logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बोगस खताचा साठा जप्त ; रावेर मध्ये गुजरात च्या दोन कंपनींवर गुन्हा दाखल ! Raver : कृषी विभागाच्या भरारी पथकाने काल रावेरमध्ये अचानक छापा टाकून गुजरात मधून आलेल्या विना परवाना व निकृष्ट बनावट रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी पद्मनाभ म्हस्के, विकास बोरसे, ललित इंगळे यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत . जप्त खतांच्या बॅग्सचा भरारी पथकाने पंचनामा केला असून २ कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #crimenews #krushivibhag #farmer #gujrat #maharastra #breakingnews

9 hrs ago
user_Ravi Mahajan
Ravi Mahajan
रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
9 hrs ago

बोगस खताचा साठा जप्त ; रावेर मध्ये गुजरात च्या दोन कंपनींवर गुन्हा दाखल ! Raver : कृषी विभागाच्या भरारी पथकाने काल रावेरमध्ये अचानक छापा टाकून गुजरात मधून आलेल्या विना परवाना व निकृष्ट बनावट रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी पद्मनाभ म्हस्के, विकास बोरसे, ललित इंगळे यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत . जप्त खतांच्या बॅग्सचा भरारी पथकाने पंचनामा केला असून २ कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #crimenews #krushivibhag #farmer #gujrat #maharastra #breakingnews

