Shuru
Apke Nagar Ki App…
घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ केन्द्रातील दानपेटी फोडुन रोख रक्कम लंपास यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ केन्द्रातील दानपेटी फोडुन रोख रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी केन्द्राचं मेनगेटला लावलेलं कुलुप तोडुन ही चोरी केली.घाटंजी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
विलास महल्ले
घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ केन्द्रातील दानपेटी फोडुन रोख रक्कम लंपास यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ केन्द्रातील दानपेटी फोडुन रोख रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी केन्द्राचं मेनगेटला लावलेलं कुलुप तोडुन ही चोरी केली.घाटंजी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
- GAJAANNAN THHAKKAREदारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र🙏16 hrs ago
- GAJAANNAN THHAKKAREदारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र🙏16 hrs ago
More news from Yavatmal and nearby areas
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील श्री स्वामी समर्थ केन्द्रातील दानपेटी फोडुन रोख रक्कम लंपास केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी केन्द्राचं मेनगेटला लावलेलं कुलुप तोडुन ही चोरी केली.घाटंजी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.1
- Post by Suraj Pawar1
- पुणे के कांग्रेस प्रवक्ता । श्री हनुमंत पवार पर हुऐ हमले के निषेध वर्धा कांग्रेस पार्टी है मैदान में1
- वनजमिनीवरील अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई हिंगणघाट....वर्धा : जिल्ह्यातील सिंदी रेल्वे परिसरातील परसोडी शिवारात वन विभागाच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात आज मोठी कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात ६७ नागरिकांनी पक्की घरे बांधून वनजमिनीवर कब्जा केला होता. याबाबत स्थानिक स्तरावर तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला. वन विभागाकडून अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने आज पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात घरे हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सकाळपासूनच प्रशासनाचा ताफा व पोलिस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या मोहीम शांततेत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वनजमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.1
- 'ಕುಸುಮ ಸಂಜೀವಿನಿ' ಹಿಮೋಫೀಲಿಯ ರೋಗಿಗಳಿಗೆ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಚಿಕಿತ್ಸೆ1
- क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" : 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" : 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! Best breakfast option for a diabetic🔥 #drmeherabbas #viralvideo #nonfollowersviewers #foryoupageシ #suggestedforyou #socialmedia1
- sainik1
- 27 फेब्रुवारीनंतर सीसीआय खरेदी बंद; कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत हिंगणघाट..वर्धा यंदाच्या अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आता आणखी एक मोठे संकट ओढवले आहे. २७ फेब्रुवारीपासून Cotton Corporation of India (सीसीआय) कापूस खरेदी बंद होणार असल्याच्या अल्टिमेटममुळे शेतकरी पूर्णतः संकटात सापडला आहे. वर्धा जिल्हा हा प्रमुख कापूस उत्पादक पट्टा असून जिल्ह्यासह राज्यभरात खरेदी थांबणार असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी व उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे सुरुवातीला कापूस वेचणीला उशीर झाला. मात्र जानेवारीच्या अखेरीपासून आणि फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणात कापूस निघू लागला असून अजूनही शेतात मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. याच काळात चण्याची कापणी सुरू झाल्याने शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक शेतं अक्षरशः पांढरी पडली आहेत. दरम्यान, सीसीआयकडे आधारभूत दराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत नोंदणी केली होती. काहींना मंजुरी मिळाली, तर काहींना त्रुटी दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र २७ फेब्रुवारीची अंतिम मुदत जाहीर होताच चार दिवस आधीपासून स्लॉट बुकिंग बंद करण्यात आल्याने नव्याने नोंदणी अथवा विक्री करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील व राज्यातील नामांकित कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट व व कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर येथे शेतकऱ्यांनी सीसीआय खरेदीची मुदत किमान ३१ मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आर्थिक संकट अधिक तीव्र होईल, असा इशारा शेतकरी वर्गातून दिला जात आहे.1