logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री बुलडोझर; अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई... पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात संयुक्त कारवाई करत अनधिकृत धार्मिक प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवला आहे.... परिसरात २१ हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी चार धार्मिक स्थळांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.कुदळवाडी परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा याआधीही चर्चेत होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये याच भागातील अनधिकृत भंगार दुकानांवर मोठी मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १००० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. आता धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसत आहे. मात्र, नेमकी किती स्थळांवर कारवाई करण्यात आली याबाबतची अधिकृत सविस्तर आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.... : डॉ. विजयकुमार सूर्यवंशी ( आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका ) #पिंपरीचिंचवड #चिखली #कुदळवाडी #महापालिका #अतिक्रमण #अनधिकृतबांधकाम #धार्मिकस्थळ #संयुक्तकारवाई #पोलीसप्रशासन #बुलडोझरकारवाई #PimpriChinchwad #Chikhali #Kudalwadi #MunicipalCorporation #Encroachment #IllegalConstruction #ReligiousStructure #JointOperation #PoliceAdministration

5 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
5 hrs ago

पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री बुलडोझर; अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई... पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात संयुक्त कारवाई करत अनधिकृत धार्मिक प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवला आहे.... परिसरात २१ हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी चार धार्मिक स्थळांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.कुदळवाडी परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा याआधीही चर्चेत होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये याच भागातील अनधिकृत भंगार दुकानांवर मोठी मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १००० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. आता धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसत आहे. मात्र, नेमकी किती स्थळांवर कारवाई करण्यात आली याबाबतची अधिकृत सविस्तर आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.... : डॉ. विजयकुमार सूर्यवंशी ( आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका ) #पिंपरीचिंचवड #चिखली #कुदळवाडी #महापालिका #अतिक्रमण #अनधिकृतबांधकाम #धार्मिकस्थळ #संयुक्तकारवाई #पोलीसप्रशासन #बुलडोझरकारवाई #PimpriChinchwad #Chikhali #Kudalwadi #MunicipalCorporation #Encroachment #IllegalConstruction #ReligiousStructure #JointOperation #PoliceAdministration

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती दडपशाहीचा गंभीर आरोप
    1
    माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती दडपशाहीचा गंभीर आरोप
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    34 min ago
  • पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री बुलडोझर; अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई... पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात संयुक्त कारवाई करत अनधिकृत धार्मिक प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवला आहे.... परिसरात २१ हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी चार धार्मिक स्थळांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.कुदळवाडी परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा याआधीही चर्चेत होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये याच भागातील अनधिकृत भंगार दुकानांवर मोठी मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १००० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. आता धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसत आहे. मात्र, नेमकी किती स्थळांवर कारवाई करण्यात आली याबाबतची अधिकृत सविस्तर आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.... : डॉ. विजयकुमार सूर्यवंशी ( आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका ) #पिंपरीचिंचवड #चिखली #कुदळवाडी #महापालिका #अतिक्रमण #अनधिकृतबांधकाम #धार्मिकस्थळ #संयुक्तकारवाई #पोलीसप्रशासन #बुलडोझरकारवाई #PimpriChinchwad #Chikhali #Kudalwadi #MunicipalCorporation #Encroachment #IllegalConstruction #ReligiousStructure #JointOperation #PoliceAdministration
    1
    पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री बुलडोझर; अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई...
पिंपरी चिंचवड :-
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात संयुक्त कारवाई करत अनधिकृत धार्मिक प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवला आहे....
परिसरात २१ हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी चार धार्मिक स्थळांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.कुदळवाडी परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा याआधीही चर्चेत होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये याच भागातील अनधिकृत भंगार दुकानांवर मोठी मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी सुमारे १००० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केल्याचा दावा प्रशासनाने केला होता.
आता धार्मिक स्थळांवरील कारवाईमुळे प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केल्याचे दिसत आहे. मात्र, नेमकी किती स्थळांवर कारवाई करण्यात आली याबाबतची अधिकृत सविस्तर आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही....
: डॉ. विजयकुमार सूर्यवंशी ( आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका )
#पिंपरीचिंचवड #चिखली #कुदळवाडी #महापालिका #अतिक्रमण #अनधिकृतबांधकाम #धार्मिकस्थळ #संयुक्तकारवाई #पोलीसप्रशासन #बुलडोझरकारवाई
#PimpriChinchwad #Chikhali #Kudalwadi #MunicipalCorporation #Encroachment #IllegalConstruction #ReligiousStructure #JointOperation #PoliceAdministration
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपांवर साधे पेट्रोल संपल्याचे सांगून ग्राहकांना सक्तीने पॉवर पेट्रोल विकले जात आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक जास्त पैसे मोजावे लागत असून त्यांची फसवणूक होत आहे.
    1
    महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपांवर साधे पेट्रोल संपल्याचे सांगून ग्राहकांना सक्तीने पॉवर पेट्रोल विकले जात आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना नाहक जास्त पैसे मोजावे लागत असून त्यांची फसवणूक होत आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील कुदळवाडीत मध्यरात्री पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने खळबळ उडाली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या नावाने ही मोठी कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
    1
    पुणे जिल्ह्यातील कुदळवाडीत मध्यरात्री पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने खळबळ उडाली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या नावाने ही मोठी कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
    user_MAHARASHTRA MANTHAN
    MAHARASHTRA MANTHAN
    Advertising agency पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • गडचिरोली पोलिसांनी मेंढा येथील एका हत्या प्रकरणाचा १२ तासांत छडा लावला. आरोपींना तातडीने अटक करून गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
    1
    गडचिरोली पोलिसांनी मेंढा येथील एका हत्या प्रकरणाचा १२ तासांत छडा लावला. आरोपींना तातडीने अटक करून गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी विक्रम शिंदे /भोर दि.११ भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
    2
    भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात मोटारीचा अपघात; एकजण गंभीर जखमी 
विक्रम शिंदे /भोर दि.११
भोर कापूरहोळ मार्गावरील नेकलेस पॉईंट परिसरात खंडोबाचा माळ येथे तीव्र उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने  एर्तिगा मोटार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडल्याची घटना आज दि.11 दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे.अपघातात एकजण जखमी असून गाडीचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते
    1
    इथं सरकारी पैशानं पंचपकवान्न झोडता येत नाही, स्वाभिमानाची चटणी भाकर खाता येते ज्याची चव मेंदूत आणि जिभेवर रेंगाळत रहाते
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.