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Raver : कृषी विभागाच्या भरारी पथकाने काल रावेरमध्ये अचानक छापा टाकून गुजरात मधून आलेल्या विना परवाना व निकृष्ट बनावट रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी पद्मनाभ म्हस्के, विकास बोरसे, ललित इंगळे यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत . जप्त खतांच्या बॅग्सचा भरारी पथकाने पंचनामा केला असून २ कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #crimenews #krushivibhag #farmer #gujrat #maharastra #breakingnews
    1
    Raver : कृषी विभागाच्या भरारी पथकाने काल रावेरमध्ये अचानक छापा टाकून गुजरात मधून आलेल्या विना परवाना व निकृष्ट बनावट रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी पद्मनाभ म्हस्के, विकास बोरसे, ललित इंगळे यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत . जप्त खतांच्या बॅग्सचा भरारी पथकाने पंचनामा केला असून २ कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#crimenews #krushivibhag #farmer #gujrat #maharastra #breakingnews
    user_Ravi Mahajan
    Ravi Mahajan
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • गुन्हा दाखल करा नाहीतर माझ्यावर कारवाई करा
    1
    गुन्हा दाखल करा नाहीतर माझ्यावर कारवाई करा
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित महाआरोग्य मेळाव्याला दुसऱ्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद! "आरोग्य हीच खरी संपत्ती" हा संदेश घेऊन भरलेल्या या मेळाव्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 🩺 तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी 🌿 आयुर्वेदिक सल्ला आणि पंचकर्म मार्गदर्शन 🧘‍♂️ सकाळी योग प्रात्यक्षिके 🌱 आणि विशेष आकर्षण – औषधी वनस्पतींचे प्रदर्शन! ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरली आहे. घरगुती उपाय, नैसर्गिक उपचार आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढताना दिसत आहे. 📢 शेगावात आरोग्याची नवी क्रांती!
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित महाआरोग्य मेळाव्याला दुसऱ्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद!
"आरोग्य हीच खरी संपत्ती" हा संदेश घेऊन भरलेल्या या मेळाव्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
🩺 तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी
🌿 आयुर्वेदिक सल्ला आणि पंचकर्म मार्गदर्शन
🧘‍♂️ सकाळी योग प्रात्यक्षिके
🌱 आणि विशेष आकर्षण – औषधी वनस्पतींचे प्रदर्शन!
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरली आहे.
घरगुती उपाय, नैसर्गिक उपचार आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढताना दिसत आहे.
📢 शेगावात आरोग्याची नवी क्रांती!
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मेहकर:: आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधिमंडळात मांडला सर्वसामान्यांचा विषय
    1
    मेहकर:: आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधिमंडळात मांडला सर्वसामान्यांचा विषय
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ​खामगाव: शहरातील शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या डीपी रोडच्या कामात अडथळा ठरणारे पक्के बांधकाम आज नगर परिषद प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. नोटरी ॲड .अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे हे बांधकाम रस्त्याच्या मधात येत असल्याने ही कारवाई करण्यात आली. ​शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध भागात डीपी रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या नियोजित रस्त्याच्या जागेत ॲड.अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे पक्के बांधकाम येत होते. ​नगर परिषद प्रशासनाने हे बांधकाम अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट करत, संबंधित घरमालकाला ते स्वतःहून काढून घेण्याबाबत पूर्वसूचना व रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्या गेल्याने अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलले. यावेळी. नगर परिषद कांधकामचे म्हस्के , लबडे, निळे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हे दोन खोल्यांचे पक्के बांधकाम पाडण्यात आले.या कारवाईमुळे आता या मार्गावरील रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
    3
    ​खामगाव: शहरातील शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या डीपी रोडच्या कामात अडथळा ठरणारे पक्के बांधकाम आज नगर परिषद प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. नोटरी ॲड .अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे हे बांधकाम रस्त्याच्या मधात येत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
​शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध भागात डीपी रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या नियोजित रस्त्याच्या जागेत ॲड.अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे पक्के बांधकाम येत होते. ​नगर परिषद प्रशासनाने हे बांधकाम अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट करत, संबंधित घरमालकाला ते स्वतःहून काढून घेण्याबाबत पूर्वसूचना व रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्या गेल्याने अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलले. यावेळी. नगर परिषद कांधकामचे म्हस्के , लबडे, निळे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हे दोन खोल्यांचे पक्के बांधकाम पाडण्यात आले.या कारवाईमुळे आता या मार्गावरील रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • संत नगरी शेगाव श्याममय; 27 फेब्रुवारीला भव्य निशाण यात्रा व भजन संध्या.. शेगांव (प्रतिनिधी) - खाटू श्याम परिवाराच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी श्री श्याम फाल्गुन महोत्सव भक्तिभावात साजरा होणार आहे. सकाळी 9 वाजता श्री बडा बालाजी मंदिरातून भव्य निशाण यात्रा निघणार असून शहरातील मुख्य मार्गांवरून जयघोषात ती श्याम धाम, अग्रसेन भवन येथे पोहोचणार आहे. सायंकाळी 6 वाजता भजन सम्राट निखिल श्याम यांच्या सुरेल भजन संध्येत भक्त तल्लीन होणार आहेत. महोत्सवानिमित्त आकर्षक सजावट व उत्तम सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली असून श्यामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
    1
    संत नगरी शेगाव श्याममय; 27 फेब्रुवारीला भव्य निशाण यात्रा व भजन संध्या..
शेगांव (प्रतिनिधी) -
खाटू श्याम परिवाराच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी श्री श्याम फाल्गुन महोत्सव भक्तिभावात साजरा होणार आहे. सकाळी 9 वाजता श्री बडा बालाजी मंदिरातून भव्य निशाण यात्रा निघणार असून शहरातील मुख्य मार्गांवरून जयघोषात ती श्याम धाम, अग्रसेन भवन येथे पोहोचणार आहे.
सायंकाळी 6 वाजता भजन सम्राट निखिल श्याम यांच्या सुरेल भजन संध्येत भक्त तल्लीन होणार आहेत. महोत्सवानिमित्त आकर्षक सजावट व उत्तम सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली असून श्यामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    13 hrs ago
  • गजानन महाराजांच्या चरणी राष्ट्रपती ! पाहा शेगाव भेटीचे विशेष क्षण,
    1
    गजानन महाराजांच्या चरणी राष्ट्रपती ! पाहा शेगाव भेटीचे विशेष क्षण,
    user_DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    पत्रकार खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मदरचे कशाला पाहिजे ते अतिरेकी घडवतात
    1
    मदरचे कशाला पाहिजे ते अतिरेकी घडवतात
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.