logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रोटरी क्लब कॉटन सिटी आर्वी मनोरंजन के अवश्य लेकर आएं आपके परिवार को

18 hrs ago
user_JKV NEWS 24
JKV NEWS 24
Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
18 hrs ago

रोटरी क्लब कॉटन सिटी आर्वी मनोरंजन के अवश्य लेकर आएं आपके परिवार को

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पुणे के कांग्रेस प्रवक्ता । श्री हनुमंत पवार पर हुऐ हमले के निषेध वर्धा कांग्रेस पार्टी है मैदान में
    1
    पुणे के कांग्रेस प्रवक्ता । श्री हनुमंत पवार पर हुऐ हमले के निषेध वर्धा कांग्रेस पार्टी है मैदान में
    user_Kranti Surya Jyothi news wardha
    Kranti Surya Jyothi news wardha
    Voice of people Wardha, Maharashtra•
    4 hrs ago
  • सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेत,अमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद
    1
    सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेत,अमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    1 day ago
  • Post by Suraj Pawar
    1
    Post by Suraj Pawar
    user_Suraj Pawar
    Suraj Pawar
    यवतमाळ, यवतमाळ, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मैं भी मानता हुं की कांग्रेस ने ये गलती की है। अगर उस वक्त कांग्रेस ने सावरकर की गद्दारी के बारे में किताबों में पढ़ाया होता और उसके माफ़ीनामे छापे होते तो आज कोई भी सावरकर को वीर कहने की हिम्मत न करता। एक गद्दार को पूरा देश गद्दार ही कहता। जो लोग सावरकर को "जबरन" वीर बनाने पर तुले हुए है उन्हें लोग दौड़ा दौड़ा कर कूटते। वीरों के इस देश में गद्दारों का महिमा मंडन न कभी हुआ है और न कभी होगा।
    1
    मैं भी मानता हुं की कांग्रेस ने ये गलती की है। अगर उस वक्त कांग्रेस ने सावरकर की गद्दारी के बारे में किताबों में पढ़ाया होता और उसके माफ़ीनामे छापे होते तो आज कोई भी सावरकर को वीर कहने की हिम्मत न करता। एक गद्दार को पूरा देश गद्दार ही कहता। जो लोग सावरकर को "जबरन" वीर बनाने पर तुले हुए है उन्हें लोग दौड़ा दौड़ा कर कूटते। वीरों के इस देश में गद्दारों का महिमा मंडन न कभी हुआ है और न कभी होगा।
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 'ಕುಸುಮ ಸಂಜೀವಿನಿ' ಹಿಮೋಫೀಲಿಯ ರೋಗಿಗಳಿಗೆ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಚಿಕಿತ್ಸೆ
    1
    'ಕುಸುಮ ಸಂಜೀವಿನಿ' ಹಿಮೋಫೀಲಿಯ ರೋಗಿಗಳಿಗೆ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಚಿಕಿತ್ಸೆ
    user_SSV TV NEWS
    SSV TV NEWS
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • वनजमिनीवरील अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई हिंगणघाट....वर्धा : जिल्ह्यातील सिंदी रेल्वे परिसरातील परसोडी शिवारात वन विभागाच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात आज मोठी कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात ६७ नागरिकांनी पक्की घरे बांधून वनजमिनीवर कब्जा केला होता. याबाबत स्थानिक स्तरावर तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला. वन विभागाकडून अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने आज पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात घरे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सकाळपासूनच प्रशासनाचा ताफा व पोलिस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या मोहीम शांततेत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वनजमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
    1
    वनजमिनीवरील अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई
हिंगणघाट....वर्धा
: जिल्ह्यातील सिंदी रेल्वे परिसरातील परसोडी शिवारात वन विभागाच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात आज मोठी कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात ६७ नागरिकांनी पक्की घरे बांधून वनजमिनीवर कब्जा केला होता. याबाबत स्थानिक स्तरावर तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला.
वन विभागाकडून अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने आज पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात घरे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सकाळपासूनच प्रशासनाचा ताफा व पोलिस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते.
गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या मोहीम शांततेत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वनजमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • विशेष प्रतिधीधी मुंबई मुंबई: (दि २६) महामहीम राज्यपालांनी विधिमंडळात सादर केलेले अभिभाषण संपूर्ण महाराष्ट्राला निराश करणारे आहे. राज्यातील आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकटासह सरकारच्या अवकृपेचे सुलतानी संकट आहे, राज्यातील महिला असुरक्षित आहेत, राज्यातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. आजच्या या समस्या सोडवण्यासाठी सरकार काय करणार याचा उल्लेख न करता राज्यपालांच्या अभिभाषणात २०४७ सालचे व्हिजन रंगवण्यात आले आहे. - अभिभाषणात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या नावाचा उल्लेख केवळ राजकीय आहे. प्रत्यक्षात राजभवनात बसून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या माणसाला "पद्मश्री" पुरस्काराचे बक्षीस देण्यात आले. - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीस जगण्याचा समान अधिकार दिला. पण सरकारमध्ये असणारे मंत्री उघडपणे दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा करतात. