logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महसूल मंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तहसीलदारांना आवाहन.

1 hr ago
user_Digital media.
Digital media.
आर्थिक विश्लेषक माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
476f4145-2759-43bb-91c1-0fcb56d20378

महसूल मंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तहसीलदारांना आवाहन.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.
    1
    पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; विठ्ठरायचीवाडीचा तरुण पिस्टलसह जेरबंद क्रांती न्यूज -​सांगली (प्रतिनिधी) किरण देशमुख : सांगली : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नागठाणे परिसरात सापळा रचून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ​नेमकी घटना काय? ​सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे आणि गंभीर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक विशेष पथक तैनात केले होते. ​हे पथक भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) हा नागठाणे फाटा ते वाळवा जाणाऱ्या रोडवरील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबला आहे. ​पोलिसांचा धाडसी सापळा ​मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत करांडे याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे: ​०१ देशी बनावटीचे पिस्टल ​०१ जिवंत काडतूस (राऊंड) मिळून आले. या शस्त्राबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. ​तपासात धक्कादायक खुलासा ​अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने हे पिस्टल आपल्या सुरक्षिततेसाठी अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) याच्याकडून विकत घेतले होते. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास आता जत कनेक्शनच्या दिशेने सुरू आहे. ​न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी ​याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्याला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोळी करत आहेत. ​"जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे." — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
    2
    सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; विठ्ठरायचीवाडीचा तरुण पिस्टलसह जेरबंद
क्रांती न्यूज -​सांगली (प्रतिनिधी) किरण देशमुख :
सांगली :
जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नागठाणे परिसरात सापळा रचून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
​नेमकी घटना काय?
​सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे आणि गंभीर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक विशेष पथक तैनात केले होते.
​हे पथक भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) हा नागठाणे फाटा ते वाळवा जाणाऱ्या रोडवरील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबला आहे.
​पोलिसांचा धाडसी सापळा
​मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत करांडे याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे:
​०१ देशी बनावटीचे पिस्टल
​०१ जिवंत काडतूस (राऊंड)
मिळून आले. या शस्त्राबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता.
​तपासात धक्कादायक खुलासा
​अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने हे पिस्टल आपल्या सुरक्षिततेसाठी अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) याच्याकडून विकत घेतले होते. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास आता जत कनेक्शनच्या दिशेने सुरू आहे.
​न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
​याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्याला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोळी करत आहेत.
​"जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे."
— स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.
    user_क्रांती न्यूज
    क्रांती न्यूज
    Radio Jockey आटपाडी, सांगली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आंब्यांची सुंदर सजावट करण्यात आली. यासाठी तब्बल १५१ डझन आंब्यांचा वापर करत आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
    1
    जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आंब्यांची सुंदर सजावट करण्यात आली. यासाठी तब्बल १५१ डझन आंब्यांचा वापर करत आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे
    1
    कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये 
आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे
    user_Yuvraj Deshmukh
    Yuvraj Deshmukh
    Farmer धारूर, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • वाहनचालकांनी सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापरच ठरू शकतो जीवदान! लातूर, दि. 11:- लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी वृत्तपत्रे आणि ऑनलाइन न्यूज माध्यमांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात तब्बल ८४९ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात ३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः दुचाकी अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी माध्यमांना विनंती केली आहे की, अपघातांच्या बातम्यांमध्ये “सीटबेल्ट किंवा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघात गंभीर ठरला” अशी विशेष चौकट प्रसिद्ध करावी. या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. म्हणूनच… वाहन चालवताना सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा… कारण सुरक्षितता हीच खरी जबाबदारी आहे.
    1
    वाहनचालकांनी सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापरच ठरू शकतो जीवदान!
लातूर, दि. 11:- लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी वृत्तपत्रे आणि ऑनलाइन न्यूज माध्यमांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
सन २०२५ मध्ये जिल्ह्यात तब्बल ८४९ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात ३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः दुचाकी अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी माध्यमांना विनंती केली आहे की, अपघातांच्या बातम्यांमध्ये “सीटबेल्ट किंवा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघात गंभीर ठरला” अशी विशेष चौकट प्रसिद्ध करावी.
या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे.
म्हणूनच… वाहन चालवताना सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा… कारण सुरक्षितता हीच खरी जबाबदारी आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    51 min ago
  • उत्तम मंचच्या अध्यक्षा डॉ बाबासाहेब आणि फॉलो करा आणि फॉलो केलेले ते तीन दिवस राहावा या व्यक्तीला बॅकग्राऊंड द्या राज ठाकरे यांनी केले तर ह्या व्यक्तीला बॅकग्राऊंड म्युझिक मराठी श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहे का माझ्यावर
    1
    उत्तम मंचच्या अध्यक्षा डॉ बाबासाहेब आणि फॉलो करा आणि फॉलो केलेले ते तीन दिवस राहावा या व्यक्तीला बॅकग्राऊंड द्या राज ठाकरे यांनी केले तर ह्या व्यक्तीला बॅकग्राऊंड म्युझिक मराठी श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहे का माझ्यावर
    user_सचिन राम मस्के
    सचिन राम मस्के
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वडवणी तहसील कार्यालय वार्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी इतर कर्मचारी गैरहजर
    1
    वडवणी तहसील कार्यालय वार्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी इतर कर्मचारी गैरहजर
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    2 hrs ago
  • युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
    1
    युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.