Shuru
Apke Nagar Ki App…
श्रीमती जे आर गुंजाळ विद्यालयात विद्यार्थ्यांनी साजरा केला "आनंदमेळा "
SUNIL ANNA SONAWANE
श्रीमती जे आर गुंजाळ विद्यालयात विद्यार्थ्यांनी साजरा केला "आनंदमेळा "
- SUNIL ANNA SONAWANEChandvad, Nashik🙏1 day ago
More news from Nashik and nearby areas
- गोवंश आग्रारोड शिरवाडे फाटा येथील हॉटेल दौलत समोर पकडले2
- येवल्यात भरदिवसा धाडसी घरफोडी; लाखांच्या ऐवजासह कारही लंपास... प्रतिनिधी सचिन वखारे येवला1
- जम्मू कश्मीर मे श्री माता वैष्णों देवी कॉलेज की मान्यता रद्द होने के बाद भड़के शिवसेना के नेता , शिवसेना का कहना हम चाहते थे कि " हमारी बच्चे डॉक्टर बने और देश का नाम रोशन करे लेकिन केंद्र सरकार ने मेडिकल कॉलेज की मान्यता रद्द करके हमारे बच्चों का भविष्य बर्बाद किया है ", प्रधानमंत्री जिस मेडिकल कॉलेज को तोहफा बता रहे थे आज उस तोहफ़े को हमसे छीन लिया ,1
- Post by Riyazisaksayyed1
- Post by Rajubhau Pradhan1
- आज 07/01/2026 छत्रपती संभाजीनगरमधील किलेअर्क भागात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झालेला शहरातील भागात मंगळवारी मोठी खळबळ उडाली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर काही संतप्त तरुणांनी दगडफेक केली. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सुदैवाने जलील यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार इम्तियाज जलील हे त्यांच्या घराकडे जात असताना किलेअर्क परिसरात जमा झालेल्या आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी आंदोलक आणि जलील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत झाले. संतप्त तरुणांनी जलील यांच्या गाडीवर दगड भिरकावले आणि त्यांच्या ताफ्याला घेरण्याचा प्रयत्न केला. वादाचे मुख्य कारण: उमेदवारी अर्जावरून पेच या राड्यामागे आगामी निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरून असलेला वाद असल्याचे समोर येत आहे. विशिष्ट मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत नाराजी होती. काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी जलील यांच्या निर्णयाला विरोध दर्शवत थेट त्यांच्या गाडीवरच संताप व्यक्त केला. अशी प्रतिक्रिया जलील यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तात वाढ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. किलेअर्क भागात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्या तरुणांची ओळख पटवत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे, पण हिंसा करणे चुकीचे आहे..1
- यमुना एक्सप्रेस वर भीषण अपघात ट्रक चालक ठार2
- Post by Riyazisaksayyed2