logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडीतील तरुणाचा खून ;आरोपी ताब्यात विक्रम शिंदे भोर दि. 28 भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडी(ता. खंडाळा) येथील एका तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.

15 hrs ago
user_पत्रकार विक्रम शिंदे
पत्रकार विक्रम शिंदे
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
15 hrs ago

भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडीतील तरुणाचा खून ;आरोपी ताब्यात विक्रम शिंदे भोर दि. 28 भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडी(ता. खंडाळा) येथील एका तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भोर तालुक्यातील भोंगवली हाय व्होलटेज प्रकल्पबाबत माजी आमदार संग्राम थोपटेंची मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोबत बैठक विक्रम शिंदे /भोर दि. 28 भोंगवली हाय व्होल्टेज प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; संघर्ष समिती अध्यक्ष संग्राम थोपटेंनी दिली माहिती भोंगवली येथील प्रस्तावित हाय व्होल्टेज वीज प्रकल्पाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीबाबत संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून होत असलेला विरोध, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे थोपटे यांनी सांगितले. बैठकीत शासनाची भूमिका आणि पुढील कार्यवाहीबाबतही चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली संघर्ष समितीची भूमिका काय, तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय आश्वासन दिले याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली
    1
    भोर तालुक्यातील भोंगवली हाय व्होलटेज प्रकल्पबाबत माजी आमदार संग्राम थोपटेंची मुख्यमंत्री फडणवीस यांचे सोबत बैठक 
विक्रम शिंदे /भोर दि. 28 भोंगवली हाय व्होल्टेज प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; संघर्ष समिती अध्यक्ष संग्राम थोपटेंनी दिली माहिती
भोंगवली येथील प्रस्तावित हाय व्होल्टेज वीज प्रकल्पाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीबाबत संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून होत असलेला विरोध, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे थोपटे यांनी सांगितले. बैठकीत शासनाची भूमिका आणि पुढील कार्यवाहीबाबतही चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीत नेमकी काय चर्चा झाली संघर्ष समितीची भूमिका काय, तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय आश्वासन दिले याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • काँग्रेसच्या दोषी नेत्यांवर राहुल गांधी गप्प का......?
    1
    काँग्रेसच्या दोषी नेत्यांवर राहुल गांधी गप्प का......?
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    6 min ago
  • Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! संपूर्ण व्हिडिओ पहा
    1
    Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा!
Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा!
संपूर्ण व्हिडिओ पहा
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    6 hrs ago
  • केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.
    1
    केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.
    user_NIRBHAY PATRAKAR
    NIRBHAY PATRAKAR
    Media house हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक
    1
    मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • ❤️🪢 “महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर!” — दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिनींना महाराष्ट्र पोलीस लोगोच्या राख्या बांधत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; समाजाच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील भाऊ-भगिनींना मनःपूर्वक सन्मान! 🇮🇳 ❤️🪢 “महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर!” — दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिनींना महाराष्ट्र पोलीस लोगोच्या राख्या बांधत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; समाजाच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील भाऊ-भगिनींना मनःपूर्वक सन्मान! 🇮🇳 आजचा दिवस म्हणजे भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा दिवस. राखी हा केवळ एक धागा नसून प्रेम, विश्वास, आपुलकी, कृतज्ञता आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक आहे. मी नेहमीच अभिमानाने सांगते— “संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभाग हे माझे माहेरघर आहे.” या विभागात कार्यरत असणारे प्रत्येक पोलीस बांधव माझे भाऊ आणि प्रत्येक महिला पोलीस माझी भगिनी आहे. रक्ताचे नाते नसले तरी या वर्दीतील भाऊ-भगिनींशी माझे एक वेगळे भावनिक नाते जोडले गेले आहे. 🪢 दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र पोलिसांना राखी… दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस विभागातील माझ्या भाऊ-भगिनींना राखी बांधण्याचा हा उपक्रम मी मनापासून राबवत आहे. विशेष म्हणजे यंदाही महाराष्ट्र पोलीस विभागाच्या लोगोच्या राख्या मी स्वतः तयार केल्या असून, सातारा जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक पोलीस बांधव आणि महिला पोलिसांना या राख्या प्रत्यक्ष पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन बांधत आहे. त्यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर व त्यांच्या संपूर्ण टीम, सातारा जिल्हा कारागृह पोलीस अधीक्षक ब्रह्मदेव लटपटे सर व त्यांची संपूर्ण टीम,सातारा शहर वाहतूक विभाग श्री. राजेश माने सर व त्यांची संपूर्ण टीम, सातारा शाहूपुरी पोलीस ठाणे श्री.