Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sharad Dayedar1
- Post by Pravin Bhujade1
- Post by Pramod Solanke1
- माजी आमदार बच्चू कडू यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की संघर्ष यात्रा मध्ये सर्व जाती धर्म व कोणत्याही पक्षच्या रहा पण 1 मार्च ते 9 मार्च 2026 रोजी होणाऱ्या संघर्ष यात्रा मध्ये सर्वांनी एका सोबत घेऊन आपल्या शेतकरी,शेतमजूर, आदिवासी बांधव कामगार यांना न्याय मिळावा यासाठी आपण एकत्र यावे असे आव्हान माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे1
- सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेत,अमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद1
- Post by Suraj Pawar1
- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित महाआरोग्य मेळाव्याला दुसऱ्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद! "आरोग्य हीच खरी संपत्ती" हा संदेश घेऊन भरलेल्या या मेळाव्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 🩺 तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी 🌿 आयुर्वेदिक सल्ला आणि पंचकर्म मार्गदर्शन 🧘♂️ सकाळी योग प्रात्यक्षिके 🌱 आणि विशेष आकर्षण – औषधी वनस्पतींचे प्रदर्शन! ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरली आहे. घरगुती उपाय, नैसर्गिक उपचार आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढताना दिसत आहे. 📢 शेगावात आरोग्याची नवी क्रांती!1
- Post by Sharad Dayedar1