बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन मोहिमांचे ठळक सकारात्मक परिणामामुळे जी उत्तर विभागातील नागरिक समाधानी बृहन्मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमा आणि फेरीवाला-मुक्त रस्ते व पदपथ धोरणाचे सकारात्मक व प्रत्यक्ष परिणाम आता नागरिकांना स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. सातत्यपूर्ण व काटेकोर अंमलबजावणीमुळे विविध प्रशासकीय प्रभागांमधील रस्ते पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, नीटनेटके व सुशोभित स्वरूपात दिसून येत असून सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. महानगरपालिका आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमण निर्मूलन विभाग समन्वयाने प्रभावीपणे कार्यरत आहेत. स्वच्छता मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी, नियमित निरीक्षण, क्षेत्रनिहाय विशेष पथकांची नियुक्ती आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई यामुळे रस्ते,चौक व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावला आहे. डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापन विभाग वर्षातील ३६५ दिवस कार्यरत असून लोकसहभागातून व्यापक स्वरूपाच्या स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत. रस्ते व पदपथ धूळमुक्त करणे, बेवारस वाहनांची विल्हेवाट,सार्वजनिक प्रसाधनगृहांची दिवसातून तीन वेळा स्वच्छता व निर्जंतुकीकरण, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, उद्यान व क्रीडांगणांची निगा, फेरीवाला-मुक्त क्षेत्रे व राडारोडा-मुक्त परिसर यांसारख्या विविध उपाययोजना सातत्याने केल्या जात आहेत. अधिक मनुष्यबळ व आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरासोबतच प्रमाणित कार्यपद्धतीनुसार स्वतंत्र पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे..या सर्व उपाययोजनांचा परिणाम म्हणून सार्वजनिक स्वच्छतेमध्ये मोठी सुधारणा होत असून त्याचे दृश्य व दीर्घकालीन परिणाम नागरिकांना जाणवू लागले आहेत. विशेषतः जी उत्तर विभागातील नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापन व फेरीवाल्यांविषयक प्रश्नांमध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणांबाबत समाधान व्यक्त केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, लेडी जमशेठजी मार्ग, कटारिया मार्ग, ६० फुटी व ९० फुटी मार्ग तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर परिसरातील रस्ते अधिक स्वच्छ झाल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. काही प्रमुख पदपथ फेरीवाला-मुक्त झाल्याने पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व अडथळारहित मार्ग उपलब्ध झाला असून वाहतूक पोलिसांच्या तैनातीमुळे वाहतूकही सुरळीत झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या सकारात्मक बदलांबाबत नागरिकांनी पत्रे व संदेशांच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले असून भविष्यातही या सुधारणा कायम राहून इतर प्रलंबित नागरी समस्यांवरही याचा सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन मोहिमांचे ठळक सकारात्मक परिणामामुळे जी उत्तर विभागातील नागरिक समाधानी बृहन्मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमा आणि फेरीवाला-मुक्त रस्ते व पदपथ धोरणाचे सकारात्मक व प्रत्यक्ष परिणाम आता नागरिकांना स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. सातत्यपूर्ण व काटेकोर अंमलबजावणीमुळे विविध प्रशासकीय प्रभागांमधील रस्ते पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, नीटनेटके व सुशोभित स्वरूपात दिसून येत असून सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. महानगरपालिका आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा
व्यवस्थापन आणि अतिक्रमण निर्मूलन विभाग समन्वयाने प्रभावीपणे कार्यरत आहेत. स्वच्छता मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी, नियमित निरीक्षण, क्षेत्रनिहाय विशेष पथकांची नियुक्ती आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई यामुळे रस्ते,चौक व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावला आहे. डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापन विभाग वर्षातील ३६५ दिवस कार्यरत असून लोकसहभागातून व्यापक स्वरूपाच्या स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत. रस्ते व पदपथ धूळमुक्त करणे, बेवारस वाहनांची विल्हेवाट,सार्वजनिक प्रसाधनगृहांची दिवसातून तीन वेळा स्वच्छता व निर्जंतुकीकरण, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई,
उद्यान व क्रीडांगणांची निगा, फेरीवाला-मुक्त क्षेत्रे व राडारोडा-मुक्त परिसर यांसारख्या विविध उपाययोजना सातत्याने केल्या जात आहेत. अधिक मनुष्यबळ व आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरासोबतच प्रमाणित कार्यपद्धतीनुसार स्वतंत्र पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे..या सर्व उपाययोजनांचा परिणाम म्हणून सार्वजनिक स्वच्छतेमध्ये मोठी सुधारणा होत असून त्याचे दृश्य व दीर्घकालीन परिणाम नागरिकांना जाणवू लागले आहेत. विशेषतः जी उत्तर विभागातील नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापन व फेरीवाल्यांविषयक प्रश्नांमध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणांबाबत समाधान व्यक्त केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, लेडी जमशेठजी मार्ग, कटारिया मार्ग, ६० फुटी