संग्राम शेवाळे सर व त्यांची संपूर्ण टीम सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे सर व त्यांची संपूर्ण टीम, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.निलेश तांबे सर्व त्यांची संपूर्ण टीम, सातारा स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके सर, भरोसा सेल्स पोलीस विभागाचे सर्व पोलीस, सातारा पासपोर्ट विभागाची सर्व पोलीस, गोपनी विभागाचे सर्व पोलीस, एटीएस विभागाचे सर्व पोलीस, सातारा सायबर विभागाचे सर्व पोलीस यांना सन्मानपूर्वक महाराष्ट्र पोलीस लोगो च्या राख्या बांधून त्यांचा सन्मान व कृतज्ञता व्यक्त केली...🌹🌹🙏🙏 या राख्या केवळ एक धागा नाहीत… त्या आहेत— भावना, कृतज्ञता, विश्वास आणि सन्मानाचे प्रतीक! एखाद्या महिलेला किंवा मुलीला संकट आले, अन्याय झाला किंवा तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला, तर कायद्याच्या चौकटीत तिच्या संरक्षणासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असते. कधी कधी सख्ख्या भाऊ-बहिणीमध्येही गैरसमज होतात, दुरावा निर्माण होतो, बोलणे बंद होते किंवा परिस्थितीमुळे नात्यात ताटातूट होते. मात्र एखाद्या महिलेला छेडछाड, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार किंवा अन्य कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागले, तर तिच्या मदतीसाठी कायदेशीर संरक्षण आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. ऊन असो, वारा असो किंवा पाऊस… मोर्चा असो किंवा आंदोलन… सण असो किंवा उत्सव… सातारा जिल्ह्यात कोणतेही मान्यवर अथवा मंत्री आले असोत… आपले पोलीस बांधव आणि भगिनी मात्र आपल्या कर्तव्यावर सदैव तैनात असतात. स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून, अनेकदा स्वतःचे सण-उत्सव बाजूला ठेवून समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक पोलीस बांधवाला आणि पोलीस भगिनीला आजच्या दिवशी मनापासून सलाम! 🇮🇳 राखी बांधताना माझ्या मनात एकच भावना आहे— “ज्याप्रमाणे कुटुंबातील भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी तिच्या पाठीशी उभा राहतो, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेसाठी आपण कायद्याच्या चौकटीत सदैव तत्पर राहता. म्हणून आज समस्त सातारा जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या वतीने मी आपणास ही राखी बांधत आहे.” ही राखी कोणतेही आश्वासन मागण्यासाठी नाही, तर समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील प्रत्येक भाऊ-भगिनीप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. ❤️ रक्ताचे नाते नसले तरी मनाने जोडलेले नाते… काही नाती जन्माने मिळतात, तर काही नाती आपल्या भावना आणि विश्वासातून निर्माण होतात. महाराष्ट्र पोलीस विभागाशी माझे असेच एक नाते आहे. हातात बांधलेली राखी छोटी आहे, पण त्यामागची भावना खूप मोठी आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित राहावी, तिला कोणत्याही संकटाच्या वेळी कायद्याचे संरक्षण मिळावे आणि अन्यायाविरुद्ध तिला न्याय मिळावा, हीच मनापासूनची अपेक्षा. म्हणूनच आजच्या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी माझ्या सर्व पोलीस भाऊ-भगिनींना मनःपूर्वक रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🪢 आपल्या कर्तव्यनिष्ठेला, सेवाभावाला आणि समाजाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाला मनःपूर्वक सलाम! “वर्दी वेगळी असली, कर्तव्य वेगळे असले तरी नाते मात्र मनाचे आहे… महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर आहे!” ❤️🇮🇳 🪢 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳 सौ. प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका – महालक्ष्मी आधार फाउंडेशन
    1
    ❤️🪢 “महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर!” — दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिनींना महाराष्ट्र पोलीस लोगोच्या राख्या बांधत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; समाजाच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील भाऊ-भगिनींना मनःपूर्वक सन्मान! 🇮🇳
❤️🪢 “महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर!” — दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधव व भगिनींना महाराष्ट्र पोलीस लोगोच्या राख्या बांधत रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; समाजाच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील भाऊ-भगिनींना मनःपूर्वक सन्मान! 🇮🇳
आजचा दिवस म्हणजे भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा दिवस. राखी हा केवळ एक धागा नसून प्रेम, विश्वास, आपुलकी, कृतज्ञता आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक आहे.
मी नेहमीच अभिमानाने सांगते—
“संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभाग हे माझे माहेरघर आहे.”
या विभागात कार्यरत असणारे प्रत्येक पोलीस बांधव माझे भाऊ आणि प्रत्येक महिला पोलीस माझी भगिनी आहे. रक्ताचे नाते नसले तरी या वर्दीतील भाऊ-भगिनींशी माझे एक वेगळे भावनिक नाते जोडले गेले आहे.
🪢 दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र पोलिसांना राखी…
दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस विभागातील माझ्या भाऊ-भगिनींना राखी बांधण्याचा हा उपक्रम मी मनापासून राबवत आहे.
विशेष म्हणजे यंदाही महाराष्ट्र पोलीस विभागाच्या लोगोच्या राख्या मी स्वतः तयार केल्या  असून, सातारा जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक पोलीस बांधव आणि महिला पोलिसांना या राख्या प्रत्यक्ष पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन बांधत आहे.
