logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बजाज कंपनीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या; टीम लीजकडून फसवणुकीचा आरोप, ४ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीसमोर हजारो विद्यार्थी कामगारांनी ठिय्या आंदोलन करत डिग्री प्रमाणपत्र, कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची मागणी केली. टीम लीजमार्फत तीन वर्षे काम करूनही डिग्री प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी, टीम लीज, बजाज कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

5 hrs ago
user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
5 hrs ago

बजाज कंपनीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या; टीम लीजकडून फसवणुकीचा आरोप, ४ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीसमोर हजारो विद्यार्थी कामगारांनी ठिय्या आंदोलन करत डिग्री प्रमाणपत्र, कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची मागणी केली. टीम लीजमार्फत तीन वर्षे काम करूनही डिग्री प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी, टीम लीज, बजाज कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...
    1
    संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • अभिजीत दिपकेंविरोधात पोलीस बॉईज संघटनेचे मूक आंदोलन,पोलीस संरक्षण काढण्याची मागणी. अभिजीत दिपके यांच्या घरासमोर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला अपशब्द वापरून घराबाहेर काढल्या प्रकरणी पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे 15 ऑगस्ट पर्यंत इतक्या यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत मूक आंदोलन करण्यात येत आहे.
    1
    अभिजीत दिपकेंविरोधात पोलीस बॉईज संघटनेचे मूक आंदोलन,पोलीस संरक्षण काढण्याची मागणी.
अभिजीत दिपके यांच्या घरासमोर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला अपशब्द वापरून घराबाहेर काढल्या प्रकरणी पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे 15 ऑगस्ट पर्यंत इतक्या यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत मूक आंदोलन करण्यात येत आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 min ago
  • सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई,अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड प्रतिनिधी : ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने सिल्लोड एसटी बस डेपोतील M/s S.T. Canteen Upahar Gruh येथे धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींची कमतरता अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. फरशीपासून स्वयंपाकघरापर्यंत अस्वच्छता कॅन्टीनच्या तळमजल्यावरील फरशीवर धूळ, माती, वेष्टने आणि पॅकेजिंगचा कचरा आढळला. भिंतींचे पापुद्रे निघालेले असून रंग उडालेला व भिंती काळवंडलेल्या होत्या. खिडक्यांना कीटक व उंदीर रोखण्यासाठी आवश्यक वायर मेशही बसवलेली नव्हती. भांडी घासण्याची जागाही अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले. FSSAI परवाना फलक आणि पाणी तपासणी अहवालही नाही कॅन्टीनमध्ये FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला आढळला नाही. तसेच पाणी तपासणीचा अद्ययावत अहवाल उपलब्ध नव्हता. बेसन, तेल व काही किराणा मालाच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध असल्या तरी चिप्स, नमकीन आदी खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड सादर करता आले नाही. ‘मयूर ब्रँड’ चणाडाळीचा साठा आणि त्याचे खरेदी रेकॉर्डही तपासणीवेळी उपलब्ध नव्हते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही; कॅन्टीनचा परवाना निलंबित अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन व हातमोजेही नव्हते. हात धुण्याची तसेच कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा आढळली नाही. साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्डही उपलब्ध नव्हते. उघड्या कचराकुंड्या, अयोग्य सांडपाणी वाहिन्या आणि अस्वच्छ परिसरामुळे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सदर कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित (Suspend Forthwith) केला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे.
    1
    सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई,अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित
सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई
अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित
सिल्लोड  प्रतिनिधी  : ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने सिल्लोड एसटी बस डेपोतील M/s S.T. Canteen Upahar Gruh येथे धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींची कमतरता अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.
फरशीपासून स्वयंपाकघरापर्यंत अस्वच्छता
कॅन्टीनच्या तळमजल्यावरील फरशीवर धूळ, माती, वेष्टने आणि पॅकेजिंगचा कचरा आढळला. भिंतींचे पापुद्रे निघालेले असून रंग उडालेला व भिंती काळवंडलेल्या होत्या. खिडक्यांना कीटक व उंदीर रोखण्यासाठी आवश्यक वायर मेशही बसवलेली नव्हती. भांडी घासण्याची जागाही अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले.
FSSAI परवाना फलक आणि पाणी तपासणी अहवालही नाही
कॅन्टीनमध्ये FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला आढळला नाही. तसेच पाणी तपासणीचा अद्ययावत अहवाल उपलब्ध नव्हता. बेसन, तेल व काही किराणा मालाच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध असल्या तरी चिप्स, नमकीन आदी खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड सादर करता आले नाही. ‘मयूर ब्रँड’ चणाडाळीचा साठा आणि त्याचे खरेदी रेकॉर्डही तपासणीवेळी उपलब्ध नव्हते.
कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही; कॅन्टीनचा परवाना निलंबित
अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन व हातमोजेही नव्हते. हात धुण्याची तसेच कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा आढळली नाही. साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्डही उपलब्ध नव्हते. उघड्या कचराकुंड्या, अयोग्य सांडपाणी वाहिन्या आणि अस्वच्छ परिसरामुळे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्या.
