Shuru
Apke Nagar Ki App…
कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात मोठ्या उत्साहात स्वागत. कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात मोठ्या उत्साहात स्वागत लोणंद शहरात पंढरपूर ते आळंदी परतीच्या प्रवासात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन ऑगस्ट रोजी साडेतीन वाजता लोणंद निरा रोडवर सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या समोर दर्शनासाठी काही काळ थांबला होता यावेळी महिला पुरुष आभाळवृद्ध ग्रामस्थ सोलापूर पोलीस व सातारा पोलीस यंत्रणेने लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही
Shoukat Shaikh
कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात मोठ्या उत्साहात स्वागत. कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात मोठ्या उत्साहात स्वागत लोणंद शहरात पंढरपूर ते आळंदी परतीच्या प्रवासात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन ऑगस्ट रोजी साडेतीन वाजता लोणंद निरा रोडवर सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या समोर दर्शनासाठी काही काळ थांबला होता यावेळी महिला पुरुष आभाळवृद्ध ग्रामस्थ सोलापूर पोलीस व सातारा पोलीस यंत्रणेने लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भोर येथील स्वप्नलोक नगरीत घरफोडीत रोख रकमेसह 6लाख 39हजार 500रुपयांच्या दागिण्यावर अज्ञाताचा डल्ला भोर शहरातील स्वप्नलोक नगरीत घरफोडीत रोख रकमेसह दागिण्याची चोरी ;6लाख 39हजार 500रुपयाचा ऐवज लंपास विक्रम शिंदे /भोर दि. 2 शहरातील स्वप्नलोक नगरीत फ्लॅटच्या दाराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने 55हजार 500रुपयांच्या रोख रकमेंसह 6लाख 39हजार 500रुपयांच्या दागिण्यावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी अविराज अशोक मालुसरे रा.स्वप्नलोक नगरी मूळ रा.लव्हेरी पोस्ट जोगवडी ता. भोर यांनी भोर पोलीसात फिर्याद दिली आहे. दि. 31 जुलै ते 1ऑगस्ट दरम्यान ही घटना घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीला खोत करीत आहेत.1
- Lokmanya Tilak Award Pune speech , Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit devol , Aknath Sinde. Amit Shah Speech LIVE | Pune | Congress Vs BJP | Maharashtra Politics | ABP Majha LIVE ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Watch full video.1
- narendra modi in andhra pradeshon August 1, 2026, to inaugurate and lay the foundation stone Prime Minister Narendra Modi visited Andhra Pradesh on August 1, 2026, to inaugurate and lay the foundation stone for multiple mega infrastructure and development projects worth over ₹17,900 crore in Bhogapuram, Vizianagaram district. He was accompanied by Chief Minister N. Chandrababu Naidu and Deputy CM Pawan Kalyan1
- भाटघर धरण १००% पूर्ण भरले; स्वयंचलित दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू....1
- लोणावळा पुन्हा पर्यटकांनी गजबजला; भुशी धरणावर निसर्गाचा अप्रतिम नजारा... लोणावळा, पुणे : मुसळधार पावसामुळे लोणावळ्याचे निसर्गसौंदर्य पुन्हा खुलले असून भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. कोसळणारा पाऊस, दाट धुके आणि ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. राज्यासह देशभरातून पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असून, सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे... #Lonavala #BhushiDam #LonavalaRain #Pune #Maval #Monsoon #Tourism #Maharashtra #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews1
- पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब लाईव्ह योवुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संदेश दिला1
- भोरचे भाटघर धरण 100%टक्के भरले ;नीरा नदीत विसर्ग सुरु ;शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण विक्रम शिंदे /भोर दि. 2 भोर तालुक्यातील भाटघर धरण 100 टक्के भरले असून नीरा नदीत विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.1
- अनधिकृत बांधकामांवर कारवाईची; सुरुवात माझ्यापासून करा - आमदार सुनील शेळके... मावळ पुणे : मावळातील तळेगाव दाभाडे शहराच्या व्हिजन २०३५ अंतर्गत शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि नैसर्गिक नाले-ओढ्यांवरील अडथळे हटविणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावत, "माझेही कोणते बांधकाम अनधिकृत असेल तर तेही पाडा; कारवाईची सुरुवात माझ्यापासून करा," अशी स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती गंभीर होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली... : सुनील शेळके, आमदार मावळ #SunilShelke #Maval #TalegaonDabhade #Vision2035 #अनधिकृतबांधकाम #अतिक्रमण #कारवाई #तळेगावदाभाडे #मावळ #सुनीलशेळके #PuneNews #MaharashtraNews #BreakingNews #TheNayakNews #LocalNews #Development #UrbanPlanning #SmartCity #PoliticalNews #LatestNews1
- पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात पंढरपूरमध्ये नव्या पुलाजवळ पुराचं पाणी; भीमा नदीच्या पुराचं रौद्ररूप, नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात वहुन निघल . Watch full video1