दादासाहेब फाळके पुरस्कार करिता नामांकन पाठविण्याचे आव्हान पुणे प्रतिनिधी स्वराज्य फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गिरीश राजूरकर सर आयोजित कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कार पर्व 2 चे आयोजन दिनांक 10 /5/ 2026 ला मृणाल हॉटेल दत्तनगर दिघी पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजित केला आहे या पुरस्कार सोहळ्याकरिता सर्व क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांनी नामांकन पाठविण्याची आव्हान स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना व्हीआयपी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा आगामी वैराट मराठी चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक माननीय गिरीश राजूरकर सर यांनी केले आहे स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना व्हीआयपी महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा आगामी वैराट चित्रपटाचे अभिनेते व सहाय्यक दिग्दर्शक सुरज सुधाकरराव पवार यांनी कळविले आहे मोबाईल नंबर 73 50 23 61 21 प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज यवतमाळ जिल्हा व महाराष्ट्र पोलीस वार्ता प्रतिनिधी यवतमाळ जिल्हा सुरज सुधाकरराव पवार

- Post by Suraj Pawar1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ केन्द्रातील दानपेटी फोडुन रोख रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी केन्द्राचं मेनगेटला लावलेलं कुलुप तोडुन ही चोरी केली.घाटंजी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.1
- पुणे के कांग्रेस प्रवक्ता । श्री हनुमंत पवार पर हुऐ हमले के निषेध वर्धा कांग्रेस पार्टी है मैदान में1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Pravin Bhujade1
- Post by JKV NEWS 241
- वनजमिनीवरील अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई हिंगणघाट....वर्धा : जिल्ह्यातील सिंदी रेल्वे परिसरातील परसोडी शिवारात वन विभागाच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात आज मोठी कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात ६७ नागरिकांनी पक्की घरे बांधून वनजमिनीवर कब्जा केला होता. याबाबत स्थानिक स्तरावर तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला. वन विभागाकडून अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने आज पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात घरे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सकाळपासूनच प्रशासनाचा ताफा व पोलिस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या मोहीम शांततेत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वनजमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.1
- Post by Sharad Dayedar1