या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सदर कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित (Suspend Forthwith) केला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    1 hr ago
  • Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉 Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
    1
    Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    10 hrs ago
  • Murde Per kiya 12 Ghante Ilaj Hospital Aur Dr Ka Kand
    1
    Murde Per kiya 12 Ghante Ilaj  Hospital Aur Dr Ka Kand
    user_क्राइम रिपोर्टर
    क्राइम रिपोर्टर
    Advertising Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • 💝 रक्षाबंधनाची गोड आठवण, भावापर्यंत पोहोचवा!या रक्षाबंधनाला प्रेमाची राखी दूर असलेल्या भावापर्यंत पोहोचवा! ❤️🎁 🔥भाऊ दूर आहे? चिंता नको… Rakhi Kiran Courier ने पाठवा! 📦❤️ रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची आठवण आणि प्रेमाची राखी तुमच्या भावापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवा. Kiran Courier मार्फत Rakhi, Gift आणि पार्सल पाठवा — वेळेत आणि विश्वासाने! 💝📦 राखी म्हणजे फक्त धागा नाही… ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं आहे! ❤️ यंदा भाऊ तुमच्यापासून दूर असला तरी तुमचं प्रेम दूर राहू देऊ नका. 🎁 Rakhi & Gifts पाठवा 📦 सुरक्षित Courier Service 🚚 Doorstep Pickup ची सुविधा ❤️ तुमचं प्रेम, आमची जबाबदारी! Kiran Courier सोबत यंदाचं रक्षाबंधन खास बनवा! 📞 आजच Kiran Courier शी संपर्क करा आणि तुमची Rakhi पाठवा! 📲 Book Your Rakhi Parcel Today! #KiranCourier #Rakhi #RakshaBandhan #RakhiCourier #RakhiDelivery #RakhiParcel #BrotherSisterLove #RakshaBandhan2026 #CourierService #Sambhajinagar #Aurangabad #RakhiSpecial
    1
    💝 रक्षाबंधनाची गोड आठवण, भावापर्यंत पोहोचवा!या रक्षाबंधनाला प्रेमाची राखी दूर असलेल्या भावापर्यंत पोहोचवा! ❤️🎁
🔥भाऊ दूर आहे? चिंता नको… Rakhi Kiran Courier ने पाठवा! 📦❤️
रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याची आठवण आणि प्रेमाची राखी तुमच्या भावापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवा.
Kiran Courier मार्फत Rakhi, Gift आणि पार्सल पाठवा — वेळेत आणि विश्वासाने! 💝📦
राखी म्हणजे फक्त धागा नाही… ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं नातं आहे! ❤️
यंदा भाऊ तुमच्यापासून दूर असला तरी तुमचं प्रेम दूर राहू देऊ नका.
🎁 Rakhi & Gifts पाठवा
📦 सुरक्षित Courier Service
🚚 Doorstep Pickup ची सुविधा
❤️ तुमचं प्रेम, आमची जबाबदारी!
Kiran Courier सोबत यंदाचं रक्षाबंधन खास बनवा!
📞
आजच Kiran Courier शी संपर्क करा आणि तुमची Rakhi पाठवा! 📲
Book Your Rakhi Parcel Today!
#KiranCourier #Rakhi #RakshaBandhan #RakhiCourier #RakhiDelivery #RakhiParcel #BrotherSisterLove #RakshaBandhan2026 #CourierService #Sambhajinagar #Aurangabad #RakhiSpecial
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • एका मोबाईल व्हिडिओने बदलले पाण्याचे गणित! अप्पर वैतरणाचे १७ टीएमसी पाणी आता जायक एका मोबाईल व्हिडिओने बदलले पाण्याचे गणित! अप्पर वैतरणाचे १७ टीएमसी पाणी आता जायकवाडीला
    1
    एका मोबाईल व्हिडिओने बदलले पाण्याचे गणित! अप्पर वैतरणाचे १७ टीएमसी पाणी आता जायक
एका मोबाईल व्हिडिओने बदलले पाण्याचे गणित! अप्पर वैतरणाचे १७ टीएमसी पाणी आता जायकवाडीला
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    5 min ago
  • बजाज कंपनीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या; टीम लीजकडून फसवणुकीचा आरोप, ४ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीसमोर हजारो विद्यार्थी कामगारांनी ठिय्या आंदोलन करत डिग्री प्रमाणपत्र, कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची मागणी केली. टीम लीजमार्फत तीन वर्षे काम करूनही डिग्री प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी, टीम लीज, बजाज कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
    1
    बजाज कंपनीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या; टीम लीजकडून फसवणुकीचा आरोप, ४ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन
वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीसमोर हजारो विद्यार्थी कामगारांनी ठिय्या आंदोलन करत डिग्री प्रमाणपत्र, कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची मागणी केली. टीम लीजमार्फत तीन वर्षे काम करूनही डिग्री प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी, टीम लीज, बजाज कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.