Shuru
Apke Nagar Ki App…
एका मोबाईल व्हिडिओने बदलले पाण्याचे गणित! अप्पर वैतरणाचे १७ टीएमसी पाणी आता जायक एका मोबाईल व्हिडिओने बदलले पाण्याचे गणित! अप्पर वैतरणाचे १७ टीएमसी पाणी आता जायकवाडीला
पत्रकार जालिंदर आल्हाट
एका मोबाईल व्हिडिओने बदलले पाण्याचे गणित! अप्पर वैतरणाचे १७ टीएमसी पाणी आता जायक एका मोबाईल व्हिडिओने बदलले पाण्याचे गणित! अप्पर वैतरणाचे १७ टीएमसी पाणी आता जायकवाडीला
More news from Ahmednagar and nearby areas
- एका मोबाईल व्हिडिओने बदलले पाण्याचे गणित! अप्पर वैतरणाचे १७ टीएमसी पाणी आता जायक एका मोबाईल व्हिडिओने बदलले पाण्याचे गणित! अप्पर वैतरणाचे १७ टीएमसी पाणी आता जायकवाडीला1
- संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा होणार असलेल्या पाईपलाईनच्या व्हॉल्व्ह मधून हजारो लिटर पाणी वाया. ठिकाण कांचनवाडी डोंगराजवळ.. बर अजून ही पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित झाले नाही...1
- येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोषानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमप्रदोषाच्या निमित्ताने सायंकाळच्या सुमारास मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. यावेळी महादेवाच्या मूर्तीची तसेच पिंडीची विधिवत महापूजा करण्यात आली. विविध धार्मिक विधींसह महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात आला. अभिषेक व पूजेदरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. दरम्यान, मंदिरातील नंदीभोवती काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महादेवाची पिंड आणि त्रिशूळ यांची सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती. या रांगोळीमुळे मंदिराच्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती.1
- आमदाराच्या पोरांना 'चड्डीत हागता येईना...!' जरांगेंनी उडवली आमदारांच्या पोरांची खिल्ली, भर सभेत जोरदार हशा #1
- छ. संभाजीनगर -स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात भव्य तिरंगा यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार होणार सहभागी मंत्री अतुल सावेंचे तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन तरुणाईला आकर्षिक करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता संभाजी पेठ, औरंगपुरा येथून यात्रेला सुरुवात होऊन क्रांती चौकात समारोप होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार, खासदार आणि मंत्री सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. Byte...1
- अभिजीत दिपकेंविरोधात पोलीस बॉईज संघटनेचे मूक आंदोलन,पोलीस संरक्षण काढण्याची मागणी. अभिजीत दिपके यांच्या घरासमोर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला अपशब्द वापरून घराबाहेर काढल्या प्रकरणी पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे 15 ऑगस्ट पर्यंत इतक्या यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत मूक आंदोलन करण्यात येत आहे.1
- दुसऱ्याची संपत्ती ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्याला उघडून संपत्ती कमवते निश्चितच त्याच्या अंत्ययात्राच आपण गेलं पाहिजे दुसऱ्याची संपत्ती ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्याला उघडून संपत्ती कमवते निश्चितच त्याच्या अंत्ययात्राच आपण गेलं पाहिजे1
- बजाज कंपनीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या; टीम लीजकडून फसवणुकीचा आरोप, ४ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन वाळूज एमआयडीसीतील बजाज कंपनीसमोर हजारो विद्यार्थी कामगारांनी ठिय्या आंदोलन करत डिग्री प्रमाणपत्र, कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची मागणी केली. टीम लीजमार्फत तीन वर्षे काम करूनही डिग्री प्रमाणपत्र मिळाले नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थी, टीम लीज, बजाज कंपनी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.1