व ९० फुटी मार्ग तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर परिसरातील रस्ते अधिक स्वच्छ झाल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. काही प्रमुख पदपथ फेरीवाला-मुक्त झाल्याने पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व अडथळारहित मार्ग उपलब्ध झाला असून वाहतूक पोलिसांच्या तैनातीमुळे वाहतूकही सुरळीत झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या सकारात्मक बदलांबाबत नागरिकांनी पत्रे व संदेशांच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले असून भविष्यातही या सुधारणा कायम राहून इतर प्रलंबित नागरी समस्यांवरही याचा सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित होणाऱ्या आणि यांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान बदल, शाश्वत विकास आणि जागतिक आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने मुंबई व महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर भविष्यातील हरित आणि शाश्वत विकासाचे आघाडीचे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे. मुंबई क्लायमेट वीकमुळे पर्यावरणपूरक धोरणे, हरित गुंतवणूक, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीचे उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञानावर जागतिक पातळीवर चर्चा होणार आहे.तसेच ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 कॉन्फरन्समुळे भारतासह विविध देशांतील उद्योग, गुंतवणूकदार, धोरणकर्ते एकत्र येणार असून व्यापार,गुंतवणूक, रोजगारनिर्मिती,तांत्रिक सहकार्याला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.या परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित होईल आणि स्टार्टअप्स, उद्योग व युवकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य सरकार हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी, स्मार्ट सिटी प्रकल्प, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि कार्बन न्यूट्रल धोरणांवर विशेष भर देत आहे.या दोन्ही आंतरराष्ट्रीय उपक्रमांमुळे मुंबईसह महाराष्ट्राची प्रतिमा जागतिक व्यासपीठावर अधिक भक्कम होईल. माध्यमांशी संवादाच्या शेवटी त्यांनी उद्योगजगत, पर्यावरण तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि तरुणांना या परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल साधणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.1
- Mumbai Andheri Sakinaka Netaji Nagar Khadi no 3 Near Sarvor Hotel Sakinaka Daily water lodging on road Week mein ek din bhi bnd ni hota1
- Small Girl Super Dance ❤️❤️ Please Subscribe My Channel1
- जी हां दोस्तो हम लोग इनसे मिल चुके है टैलेंटेड लडका है सपोर्ट करे आप सब मस्त लडका है ▶️#viralmithun ▶️1
- aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal3
- AP राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चर्चित नेता नजीब मुल्ला ने हॉकर्स के लिए उठाई आवाज1
- माजी उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अपघातप्रकरणी निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सदर अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार , वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच युवा नेते उपस्थित होते.निवेदनात नमूद करण्यात आले की दादांच्या अपघातासंदर्भात अनेक शंका उपस्थित होत असून, सद्यस्थितीत सुरू असलेल्या चौकशीतून संपूर्ण सत्य बाहेर येईलच असे नाही.त्यामुळे जनतेच्या विश्वासासाठी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न ठेवता, तथ्यांच्या आधारे निष्कर्ष निघावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली. यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले की, हा विषय कोणत्याही पक्षीय राजकारणापलीकडे असून न्याय, पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांशी संबंधित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारत या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने पुढील काळातही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे संकेत दिले असून आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे. जनतेमध्ये निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी व दोषींवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी सीबीआय चौकशी हाच योग्य मार्ग असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी ठामपणे मांडले.3
- मुंबई के CSMT स्टेशन पर एक व्यक्ति को रेलवे ट्रैक पर सोते हुए देखा गया। उसी समय, विपरीत दिशा से एक लोकल ट्रेन आने से कुछ देर के लिए अफरा-तफरी मच गई। रेलवे पुलिस ने उस व्यक्ति को हिरासत में ले लिया है।1
- डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपरिवहन्त पक्ष राष्ट्राध्यक्ष दत्तू नर्सिंग गायक समुद्र साहेब पत्रकार किशोर सोनवणे4