logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चंदनझिरा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा; अत्याधुनिक इमारतीचा शुभारंभ!.. साडेपाच कोटींच्या निधीतून भव्य इमारत उभारणार; MIDC परिसरात २ हजार चौ.मी. जागा उपलब्ध.. वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मिळणार अत्याधुनिक सुविधा.. चंदनझिरा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा; अत्याधुनिक इमारतीचा शुभारंभ!.. साडेपाच कोटींच्या निधीतून भव्य इमारत उभारणार; MIDC परिसरात २ हजार चौ.मी. जागा उपलब्ध.. वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मिळणार अत्याधुनिक सुविधा.. आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या इमारतीच्या प्रतीक्षेत असलेल्या चंदनझिरा पोलीस ठाण्याला अखेर हक्काची जागा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून तब्बल साडेपाच कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या नवीन अत्याधुनिक पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी MIDC परिसरात उत्साहात पार पडले. त्यामुळे चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या आधुनिक इमारतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. MIDC परिसरातील नियोजित जागेवर आयोजित भूमिपूजन कार्यक्रम आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, उद्योजक घनश्याम शेठ गोयल, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी आणि उद्योजक अरुण अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी केले. यावेळी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, जालना शहरातील पोलीस ठाण्यांना स्वतःच्या आणि सुसज्ज इमारती मिळाव्यात, यासाठी गृह खात्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

1 hr ago
user_सय्यद अबरार सय्यद अफसर
सय्यद अबरार सय्यद अफसर
Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • चंदनझिरा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा; अत्याधुनिक इमारतीचा शुभारंभ!.. साडेपाच कोटींच्या निधीतून भव्य इमारत उभारणार; MIDC परिसरात २ हजार चौ.मी. जागा उपलब्ध.. वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मिळणार अत्याधुनिक सुविधा.. चंदनझिरा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा; अत्याधुनिक इमारतीचा शुभारंभ!.. साडेपाच कोटींच्या निधीतून भव्य इमारत उभारणार; MIDC परिसरात २ हजार चौ.मी. जागा उपलब्ध.. वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मिळणार अत्याधुनिक सुविधा.. आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या इमारतीच्या प्रतीक्षेत असलेल्या चंदनझिरा पोलीस ठाण्याला अखेर हक्काची जागा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून तब्बल साडेपाच कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या नवीन अत्याधुनिक पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी MIDC परिसरात उत्साहात पार पडले. त्यामुळे चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या आधुनिक इमारतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. MIDC परिसरातील नियोजित जागेवर आयोजित भूमिपूजन कार्यक्रम आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, उद्योजक घनश्याम शेठ गोयल, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी आणि उद्योजक अरुण अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी केले. यावेळी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, जालना शहरातील पोलीस ठाण्यांना स्वतःच्या आणि सुसज्ज इमारती मिळाव्यात, यासाठी गृह खात्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
    1
    चंदनझिरा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा; अत्याधुनिक इमारतीचा शुभारंभ!..

साडेपाच कोटींच्या निधीतून भव्य इमारत उभारणार; MIDC परिसरात २ हजार चौ.मी. जागा उपलब्ध..

वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मिळणार अत्याधुनिक सुविधा..

आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या इमारतीच्या प्रतीक्षेत असलेल्या चंदनझिरा पोलीस ठाण्याला अखेर हक्काची जागा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून तब्बल साडेपाच कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या नवीन अत्याधुनिक पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी MIDC परिसरात उत्साहात पार पडले. त्यामुळे चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या आधुनिक इमारतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
MIDC परिसरातील नियोजित जागेवर आयोजित भूमिपूजन कार्यक्रम आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, उद्योजक घनश्याम शेठ गोयल, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी आणि उद्योजक अरुण अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, जालना शहरातील पोलीस ठाण्यांना स्वतःच्या आणि सुसज्ज इमारती मिळाव्यात, यासाठी गृह खात्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालन्यात पुन्हा थरार एक ४० वर्षिया तरुणाची धारदार शस्त्र ने अज्ञात हल्लेखोरांनी खपा खप धारदार शस्त्र ने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली कानून आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
    1
    जालन्यात पुन्हा थरार एक ४० वर्षिया तरुणाची धारदार शस्त्र ने अज्ञात हल्लेखोरांनी खपा खप धारदार शस्त्र ने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली कानून आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात..
    1
    वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!..

चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात..
वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!..
चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव
    1
    दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या,
जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव
दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या,
जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    6 hrs ago
  • निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ वर्षांतील निधीचा हिशोब देण्याची ग्रामस्थांची मागणी
    1
    निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ 
निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ वर्षांतील निधीचा हिशोब देण्याची ग्रामस्थांची मागणी
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते
    1
    आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते 
आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याने जालना शहरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडानंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. *‘खून का बदला खून’; जुन्या हत्येच्या वैमनस्यातून सूड?* पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत संजय शर्मा हा यापूर्वी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खून प्रकरणात आरोपी होता. सन २०२४ मध्ये जामवाडी शिवारातील एका हॉटेलमध्ये शेख हाफिज याची हत्या झाली होती. या प्रकरणात संजय शर्मा याच्यावर आरोप होता. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर होता.
    1
    संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..

दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..

संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..
दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याने जालना शहरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडानंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे.
*‘खून का बदला खून’; जुन्या हत्येच्या वैमनस्यातून सूड?*
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत संजय शर्मा हा यापूर्वी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खून प्रकरणात आरोपी होता. सन २०२४ मध्ये जामवाडी शिवारातील एका हॉटेलमध्ये शेख हाफिज याची हत्या झाली होती. या प्रकरणात संजय शर्मा याच्यावर आरोप होता. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर होता.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव
    1
    जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या 

शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना

संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव 

जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या 
शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना
संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.