logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हिंगणा सहकारी कार्यालयात शिस्तीचा बोजवारा? वेळेवर न उघडणारे कार्यालय, भ्रष्टाचाराला खतपाणी! हिंगणा सहकारी कार्यालयात शिस्तीचा बोजवारा? वेळेवर न उघडणारे कार्यालय, भ्रष्टाचाराला खतपाणी! नागपूर : हिंगणा येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका कार्यालयात प्रशासनाची शिस्तच हरवली की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार कार्यालय सकाळी १० वाजता सुरू होणे बंधनकारक असताना अनेक वेळा कार्यालय उशिरा उघडले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद व सामान्य नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात येतात; मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसल्यामुळे लोकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. परिणामी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, कामकाजात जाणूनबुजून विलंब करून काही ठिकाणी गैरप्रकार व भ्रष्टाचाराला वाव दिला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर सहकार क्षेत्रातील कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर श्री. अजय कडू यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांची मीटिंग सुरू असतानाही त्यांनी तत्काळ मोबाईल उचलून माहिती ऐकून घेतली, यावरून त्यांच्या कामातील तत्परता दिसून आली. तसेच सदर बाबीची माहिती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित सहाय्यक निबंधकांना तात्काळ सूचना दिल्या आहेत. त्यांनी संदेशाद्वारे कळविले की, “या संदर्भात संबंधित सहाय्यक निबंधकांना सूचना देण्यात आल्या असून आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आले आहेत.” त्यामुळे आता या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

8 hrs ago
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
8 hrs ago

हिंगणा सहकारी कार्यालयात शिस्तीचा बोजवारा? वेळेवर न उघडणारे कार्यालय, भ्रष्टाचाराला खतपाणी! हिंगणा सहकारी कार्यालयात शिस्तीचा बोजवारा? वेळेवर न उघडणारे कार्यालय, भ्रष्टाचाराला खतपाणी! नागपूर : हिंगणा येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका कार्यालयात प्रशासनाची शिस्तच हरवली की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार कार्यालय सकाळी १० वाजता सुरू होणे बंधनकारक असताना अनेक वेळा कार्यालय उशिरा उघडले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद व सामान्य नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात येतात; मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसल्यामुळे लोकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. परिणामी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, कामकाजात जाणूनबुजून विलंब करून काही ठिकाणी गैरप्रकार व भ्रष्टाचाराला वाव दिला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर सहकार क्षेत्रातील कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर श्री. अजय कडू यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांची मीटिंग सुरू असतानाही त्यांनी तत्काळ मोबाईल उचलून माहिती ऐकून घेतली, यावरून त्यांच्या कामातील तत्परता दिसून आली. तसेच सदर बाबीची माहिती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित सहाय्यक निबंधकांना तात्काळ सूचना दिल्या आहेत. त्यांनी संदेशाद्वारे कळविले की, “या संदर्भात संबंधित सहाय्यक निबंधकांना सूचना देण्यात आल्या असून आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आले आहेत.” त्यामुळे आता या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नागपूर:-दिनांक 18/03/2026 रोजी लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा मार्गावरील वाढत्या वाहतूक व अपघातांच्या पार्श्वभूमीवर माधवनगरी ते हिंगणा या 4 किमी रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी आमदार श्री समीरभाऊ मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र महा मेट्रोचे प्रमुख श्री श्रावणजी हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले. हार्डीकर साहेबांनी तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.
    1
    नागपूर:-दिनांक 18/03/2026 रोजी लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा मार्गावरील वाढत्या वाहतूक व अपघातांच्या पार्श्वभूमीवर माधवनगरी ते हिंगणा या 4 किमी रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी आमदार श्री समीरभाऊ मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र महा मेट्रोचे प्रमुख श्री श्रावणजी हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले. हार्डीकर साहेबांनी तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर: (दि १७) राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बल्लारपूर येथे भव्य स्वर्गीय सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृह साकार झाले आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, सुसज्ज प्रशिक्षण केंद्र आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कौशल्य विकासाला नवी चालना देणारी ही वास्तू त्यांच्या क्षमतेला अधिक व्यापक दिशा देणार आहे. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योगाधारित कौशल्ये आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून महिलांना सक्षम, आत्मनिर्भर आणि स्पर्धात्मक बनवण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण उपक्रम ठरणार आहे. महिलांच्या कौशल्यांना ओळख देऊन त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभारण्यात आलेले हे सभागृह बल्लारपूरच्या सामाजिक-आर्थिक विकासाला गती देणारे ठरणार आहे. येथील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमधून महिलांना केवळ कौशल्ये आत्मसात करण्याची संधीच नाही, तर त्यांचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची प्रेरणाही मिळणार आहे. लवकरच या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून, महिलांच्या सबलीकरणाच्या वाटचालीत हे केंद्र एक नवे पर्व ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    1
    जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
