चोरीची ॲक्टिव्हा विक्रीसाठी आणणारा १८ वर्षीय ताब्यात..... गुन्हे शाखा युनिट २ची कारवाई; मुंबईनाका पोलिस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस नाशिक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट २च्या पथकाने चोरीची ॲक्टिव्हा विक्री करण्यासाठी आलेल्या १८ वर्षीय संशयिताला सिडको परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली असून, मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. वेदांत संजय चावरिया (वय १८, रा. गीतामळा, शताब्दी हॉस्पिटलमागे, हॅरिबेअर सोसायटीजवळ, मुंबईनाका, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी (१५ सप्टेंबर) गुन्हे शाखा युनिट २चे अधिकारी व कर्मचारी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त माहिती मिळाली. एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी सिडको येथील संभाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस पथकाने संभाजी स्टेडियम परिसरात सापळा रचला. संशयित इसम तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ॲक्टिव्हा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली. त्याच्या कबुलीवरून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला. संशयितास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रविण वानखेडे, मनोज शिंदे, संतोष सुपेकर आणि चापोहवा अतुल पाटील यांच्या पथकाने केली.
चोरीची ॲक्टिव्हा विक्रीसाठी आणणारा १८ वर्षीय ताब्यात..... गुन्हे शाखा युनिट २ची कारवाई; मुंबईनाका पोलिस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस नाशिक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट २च्या पथकाने चोरीची ॲक्टिव्हा विक्री करण्यासाठी आलेल्या १८ वर्षीय संशयिताला सिडको परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली असून, मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. वेदांत संजय चावरिया (वय १८, रा. गीतामळा, शताब्दी हॉस्पिटलमागे, हॅरिबेअर सोसायटीजवळ, मुंबईनाका, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी (१५ सप्टेंबर) गुन्हे शाखा युनिट २चे अधिकारी व कर्मचारी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त माहिती मिळाली. एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी सिडको येथील संभाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी
सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस पथकाने संभाजी स्टेडियम परिसरात सापळा रचला. संशयित इसम तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ॲक्टिव्हा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली. त्याच्या कबुलीवरून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला. संशयितास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रविण वानखेडे, मनोज शिंदे, संतोष सुपेकर आणि चापोहवा अतुल पाटील यांच्या पथकाने केली.
- चोरीची ॲक्टिव्हा विक्रीसाठी आणणारा १८ वर्षीय ताब्यात..... गुन्हे शाखा युनिट २ची कारवाई; मुंबईनाका पोलिस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस नाशिक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट २च्या पथकाने चोरीची ॲक्टिव्हा विक्री करण्यासाठी आलेल्या १८ वर्षीय संशयिताला सिडको परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली असून, मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. वेदांत संजय चावरिया (वय १८, रा. गीतामळा, शताब्दी हॉस्पिटलमागे, हॅरिबेअर सोसायटीजवळ, मुंबईनाका, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी (१५ सप्टेंबर) गुन्हे शाखा युनिट २चे अधिकारी व कर्मचारी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त माहिती मिळाली. एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी सिडको येथील संभाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस पथकाने संभाजी स्टेडियम परिसरात सापळा रचला. संशयित इसम तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ॲक्टिव्हा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली. त्याच्या कबुलीवरून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला. संशयितास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रविण वानखेडे, मनोज शिंदे, संतोष सुपेकर आणि चापोहवा अतुल पाटील यांच्या पथकाने केली.2
- पंचायत में भ्रष्टाचार की सभी आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके पंचायत में भ्रष्टाचार की सभी आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके1
- आईच्या आरोग्यासाठी १२ ज्योतिर्लिंग धावती यात्रा करणाऱ्या मोनूचे त्र्यंबकेश्वर मध्ये उत्स्फूर्त स्वागत त्र्यंबकेश्वर :- आपल्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत देशातील १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प केलेला बिहारमधील धावपटू मोनू सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. मोनूने आतापर्यंत पायांनी तब्बल ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला असून, त्याने आतापर्यंत ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे. आपल्या या प्रेरणादायी प्रवासादरम्यान मोनूचे आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले. त्यावेळी त्याचे उत्स्फूर्त आणि जोरदार स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या या अनोख्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या. यानंतर मोनूने Sapkal Knowledge Hub येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी देशभरात विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेले विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता तसेच MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या यावरही त्याने भाष्य केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोनूने मेहनत, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले. मोनूचा हा प्रवास केवळ धार्मिक यात्रा नसून आईच्या आरोग्यासाठी केलेला संकल्प, श्रद्धा, जिद्द, शारीरिक क्षमता आणि देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे. महाराष्ट्रात मोनू चर्चेचा विषय आईच्या आरोग्यासाठी नवस करून १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन निघालेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेचा विषय बनला आहे. ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास आणि ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून त्याची ही प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.1
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- दुचाकी चोरीप्रकरणी संशयीतास अटक; चांदवड येथील पोलिसांच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे दुचाकी चोरीचा तपास तळेगावरोही (ता. चांदवड) येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात चांदवड पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीतास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील रहिवासी फिर्यादी पंकज गोरखनाथ भोकनळ यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस हवालदार राजू गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश हटकर, शिवनाथ शेळके, प्रदिप आजगे, विक्रम बस्ते व भूषण साळवे यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत अत्यंत कौशल्याने तपास केला. या प्रकरणी पोलिसांना संशयित केदु शरद केदारे (रा. तळेगावरोही, ता. चांदवड) अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. संशयीतास बुधवारी (दि. १६) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.1
- शबरी योजनेतील ९९० गायींचे वास्तव काय? ७० हजारांची गाय की कागदोपत्री समृद्धी? एकच गाय चार वेळा खरेदी दाखवल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप; व्यापारी–अधिकाऱ्यांच्या संगनमताची चौकशी करण्याची मागणी1
- पंचायत में भ्रष्टाचार की सभा आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके पंचायत में भ्रष्टाचार की सभा आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके1
- इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए1