Shuru
Apke Nagar Ki App…
संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...
More news from महाराष्ट्र and nearby areas
- संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...1
- कांदा उत्पादक शेतकऱ्याला दमदाटी; आंदोलन होताच तासाभरात दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द! गंगापुर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून दमदाटी व अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अवघ्या एका तासात संबंधित दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.1
- सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई,अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड प्रतिनिधी : ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने सिल्लोड एसटी बस डेपोतील M/s S.T. Canteen Upahar Gruh येथे धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींची कमतरता अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. फरशीपासून स्वयंपाकघरापर्यंत अस्वच्छता कॅन्टीनच्या तळमजल्यावरील फरशीवर धूळ, माती, वेष्टने आणि पॅकेजिंगचा कचरा आढळला. भिंतींचे पापुद्रे निघालेले असून रंग उडालेला व भिंती काळवंडलेल्या होत्या. खिडक्यांना कीटक व उंदीर रोखण्यासाठी आवश्यक वायर मेशही बसवलेली नव्हती. भांडी घासण्याची जागाही अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले. FSSAI परवाना फलक आणि पाणी तपासणी अहवालही नाही कॅन्टीनमध्ये FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला आढळला नाही. तसेच पाणी तपासणीचा अद्ययावत अहवाल उपलब्ध नव्हता. बेसन, तेल व काही किराणा मालाच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध असल्या तरी चिप्स, नमकीन आदी खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड सादर करता आले नाही. ‘मयूर ब्रँड’ चणाडाळीचा साठा आणि त्याचे खरेदी रेकॉर्डही तपासणीवेळी उपलब्ध नव्हते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही; कॅन्टीनचा परवाना निलंबित अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन व हातमोजेही नव्हते. हात धुण्याची तसेच कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा आढळली नाही. साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्डही उपलब्ध नव्हते. उघड्या कचराकुंड्या, अयोग्य सांडपाणी वाहिन्या आणि अस्वच्छ परिसरामुळे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सदर कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित (Suspend Forthwith) केला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे.1
- Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉 Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉1
- Murde Per kiya 12 Ghante Ilaj Hospital Aur Dr Ka Kand1
- 💝 रक्षाबंधनाची गोड आठवण, भावापर्यंत पोहोचवा!या रक्षाबंधनाला प्रेमाची राखी दूर असलेल्या भावापर्यंत पोहोचवा! ❤️🎁 🔥भाऊ दूर आहे? चिंता नको… Rakhi Kiran Courier ने पाठवा! 📦❤️ रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची आठवण आणि प्रेमाची राखी तुमच्या भावापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवा. Kiran Courier मार्फत Rakhi, Gift आणि पार्सल पाठवा — वेळेत आणि विश्वासाने! 💝📦 राखी म्हणजे फक्त धागा नाही… ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं आहे! ❤️ यंदा भाऊ तुमच्यापासून दूर असला तरी तुमचं प्रेम दूर राहू देऊ नका. 🎁 Rakhi & Gifts पाठवा 📦 सुरक्षित Courier Service 🚚 Doorstep Pickup ची सुविधा ❤️ तुमचं प्रेम, आमची जबाबदारी! Kiran Courier सोबत यंदाचं रक्षाबंधन खास बनवा! 📞 आजच Kiran Courier शी संपर्क करा आणि तुमची Rakhi पाठवा! 📲 Book Your Rakhi Parcel Today! #KiranCourier #Rakhi #RakshaBandhan #RakhiCourier #RakhiDelivery #RakhiParcel #BrotherSisterLove #RakshaBandhan2026 #CourierService #Sambhajinagar #Aurangabad #RakhiSpecial1
- येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमप्रदोषाच्या निमित्ताने सायंकाळच्या सुमारास मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. यावेळी महादेवाच्या मूर्तीची तसेच पिंडीची विधिवत महापूजा करण्यात आली. विविध धार्मिक विधींसह महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला. अभिषेक व पूजेदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. दरम्यान, मंदिरातील नंदीभोवती काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महादेवाची पिंड आणि त्रिशूळ यांची सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती. या रांगोळीमुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती.1
- बजाज कंपनीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या; टीम लीजकडून फसवणुकीचा आरोप, ४ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीसमोर हजारो विद्यार्थी कामगारांनी ठिय्या आंदोलन करत डिग्री प्रमाणपत्र, कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची मागणी केली. टीम लीजमार्फत तीन वर्षे काम करूनही डिग्री प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी, टीम लीज, बजाज कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.1