चंद्रपूर: (दि १७) राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बल्लारपूर येथे भव्य स्वर्गीय सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृह साकार झाले आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, सुसज्ज प्रशिक्षण केंद्र आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कौशल्य विकासाला नवी चालना देणारी ही वास्तू त्यांच्या क्षमतेला अधिक व्यापक दिशा देणार आहे. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योगाधारित कौशल्ये आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून महिलांना सक्षम, आत्मनिर्भर आणि स्पर्धात्मक बनवण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
महिलांच्या कौशल्यांना ओळख देऊन त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभारण्यात आलेले हे सभागृह बल्लारपूरच्या सामाजिक-आर्थिक विकासाला गती देणारे ठरणार आहे. येथील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमधून महिलांना केवळ कौशल्ये आत्मसात करण्याची संधीच नाही, तर त्यांचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची प्रेरणाही मिळणार आहे. लवकरच या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून, महिलांच्या सबलीकरणाच्या वाटचालीत हे केंद्र एक नवे पर्व ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जमिन आणि जंगलावर हक्क मिळवून जिवन मान उंचावून मिळणारे हक्क, जमिनीवर कायदेशीर हक्क, सामुहिक हक्क वन उपज गोळा करण्याचे अधिकार,हि योजना आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि स्वावलंबना महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
    1
    जमिन आणि जंगलावर हक्क मिळवून जिवन मान उंचावून मिळणारे हक्क, जमिनीवर कायदेशीर हक्क, सामुहिक हक्क वन उपज गोळा करण्याचे अधिकार,हि योजना आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि स्वावलंबना महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दैनिक विदर्भ केसरी या लोकप्रिय वृत्तपत्राचा पाचवा वर्धापन दिन सोहळा 22 एप्रिल 2026 या वर्धापन सोहळ्यात महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपूरे यांची उपस्थिती.
    1
    दैनिक विदर्भ केसरी या लोकप्रिय वृत्तपत्राचा पाचवा वर्धापन दिन सोहळा 22 एप्रिल 2026
या वर्धापन सोहळ्यात महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपूरे यांची उपस्थिती.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Md Saif akhter
    1
    Post by Md Saif akhter
    user_Md Saif akhter
    Md Saif akhter
    India•
    2 hrs ago
  • नौतन भारतीय इंटर कॉलेज के प्रांगण मे 8जोडी कन्या ओ का होगा विकास 18-3-2026 को
    1
    नौतन  भारतीय इंटर कॉलेज के प्रांगण  मे 8जोडी कन्या ओ का होगा विकास  18-3-2026 को
    user_User10338 भोजपुरिया गांव सामाचार
    User10338 भोजपुरिया गांव सामाचार
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • हिंगणा सहकारी कार्यालयात शिस्तीचा बोजवारा? वेळेवर न उघडणारे कार्यालय, भ्रष्टाचाराला खतपाणी! नागपूर : हिंगणा येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका कार्यालयात प्रशासनाची शिस्तच हरवली की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार कार्यालय सकाळी १० वाजता सुरू होणे बंधनकारक असताना अनेक वेळा कार्यालय उशिरा उघडले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद व सामान्य नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात येतात; मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसल्यामुळे लोकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. परिणामी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, कामकाजात जाणूनबुजून विलंब करून काही ठिकाणी गैरप्रकार व भ्रष्टाचाराला वाव दिला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर सहकार क्षेत्रातील कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर श्री. अजय कडू यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांची मीटिंग सुरू असतानाही त्यांनी तत्काळ मोबाईल उचलून माहिती ऐकून घेतली, यावरून त्यांच्या कामातील तत्परता दिसून आली. तसेच सदर बाबीची माहिती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित सहाय्यक निबंधकांना तात्काळ सूचना दिल्या आहेत. त्यांनी संदेशाद्वारे कळविले की, “या संदर्भात संबंधित सहाय्यक निबंधकांना सूचना देण्यात आल्या असून आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आले आहेत.” त्यामुळे आता या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    हिंगणा सहकारी कार्यालयात शिस्तीचा बोजवारा? वेळेवर न उघडणारे कार्यालय, भ्रष्टाचाराला खतपाणी!
नागपूर : हिंगणा येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका कार्यालयात प्रशासनाची शिस्तच हरवली की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार कार्यालय सकाळी १० वाजता सुरू होणे बंधनकारक असताना अनेक वेळा कार्यालय उशिरा उघडले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद व सामान्य नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात येतात; मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसल्यामुळे लोकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे. परिणामी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, कामकाजात जाणूनबुजून विलंब करून काही ठिकाणी गैरप्रकार व भ्रष्टाचाराला वाव दिला जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जर ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर सहकार क्षेत्रातील कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर श्री. अजय कडू यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांची मीटिंग सुरू असतानाही त्यांनी तत्काळ मोबाईल उचलून माहिती ऐकून घेतली, यावरून त्यांच्या कामातील तत्परता दिसून आली.
तसेच सदर बाबीची माहिती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित सहाय्यक निबंधकांना तात्काळ सूचना दिल्या आहेत. त्यांनी संदेशाद्वारे कळविले की, “या संदर्भात संबंधित सहाय्यक निबंधकांना सूचना देण्यात आल्या असून आवश्यक कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात आले आहेत.”
त्यामुळे आता या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.