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवून स्वतःची राजकीय पोळी भाजतात. - २०२४ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करणार असं मागे सांगण्यात आलं होतं. ते लक्ष्य पूर्ण का झालं नाही याचं उत्तर न देता आता २०४७ साली ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं गाजर दाखवण्यात आलं. - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी शेणगोटे झेलले, याच महाराष्ट्रात आता २२०० शाळा शिक्षक नाहीत म्हणून बंद पडत आहेत. - कुंभमेळ्यासाठी १४००० कोटींची उधळपट्टी करणाऱ्या सरकारकडे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसा नाही हे फार मोठे दुर्दैव आहे. - सरकारकडे रुग्णवाहिका दुरुस्त करण्यासाठी पैसे नसताना ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या गप्पा ही जनतेची फसवणूक आहे. - राज्यात कमिशनखोरी प्रचंड वाढली असून, औषध बनवणाऱ्या कंपन्यांना दप्तर बनवण्याचे कंत्राट देऊन मर्जीतल्या लोकांचे खिसे भरले जात आहेत. - महाराष्ट्राची हवा, पाणी व जमीन आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकण्याचे पाप हे सरकार करत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशेजारील जमीन व नागपूर वनविभागाची वन्यप्राणी अधिवासाची जमीन उद्योगपतींच्या घशात घातली जात आहे. - सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांवर किडन्या विकण्याची वेळ आली आहे. तरीही राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकरी कर्जमुक्तीचा साधा उल्लेखही नाही यावरून सरकारची शेतकरी विरोधी मानसिकता लक्षात येते. - दावोस मध्ये जाऊन केलेले करार म्हणजे महाराष्ट्राची शुद्ध फसवणूक आहे. महाराष्ट्रातल्या कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय ? - दरवर्षी दावोसमध्ये झालेल्या करारांचे, गुंतवणुकीचे व रोजगाराचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत. मात्र, यातून आतापर्यंत किती नागरिकांना रोजगार मिळाला याची श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी.
    1
    विशेष प्रतिधीधी मुंबई
मुंबई: (दि २६) महामहीम राज्यपालांनी विधिमंडळात सादर केलेले अभिभाषण संपूर्ण महाराष्ट्राला निराश करणारे आहे. राज्यातील आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकटासह सरकारच्या अवकृपेचे सुलतानी संकट आहे, राज्यातील महिला असुरक्षित आहेत, राज्यातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. आजच्या या समस्या सोडवण्यासाठी सरकार काय करणार याचा उल्लेख न करता राज्यपालांच्या अभिभाषणात २०४७ सालचे व्हिजन रंगवण्यात आले आहे. 
- अभिभाषणात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या नावाचा उल्लेख केवळ राजकीय आहे. प्रत्यक्षात राजभवनात बसून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या माणसाला "पद्मश्री" पुरस्काराचे बक्षीस देण्यात आले. 
- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीस जगण्याचा समान अधिकार दिला. पण सरकारमध्ये असणारे मंत्री उघडपणे दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा करतात. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवून स्वतःची राजकीय पोळी भाजतात. 
- २०२४ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करणार असं मागे सांगण्यात आलं होतं. ते लक्ष्य पूर्ण का झालं नाही याचं उत्तर न देता आता २०४७ साली ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं गाजर दाखवण्यात आलं. 
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी शेणगोटे झेलले, याच महाराष्ट्रात आता २२०० शाळा शिक्षक नाहीत म्हणून बंद पडत आहेत. 
- कुंभमेळ्यासाठी १४००० कोटींची उधळपट्टी करणाऱ्या सरकारकडे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसा नाही हे फार मोठे दुर्दैव आहे.
- सरकारकडे रुग्णवाहिका दुरुस्त करण्यासाठी पैसे नसताना ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या गप्पा ही जनतेची फसवणूक आहे. 
- राज्यात कमिशनखोरी प्रचंड वाढली असून, औषध बनवणाऱ्या कंपन्यांना दप्तर बनवण्याचे कंत्राट देऊन मर्जीतल्या लोकांचे खिसे भरले जात आहेत.
- महाराष्ट्राची हवा, पाणी व जमीन आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकण्याचे पाप हे सरकार करत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशेजारील जमीन व नागपूर वनविभागाची वन्यप्राणी अधिवासाची जमीन उद्योगपतींच्या घशात घातली जात आहे. 
- सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांवर किडन्या विकण्याची वेळ आली आहे. तरीही राज्यपालांच्या अभिभाषणात शेतकरी कर्जमुक्तीचा साधा उल्लेखही नाही यावरून सरकारची शेतकरी विरोधी मानसिकता लक्षात येते.
- दावोस मध्ये जाऊन केलेले करार म्हणजे महाराष्ट्राची शुद्ध फसवणूक आहे. महाराष्ट्रातल्या कंपन्यांशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय ? 
- दरवर्षी दावोसमध्ये झालेल्या करारांचे, गुंतवणुकीचे व रोजगाराचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत. मात्र, यातून आतापर्यंत किती नागरिकांना रोजगार मिळाला याची श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.