त्यावेळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सर व त्यांच्या संपूर्ण टीम, सातारा जिल्हा कारागृह पोलीस अधीक्षक ब्रह्मदेव लटपटे सर व त्यांची संपूर्ण टीम,सातारा शहर वाहतूक विभाग श्री. राजेश माने सर व त्यांची संपूर्ण टीम, सातारा शाहूपुरी पोलीस ठाणे श्री.संग्राम शेवाळे सर व त्यांची संपूर्ण टीम सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सचिन म्हेत्रे सर व त्यांची संपूर्ण टीम, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.निलेश तांबे सर्व त्यांची संपूर्ण टीम, सातारा स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके सर, भरोसा सेल्स पोलीस विभागाचे सर्व पोलीस, सातारा पासपोर्ट विभागाची सर्व पोलीस, गोपनी विभागाचे सर्व पोलीस, एटीएस विभागाचे सर्व पोलीस, सातारा सायबर विभागाचे सर्व पोलीस यांना सन्मानपूर्वक महाराष्ट्र पोलीस लोगो च्या राख्या बांधून त्यांचा सन्मान व कृतज्ञता व्यक्त केली...🌹🌹🙏🙏
या राख्या केवळ एक धागा नाहीत…
त्या आहेत—
भावना, कृतज्ञता, विश्वास आणि सन्मानाचे प्रतीक!
एखाद्या महिलेला किंवा मुलीला संकट आले, अन्याय झाला किंवा तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला, तर कायद्याच्या चौकटीत तिच्या संरक्षणासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव तत्पर असते.
कधी कधी सख्ख्या भाऊ-बहिणीमध्येही गैरसमज होतात, दुरावा निर्माण होतो, बोलणे बंद होते किंवा परिस्थितीमुळे नात्यात ताटातूट होते. मात्र एखाद्या महिलेला छेडछाड, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार किंवा अन्य कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागले, तर तिच्या मदतीसाठी कायदेशीर संरक्षण आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते.
ऊन असो, वारा असो किंवा पाऊस…
मोर्चा असो किंवा आंदोलन…
सण असो किंवा उत्सव…
सातारा जिल्ह्यात कोणतेही मान्यवर अथवा मंत्री आले असोत…
आपले पोलीस बांधव आणि भगिनी मात्र आपल्या कर्तव्यावर सदैव तैनात असतात.
स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून, अनेकदा स्वतःचे सण-उत्सव बाजूला ठेवून समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक पोलीस बांधवाला आणि पोलीस भगिनीला आजच्या दिवशी मनापासून सलाम! 🇮🇳
राखी बांधताना माझ्या मनात एकच भावना आहे—
“ज्याप्रमाणे कुटुंबातील भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी तिच्या पाठीशी उभा राहतो, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेसाठी आपण कायद्याच्या चौकटीत सदैव तत्पर राहता. म्हणून आज समस्त सातारा जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या वतीने मी आपणास ही राखी बांधत आहे.”
ही राखी कोणतेही आश्वासन मागण्यासाठी नाही,
तर समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतील प्रत्येक भाऊ-भगिनीप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.
❤️ रक्ताचे नाते नसले तरी मनाने जोडलेले नाते…
काही नाती जन्माने मिळतात, तर काही नाती आपल्या भावना आणि विश्वासातून निर्माण होतात.
महाराष्ट्र पोलीस विभागाशी माझे असेच एक नाते आहे.
हातात बांधलेली राखी छोटी आहे, पण त्यामागची भावना खूप मोठी आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित राहावी, तिला कोणत्याही संकटाच्या वेळी कायद्याचे संरक्षण मिळावे आणि अन्यायाविरुद्ध तिला न्याय मिळावा, हीच मनापासूनची अपेक्षा.
म्हणूनच आजच्या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी माझ्या सर्व पोलीस भाऊ-भगिनींना मनःपूर्वक रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🪢
आपल्या कर्तव्यनिष्ठेला, सेवाभावाला आणि समाजाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाला मनःपूर्वक सलाम!
“वर्दी वेगळी असली, कर्तव्य वेगळे असले तरी नाते मात्र मनाचे आहे…
महाराष्ट्र पोलीस माझे माहेरघर आहे!” ❤️🇮🇳
🪢 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳
सौ. प्रतिभा सुनील शेलार
संस्थापिका – महालक्ष्मी आधार फाउंडेशन
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    11 min ago
  • भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडीतील तरुणाचा खून ;आरोपी ताब्यात विक्रम शिंदे भोर दि. 28 भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडी(ता. खंडाळा) येथील एका तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
    1
    भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडीतील तरुणाचा खून ;आरोपी ताब्यात 
विक्रम शिंदे भोर दि. 28
भोर तालुक्यातील सारोळे येथे शिंदेवाडी(ता. खंडाळा) येथील एका तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..! पिंपरी-चिंचवड : शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... : विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड #शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews
    1
    शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..!
पिंपरी-चिंचवड :
शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...
: विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड
#शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.