logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माजी आमदार बच्चू कडू यांचे नागरिकांना आव्हान माजी आमदार बच्चू कडू यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की संघर्ष यात्रा मध्ये सर्व जाती धर्म व कोणत्याही पक्षच्या रहा पण 1 मार्च ते 9 मार्च 2026 रोजी होणाऱ्या संघर्ष यात्रा मध्ये सर्वांनी एका सोबत घेऊन आपल्या शेतकरी,शेतमजूर, आदिवासी बांधव कामगार यांना न्याय मिळावा यासाठी आपण एकत्र यावे असे आव्हान माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे

7 hrs ago
user_Ravi nawalkar
Ravi nawalkar
दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र•
7 hrs ago

माजी आमदार बच्चू कडू यांचे नागरिकांना आव्हान माजी आमदार बच्चू कडू यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की संघर्ष यात्रा मध्ये सर्व जाती धर्म व कोणत्याही पक्षच्या रहा पण 1 मार्च ते 9 मार्च 2026 रोजी होणाऱ्या संघर्ष यात्रा मध्ये सर्वांनी एका सोबत घेऊन आपल्या शेतकरी,शेतमजूर, आदिवासी बांधव कामगार यांना न्याय मिळावा यासाठी आपण एकत्र यावे असे आव्हान माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेगाव पाणी फाउंडेशनचे विशेष प्रशिक्षण! 💧 शेगाव तालुका, जिल्हा बुलढाणा अकोला येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. जलसंधारण, गाव विकास आणि पाणी गट शेती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
    1
    शेगाव पाणी फाउंडेशनचे विशेष प्रशिक्षण! 💧
शेगाव तालुका, जिल्हा बुलढाणा अकोला येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. जलसंधारण, गाव विकास आणि पाणी गट शेती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • गुन्हा दाखल करा नाहीतर माझ्यावर कारवाई करा
    1
    गुन्हा दाखल करा नाहीतर माझ्यावर कारवाई करा
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ​खामगाव: शहरातील शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या डीपी रोडच्या कामात अडथळा ठरणारे पक्के बांधकाम आज नगर परिषद प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. नोटरी ॲड .अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे हे बांधकाम रस्त्याच्या मधात येत असल्याने ही कारवाई करण्यात आली. ​शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध भागात डीपी रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या नियोजित रस्त्याच्या जागेत ॲड.अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे पक्के बांधकाम येत होते. ​नगर परिषद प्रशासनाने हे बांधकाम अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट करत, संबंधित घरमालकाला ते स्वतःहून काढून घेण्याबाबत पूर्वसूचना व रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्या गेल्याने अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलले. यावेळी. नगर परिषद कांधकामचे म्हस्के , लबडे, निळे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हे दोन खोल्यांचे पक्के बांधकाम पाडण्यात आले.या कारवाईमुळे आता या मार्गावरील रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
    3
    ​खामगाव: शहरातील शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या डीपी रोडच्या कामात अडथळा ठरणारे पक्के बांधकाम आज नगर परिषद प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. नोटरी ॲड .अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे हे बांधकाम रस्त्याच्या मधात येत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
​शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध भागात डीपी रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. शंकर नगर भागातील बोबडे कॉलनीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या नियोजित रस्त्याच्या जागेत ॲड.अनिल हिरुरकर यांच्या निवासस्थानातील दोन खोल्यांचे पक्के बांधकाम येत होते. ​नगर परिषद प्रशासनाने हे बांधकाम अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट करत, संबंधित घरमालकाला ते स्वतःहून काढून घेण्याबाबत पूर्वसूचना व रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न काढल्या गेल्याने अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलले. यावेळी. नगर परिषद कांधकामचे म्हस्के , लबडे, निळे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हे दोन खोल्यांचे पक्के बांधकाम पाडण्यात आले.या कारवाईमुळे आता या मार्गावरील रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • गजानन महाराजांच्या चरणी राष्ट्रपती ! पाहा शेगाव भेटीचे विशेष क्षण,
    1
    गजानन महाराजांच्या चरणी राष्ट्रपती ! पाहा शेगाव भेटीचे विशेष क्षण,
    user_DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    पत्रकार खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Gaurishankar Dhikar
    1
    Post by Gaurishankar Dhikar
    user_Gaurishankar Dhikar
    Gaurishankar Dhikar
    Local News Reporter धारणी, अमरावती, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मदरचे कशाला पाहिजे ते अतिरेकी घडवतात
    1
    मदरचे कशाला पाहिजे ते अतिरेकी घडवतात
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ​खामगाव: खामगाव नगर परिषदेने शहरात लागू केलेल्या प्रचंड कर वाढीविरोधात आता व्यापारी, डॉक्टर आणि वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पालिकेच्या कारभारावर जोरदार टीका करत जनतेची बाजू मांडली. कर वाढ अन्यायकारक असून ती त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. खामगाव नगर परिषदेने मालमत्ता करात केलेली वाढ ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अनेक ठिकाणी ही वाढ ४०० ते ५०० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर शहरातील व्यापारी, डॉक्टर आणि वकील वर्गही संतापलेला आहे. या सर्व संघटनांनी एकत्र येत या करवाढीला विरोध दर्शवला आहे.माजी आमदार सानंदा यांनी स्पष्ट केले की, जनतेवर लादलेला हा कराचा बोजा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. पालिकेने ही वाढ करताना वस्तुस्थितीचा विचार केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. सानंदा यांनी बैठकीत प्रशासनाला धारेवर धरत विचारणा केली की, नियमावली धाब्यावर बसवून ही वाढ कशी केली? त्यांनी या प्रश्नावर कायदेशीर आणि आंदोलनात्मक अशा दोन्ही मार्गांनी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली, जेणेकरून खामगावकरांना या आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. जर ही कर वाढ त्वरित मागे घेतली नाही किंवा त्यात मोठी सवलत दिली नाही, तर आगामी काळात मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा या बैठकीद्वारे देण्यात आला आहे. या बैठकीला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    1
    ​खामगाव: खामगाव नगर परिषदेने शहरात लागू केलेल्या प्रचंड कर वाढीविरोधात आता व्यापारी, डॉक्टर आणि वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पालिकेच्या कारभारावर जोरदार टीका करत जनतेची बाजू मांडली. कर वाढ अन्यायकारक असून ती त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. खामगाव नगर परिषदेने मालमत्ता करात केलेली वाढ ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अनेक ठिकाणी ही वाढ ४०० ते ५०० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर शहरातील व्यापारी, डॉक्टर आणि वकील वर्गही संतापलेला आहे. या सर्व संघटनांनी एकत्र येत या करवाढीला विरोध दर्शवला आहे.माजी आमदार सानंदा यांनी स्पष्ट केले की, जनतेवर लादलेला हा कराचा बोजा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. पालिकेने ही वाढ करताना वस्तुस्थितीचा विचार केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. सानंदा यांनी बैठकीत प्रशासनाला धारेवर धरत विचारणा केली की, नियमावली धाब्यावर बसवून ही वाढ कशी केली? त्यांनी या प्रश्नावर कायदेशीर आणि आंदोलनात्मक अशा दोन्ही मार्गांनी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली, जेणेकरून खामगावकरांना या आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. जर ही कर वाढ त्वरित मागे घेतली नाही किंवा त्यात मोठी सवलत दिली नाही, तर आगामी काळात मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा या बैठकीद्वारे देण्यात आला आहे. या बैठकीला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Suraj Pawar
    1
    Post by Suraj Pawar
    user_Suraj Pawar
    Suraj Pawar
    यवतमाळ, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.