Shuru
Apke Nagar Ki App…
https://youtube.com/shorts/pkG3EbxmnMg?si=Exy5SZ3zhMMIHWQ6
A1 update news
More news from Sangli and nearby areas
- https://youtube.com/shorts/pkG3EbxmnMg?si=Exy5SZ3zhMMIHWQ61
- भोरला १ नंबरवर २ नंबर ठरला भारी ;भोरला नगराध्यक्षापदाचे राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे विजयी भोर दि.२१ भोर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या संजय जगताप यांचा १७० मतांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामचंद्र आवारे यांनी विजयश्री खेचून आणली .भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणूकीत अखेर आमदार मांडेकर यांनी विधानसभेचे पुनरावृत्ती करत भाजपच्या संग्राम थोपटे यांचा धोबीपछाड केला.मात्र नगराध्यक्षपद राखणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक पदावरील केवळ ४ उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपाचे १६ उमेदवार निवडून आणण्यात माजी आमदार संग्राम थोपटे यांना यश आले आहे.प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाच्या उमेदवार अँड जयश्री शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आशू ढवळे यांना समान मते मिळाल्याने चिट्ठी काढून शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे भाजपासाठी गड आला पण सिंह गेला अशी काहीशी स्थिती झाली आहे.मतमोजणीच्या पहिल्या तीन फेऱ्यांपर्यंत आघाडीवर राहिलेल्या भाजपाच्या संजय जगताप यांना आवारे यांनी पुढील दोन फेऱ्यात मागे टाकत अखेर विजय मिळविला.त्यामुळे एक नंबरवर दोन नंबर भारी ठरल्याची चर्चा निकालानंतर रंगू लागली.निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे रामचंद्र श्रीपती आवारे- नगराध्यक्ष,मळेकर सुरेखा बाळकृष्ण , भेलके अनिल रविकांत, धुमाळ कुणाल कुमार, देशपांडे केदार शशिकांत (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस) अँड.जयश्री राजकुमार शिंदे ,बदक रेणुका रवींद्र,किरवे जगदीश वासुदेव, सागळे अमित ज्ञानोबा , सुपेकर तृप्ती अमर, गायकवाड मयुरी देविदास ,शेटे जयवंत ज्ञानोबा ,पलंगे कुणाल चंद्रकांत,पवार मनीषा गणेश ,मोहिते गणेश बाळू ,घोडेकर स्नेहल तुषार ,सागळे पल्लवी समीर,तारू सचिन रामचंद्र,भेलके मनीषा संजय ,पवार स्नेहा शांताराम ,शेटे सुमंत सुभाष (सर्वजण भारतीय जनता पार्टी)निवडणूक निकालानंतर आमदार शंकर मांडेकर यांचे सह विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.2
- *काय म्हणतंय अहमदपूर?... रेणापूर?...आता ध्येय एकच, लातूर महानगरपालिका... आमदार संभाजीपाटील निलंगेकर* https://youtube.com/shorts/RrrKBds_8g0?feature=share1
- Post by वेध विकासाचा प्रिंट डिजिटल2
- भोकरदन नगरपरिषद वर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जनतेने दिले भरभरून यश1
- समाजभूषण डॉ. भीमराव हत्तीअंबिरे Birthday Celebrations 20251
- डोंगरगाव मध्ये इज्तेमा मुस्लिम बांधवांची जोरदार तयारी सुरू1
- *परळीकरांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ राहून कार्य करणार-बाजीरावभैय्या धर्माधिकारी* https://youtube.com/shorts/wwT3cR8qaSY?feature=share1