दुर्लक्ष करीत २७ जुलै रोजी नर्स पदासाठी ६ उमेदवारांची १० नेमणूक केली. हा प्रयोग यशस्वी होताच ६ ऑगस्ट रोजी १० डॉक्टरांच्या नियुक्तीचा घाट घातला. शासनाचा आदेश उशिराने मिळाला. आदेश येताच तातडीने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    9 hrs ago
  • ​जनता दरबार सिल्लोड: आपकी हर समस्या का त्वरित निवारण​#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar
    1
    ​जनता दरबार सिल्लोड: आपकी हर समस्या का त्वरित निवारण​#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    4 hrs ago
  • जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ! जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ! १० ऑगस्ट २०२६ सोमवार प्रतिनिधी. जी.बी हिवराळे जालना शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सुंदरनगर परिसरात चंदनझिरा पोलिसांनी अत्यंत धडक आणि धाडसी कारवाई करत एकाच झटक्यात २२ तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा तब्बल १ लाख ३४ हजार रुपयांचा अत्यंत घातक शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. या थरारक कारवाईमुळे जालना पोलिसांच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, गुन्हेगारी विश्वात एकच कंप सुटला आहे ​ चंदनझिरा पोलीस ठाणे, जालना ​मुख्य संशयित आरोपी: शेख माजेद शेख लतिफ ​कारवाईचे स्वरूप: गुप्त माहितीच्या आधारे सुंदरनगर परिसरातील संशयिताच्या घरावर अचानक टाकलेला छापा. ​सविस्तर घटनाक्रम व धक्कादायक खुलासे: ​१. गुप्त खबऱ्याची टिप आणि पोलिसांची ग्रँड एन्ट्री: १० ऑगस्ट २०२६ रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, जालना शहरातील सुंदरनगर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रे लपवून ठेवण्यात आली आहेत. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित घराची झडती घेतली. ​२. हादरवून टाकणारा शस्त्रसाठा जप्त: पोलिसांनी जेव्हा घरातील साहित्याची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला. घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल २२ धारदार तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा युद्धाच्या तयारीसारखा महासाठा सापडला. पोलिसांनी हा सर्व १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल तात्काळ जप्त केला. ​३. जालना, भोकरदन ते परतूर टार्गेट: प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. हा सर्व शस्त्रसाठा केवळ बाळगण्यासाठी नव्हे, तर जालना, भोकरदन आणि परतूर या शहरांमधील विविध भागांत गुन्हेगारी कारवायांसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आणला गेला होता. ​४. राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनचा पर्दाफाश: या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानात जुळले असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही सर्व घातक शस्त्रे थेट राजस्थानमधील अजमेर येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ​पुढील तपास सुरू: ​पोलिसांनी मुख्य आरोपी शेख माजेद शेख लतिफ याला बेड्या ठोकल्या असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हा शस्त्रसाठा नेमका कोणासाठी मागवला होता, यामागे मोठे रॅकेट किंवा कोणती मोठी गँग कार्यरत आहे का, याचा कसून तपास आता चंदनझिरा पोलीस करत आहेत. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
    1
    जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ!

जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ!
१० ऑगस्ट २०२६ सोमवार 
प्रतिनिधी. जी.बी हिवराळे 
जालना   शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सुंदरनगर परिसरात चंदनझिरा पोलिसांनी अत्यंत धडक आणि धाडसी कारवाई करत एकाच झटक्यात २२ तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा तब्बल १ लाख ३४ हजार रुपयांचा अत्यंत घातक शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. या थरारक कारवाईमुळे जालना पोलिसांच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, गुन्हेगारी विश्वात एकच कंप सुटला आहे
​ चंदनझिरा पोलीस ठाणे, जालना
​मुख्य संशयित आरोपी: शेख माजेद शेख लतिफ
​कारवाईचे स्वरूप: गुप्त माहितीच्या आधारे सुंदरनगर परिसरातील संशयिताच्या घरावर अचानक टाकलेला छापा.
​सविस्तर घटनाक्रम व धक्कादायक खुलासे:
​१. गुप्त खबऱ्याची टिप आणि पोलिसांची ग्रँड एन्ट्री:
१० ऑगस्ट २०२६ रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, जालना शहरातील सुंदरनगर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रे लपवून ठेवण्यात आली आहेत. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित घराची झडती घेतली.
​२. हादरवून टाकणारा शस्त्रसाठा जप्त:
पोलिसांनी जेव्हा घरातील साहित्याची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला. घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल २२ धारदार तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा युद्धाच्या तयारीसारखा महासाठा सापडला. पोलिसांनी हा सर्व १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल तात्काळ जप्त केला.
​३. जालना, भोकरदन ते परतूर टार्गेट:
प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. हा सर्व शस्त्रसाठा केवळ बाळगण्यासाठी नव्हे, तर जालना, भोकरदन आणि परतूर या शहरांमधील विविध भागांत गुन्हेगारी कारवायांसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आणला गेला होता.
​४. राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनचा पर्दाफाश:
या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानात जुळले असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही सर्व घातक शस्त्रे थेट राजस्थानमधील अजमेर येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
​पुढील तपास सुरू:
​पोलिसांनी मुख्य आरोपी शेख माजेद शेख लतिफ याला बेड्या ठोकल्या असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हा शस्त्रसाठा नेमका कोणासाठी मागवला होता, यामागे मोठे रॅकेट किंवा कोणती मोठी गँग कार्यरत आहे का, याचा कसून तपास आता चंदनझिरा पोलीस करत आहेत. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.