Shuru
Apke Nagar Ki App…
पाणी फाउंडेशन प्रशिक्षण 2026|शेगाव तालुका शेगाव पाणी फाउंडेशनचे विशेष प्रशिक्षण! 💧 शेगाव तालुका, जिल्हा बुलढाणा अकोला येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. जलसंधारण, गाव विकास आणि पाणी गट शेती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
SHEGAONlive
पाणी फाउंडेशन प्रशिक्षण 2026|शेगाव तालुका शेगाव पाणी फाउंडेशनचे विशेष प्रशिक्षण! 💧 शेगाव तालुका, जिल्हा बुलढाणा अकोला येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. जलसंधारण, गाव विकास आणि पाणी गट शेती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- खामगाव: खामगाव नगर परिषदेने शहरात लागू केलेल्या प्रचंड कर वाढीविरोधात आता व्यापारी, डॉक्टर आणि वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पालिकेच्या कारभारावर जोरदार टीका करत जनतेची बाजू मांडली. कर वाढ अन्यायकारक असून ती त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. खामगाव नगर परिषदेने मालमत्ता करात केलेली वाढ ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अनेक ठिकाणी ही वाढ ४०० ते ५०० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर शहरातील व्यापारी, डॉक्टर आणि वकील वर्गही संतापलेला आहे. या सर्व संघटनांनी एकत्र येत या करवाढीला विरोध दर्शवला आहे.माजी आमदार सानंदा यांनी स्पष्ट केले की, जनतेवर लादलेला हा कराचा बोजा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. पालिकेने ही वाढ करताना वस्तुस्थितीचा विचार केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. सानंदा यांनी बैठकीत प्रशासनाला धारेवर धरत विचारणा केली की, नियमावली धाब्यावर बसवून ही वाढ कशी केली? त्यांनी या प्रश्नावर कायदेशीर आणि आंदोलनात्मक अशा दोन्ही मार्गांनी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली, जेणेकरून खामगावकरांना या आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. जर ही कर वाढ त्वरित मागे घेतली नाही किंवा त्यात मोठी सवलत दिली नाही, तर आगामी काळात मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा या बैठकीद्वारे देण्यात आला आहे. या बैठकीला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.1
- मदरचे कशाला पाहिजे ते अतिरेकी घडवतात1
- Post by Pramod Solanke1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Pravin Bhujade1
- Raver : कृषी विभागाच्या भरारी पथकाने काल रावेरमध्ये अचानक छापा टाकून गुजरात मधून आलेल्या विना परवाना व निकृष्ट बनावट रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी पद्मनाभ म्हस्के, विकास बोरसे, ललित इंगळे यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत . जप्त खतांच्या बॅग्सचा भरारी पथकाने पंचनामा केला असून २ कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #crimenews #krushivibhag #farmer #gujrat #maharastra #breakingnews1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Gaurishankar Dhikar1
- Post by Mahadu santosh pise1