logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

खामगावात नगर परिषदेचा 'बुलडोजर'; शंकर नगरमधील पक्के अतिक्रमण जमीनदोस्त ​खामगाव: शहरातील शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या डीपी रोडच्या कामात अडथळा ठरणारे पक्के बांधकाम आज नगर परिषद प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. नोटरी ॲड .अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे हे बांधकाम रस्त्याच्या मधात येत असल्याने ही कारवाई करण्यात आली. ​शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध भागात डीपी रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या नियोजित रस्त्याच्या जागेत ॲड.अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे पक्के बांधकाम येत होते. ​नगर परिषद प्रशासनाने हे बांधकाम अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट करत, संबंधित घरमालकाला ते स्वतःहून काढून घेण्याबाबत पूर्वसूचना व रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्या गेल्याने अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलले. यावेळी. नगर परिषद कांधकामचे म्हस्के , लबडे, निळे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हे दोन खोल्यांचे पक्के बांधकाम पाडण्यात आले.या कारवाईमुळे आता या मार्गावरील रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

11 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
11 hrs ago

खामगावात नगर परिषदेचा 'बुलडोजर'; शंकर नगरमधील पक्के अतिक्रमण जमीनदोस्त ​खामगाव: शहरातील शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या डीपी रोडच्या कामात अडथळा ठरणारे पक्के बांधकाम आज नगर परिषद प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. नोटरी ॲड .अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे हे बांधकाम रस्त्याच्या मधात येत असल्याने ही कारवाई करण्यात आली. ​शहरातील वाहतूक व्यवस्था

सुरळीत करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध भागात डीपी रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या नियोजित रस्त्याच्या जागेत ॲड.अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे पक्के बांधकाम येत होते. ​नगर परिषद प्रशासनाने हे बांधकाम अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट करत, संबंधित घरमालकाला

ते स्वतःहून काढून घेण्याबाबत पूर्वसूचना व रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्या गेल्याने अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलले. यावेळी. नगर परिषद कांधकामचे म्हस्के , लबडे, निळे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हे दोन खोल्यांचे पक्के बांधकाम पाडण्यात आले.या कारवाईमुळे आता या मार्गावरील रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेगाव पाणी फाउंडेशनचे विशेष प्रशिक्षण! 💧 शेगाव तालुका, जिल्हा बुलढाणा अकोला येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. जलसंधारण, गाव विकास आणि पाणी गट शेती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
    1
    शेगाव पाणी फाउंडेशनचे विशेष प्रशिक्षण! 💧
शेगाव तालुका, जिल्हा बुलढाणा अकोला येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. जलसंधारण, गाव विकास आणि पाणी गट शेती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • मदरचे कशाला पाहिजे ते अतिरेकी घडवतात
    1
    मदरचे कशाला पाहिजे ते अतिरेकी घडवतात
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Mahadu santosh pise
    1
    Post by Mahadu santosh pise
    user_Mahadu santosh pise
    Mahadu santosh pise
    लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Raver : कृषी विभागाच्या भरारी पथकाने काल रावेरमध्ये अचानक छापा टाकून गुजरात मधून आलेल्या विना परवाना व निकृष्ट बनावट रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी पद्मनाभ म्हस्के, विकास बोरसे, ललित इंगळे यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत . जप्त खतांच्या बॅग्सचा भरारी पथकाने पंचनामा केला असून २ कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #crimenews #krushivibhag #farmer #gujrat #maharastra #breakingnews
    1
    Raver : कृषी विभागाच्या भरारी पथकाने काल रावेरमध्ये अचानक छापा टाकून गुजरात मधून आलेल्या विना परवाना व निकृष्ट बनावट रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी पद्मनाभ म्हस्के, विकास बोरसे, ललित इंगळे यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत . जप्त खतांच्या बॅग्सचा भरारी पथकाने पंचनामा केला असून २ कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#crimenews #krushivibhag #farmer #gujrat #maharastra #breakingnews
    user_Ravi Mahajan
    Ravi Mahajan
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Pramod Solanke
    1
    Post by Pramod Solanke
    user_Pramod Solanke
    Pramod Solanke
    Murtijapur, Akola•
    10 hrs ago
  • Post by @mayurkartik.official
    2
    Post by @mayurkartik.official
    user_@mayurkartik.official
    @mayurkartik.official
    Video Creator रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Pravin Bhujade
    1
    Post by Pravin Bhujade
    user_Pravin Bhujade
    Pravin Bhujade
    कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातामागे भाजपचा केंद्रीय मंत्री मास्टरमाईड आहे का?दीपक केदार यांचा आरोप :रोहित पवार यांच्या प्रश्नाचे उत्तर भाजपचे नवनाथ बन आणि भातळकर का देताय असा प्रश्न दीपक केदार यांनी उपस्थित केला आहे
    1
    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातामागे भाजपचा केंद्रीय मंत्री मास्टरमाईड आहे का?दीपक केदार यांचा आरोप :रोहित पवार यांच्या प्रश्नाचे उत्तर भाजपचे नवनाथ बन आणि भातळकर का देताय असा प्रश्न दीपक केदार यांनी उपस्थित केला आहे
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.