Shuru
Apke Nagar Ki App…
जेजुरी श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये 151 डजन आंबे घेऊन आकर्षक आंबा सजावट करण्यात आली.
मन्सूर शेख
जेजुरी श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये 151 डजन आंबे घेऊन आकर्षक आंबा सजावट करण्यात आली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जेजुरी श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये 151 डजन आंबे घेऊन आकर्षक आंबा सजावट करण्यात आली.1
- पंतप्रधान मोदींनी नागरिकांना 'गरज असेल तेव्हाच इंधन वापरा' असे आवाहन केले. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचा सल्ला दिला.1
- रवींद्र दामोदरे यांनी कर्जत येथील श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव राखून लोकशाही मार्गाने स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ट्रस्टचा कारभार पारदर्शक व सर्वांसाठी स्वीकारार्ह असावा. या मागणीने आता ट्रस्टच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष वेधले आहे.1
- भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी विक्रम शिंदे /भोर दि.११ भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.2
- पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री बुलडोझर; अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई... पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात संयुक्त कारवाई करत अनधिकृत धार्मिक प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवला आहे.... परिसरात २१ हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी चार धार्मिक स्थळांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.कुदळवाडी परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा याआधीही चर्चेत होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये याच भागातील अनधिकृत भंगार दुकानांवर मोठी मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १००० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. आता धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसत आहे. मात्र, नेमकी किती स्थळांवर कारवाई करण्यात आली याबाबतची अधिकृत सविस्तर आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.... : डॉ. विजयकुमार सूर्यवंशी ( आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका ) #पिंपरीचिंचवड #चिखली #कुदळवाडी #महापालिका #अतिक्रमण #अनधिकृतबांधकाम #धार्मिकस्थळ #संयुक्तकारवाई #पोलीसप्रशासन #बुलडोझरकारवाई #PimpriChinchwad #Chikhali #Kudalwadi #MunicipalCorporation #Encroachment #IllegalConstruction #ReligiousStructure #JointOperation #PoliceAdministration1
- महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपांवर साधे पेट्रोल संपल्याचे सांगून ग्राहकांना सक्तीने पॉवर पेट्रोल विकले जात आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक जास्त पैसे मोजावे लागत असून त्यांची फसवणूक होत आहे.1
- पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- युवा नेते जय पवार यांनी बारामती येथे 'जनता दरबार' आयोजित केला. या माध्यमातून त्यांनी जनसेवेची परंपरा कायम ठेवत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.1