Shuru
Apke Nagar Ki App…
माहूर -वाई राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात दोघांचा मृत्यू एक गंभीर जखमी..
गौतम कांबळे
माहूर -वाई राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात दोघांचा मृत्यू एक गंभीर जखमी..
More news from Maharashtra and nearby areas
- हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्ली परिसरात असलेल्या जय हनुमान बेकरी अँड केक सेंटरला दि. 21 डिसेंबरच्या मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. 🔥 या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून संबंधित दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शेजारील पाजारी व मित्रमंडळाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नुकसानग्रस्त दुकानदाराला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. #हिमायतनगर #परमेश्वरगल्ली #हनुमानबेकरी #आग #शॉर्टसर्किट FireIncident LocalNews नगरपंचायत अग्निशामक व्यापाऱ्यांचे_नुकसान मदतीची_मागणी https://www.instagram.com/reel/DSjvIvfEsrG/?igsh=Nno2Y280amQ4bGpr1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- जिल्हा सहकारी बँकेच्या प्रतिनिधी म्हणून सचिन डोरलीकर यांची निवड1
- लाखांच्या शेतीवर कोट्यावधी कर्जाचा खेळ उघडकीस ---------------------------------- यवतमाळ अर्बन बँकेच्या संशयास्पद कर्जवाटपामुळे खळबळ, पोलिसांची भूमिका संशयास्पद1
- आदर्श गाव पांगरखेडचे माजी सरपंच गणेश नालिंदे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ग्रामीण भागात शिवसेनेला मिळत आहे बळ1
- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने प्राध्यापक भास्कर इंगळे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड त्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या...1
- माहूर -वाई राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात दोघांचा मृत्यू एक गंभीर जखमी..1
- 21 वर्षीय गर्भवती साधनाची विहिरीत आत्महत्या; सासरचा छळ ठरला जीवघेणा, पती नगरमध्ये फरार, अखेर पोलिसांनी खेचून आणला1
- इर्विन ते राजापेठ उड्डाणंपूला वर शेवटी वेगमर्यादा #Amravati #vidarbha1