आर्णी पोलीस स्टेशन हददीत नागपूर-तुळजापूर हायवे लगत ढाब्यावर चालू असलेला अंमली पदार्थ (Drugs) विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा), 27 किलो 721 ग्रॅम Poppy Straw (डोडा पावडर) व इतर साहीत्य असा लाखो रुपयाचा मुददेमाल जप्त NDPS कायदया अंतर्गत कारवाई आर्णी पोलीस स्टेशन हददीत नागपूर-तुळजापूर हायवे लगत ढाब्यावर चालू असलेला अंमली पदार्थ (Drugs) विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा), 27 किलो 721 ग्रॅम Poppy Straw (डोडा पावडर) व इतर साहीत्य असा लाखो रुपयाचा मुददेमाल जप्त NDPS कायदया अंतर्गत कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक 18/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना 15/30 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन आर्णी हददीतील सरबजीतहसंग ऊर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाबा येथे अंमली पदार्थ Heroin (चिट्टा) व Poppy Straw (डोडा पावडर) अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने त्या संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टेशन आर्णी हददीत मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या सरबजीतसिंग ऊर्फ करण ढिलोन याचे दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री 19/30 वाजता राजपत्रीत अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपुर्णरितीने छापा टाकून दोन इसमांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) सरबजीतसिंग ऊर्फ करण भुटटासिंग ढिलोन वय 37 वर्ष, रा. दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ 2) जगिरसिंग मख्त्यारसिंग सिंधू वय 53 वर्ष, रा.दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ असे सांगितले. त्याचे समक्ष दशमेश पंजाबी ढाबा यांची झडती घेतली असता ढाब्यामध्ये अंमली पदार्थ 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा) किंमत 1,81,500/-रु तसेच Poppy Straw (डोडा पावडर) 27 किलो 721 ग्रॅम किंमत 1,38,605 व इतर साहीत्य असा एकूण 3,35,245/-रुचा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 15 (b), 21(b) अन्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती. सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री. सिध्देश्वर भोरे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच मा. नायब तहसिलदार आर्णी श्री संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आर्णी श्री. आनंद बदखल, फॉरेन्सीक टिम यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
आर्णी पोलीस स्टेशन हददीत नागपूर-तुळजापूर हायवे लगत ढाब्यावर चालू असलेला अंमली पदार्थ (Drugs) विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा), 27 किलो 721 ग्रॅम Poppy Straw (डोडा पावडर) व इतर साहीत्य असा लाखो रुपयाचा मुददेमाल जप्त NDPS कायदया अंतर्गत कारवाई आर्णी पोलीस स्टेशन हददीत नागपूर-तुळजापूर हायवे लगत ढाब्यावर चालू असलेला अंमली पदार्थ (Drugs) विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा), 27 किलो 721 ग्रॅम Poppy Straw (डोडा पावडर) व इतर साहीत्य असा लाखो रुपयाचा मुददेमाल जप्त NDPS कायदया अंतर्गत कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक 18/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना 15/30 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,
पोलीस स्टेशन आर्णी हददीतील सरबजीतहसंग ऊर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाबा येथे अंमली पदार्थ Heroin (चिट्टा) व Poppy Straw (डोडा पावडर) अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने त्या संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टेशन आर्णी हददीत मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या सरबजीतसिंग ऊर्फ करण ढिलोन याचे दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री 19/30 वाजता राजपत्रीत अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपुर्णरितीने छापा टाकून दोन इसमांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) सरबजीतसिंग ऊर्फ करण भुटटासिंग ढिलोन वय 37 वर्ष, रा. दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ 2) जगिरसिंग मख्त्यारसिंग सिंधू वय 53 वर्ष, रा.दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ असे सांगितले. त्याचे समक्ष दशमेश पंजाबी ढाबा यांची झडती घेतली असता ढाब्यामध्ये अंमली पदार्थ 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा) किंमत 1,81,500/-रु तसेच Poppy Straw (डोडा पावडर) 27 किलो 721 ग्रॅम
किंमत 1,38,605 व इतर साहीत्य असा एकूण 3,35,245/-रुचा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 15 (b), 21(b) अन्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती. सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री. सिध्देश्वर भोरे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच मा. नायब तहसिलदार आर्णी श्री संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आर्णी श्री. आनंद बदखल, फॉरेन्सीक टिम यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
- आर्णी पोलीस स्टेशन हददीत नागपूर-तुळजापूर हायवे लगत ढाब्यावर चालू असलेला अंमली पदार्थ (Drugs) विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा), 27 किलो 721 ग्रॅम Poppy Straw (डोडा पावडर) व इतर साहीत्य असा लाखो रुपयाचा मुददेमाल जप्त NDPS कायदया अंतर्गत कारवाई यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक 18/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना 15/30 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन आर्णी हददीतील सरबजीतहसंग ऊर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाबा येथे अंमली पदार्थ Heroin (चिट्टा) व Poppy Straw (डोडा पावडर) अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने त्या संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टेशन आर्णी हददीत मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या सरबजीतसिंग ऊर्फ करण ढिलोन याचे दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री 19/30 वाजता राजपत्रीत अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपुर्णरितीने छापा टाकून दोन इसमांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) सरबजीतसिंग ऊर्फ करण भुटटासिंग ढिलोन वय 37 वर्ष, रा. दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ 2) जगिरसिंग मख्त्यारसिंग सिंधू वय 53 वर्ष, रा.दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ असे सांगितले. त्याचे समक्ष दशमेश पंजाबी ढाबा यांची झडती घेतली असता ढाब्यामध्ये अंमली पदार्थ 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा) किंमत 1,81,500/-रु तसेच Poppy Straw (डोडा पावडर) 27 किलो 721 ग्रॅम किंमत 1,38,605 व इतर साहीत्य असा एकूण 3,35,245/-रुचा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 15 (b), 21(b) अन्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती. सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री. सिध्देश्वर भोरे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच मा. नायब तहसिलदार आर्णी श्री संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आर्णी श्री. आनंद बदखल, फॉरेन्सीक टिम यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.3
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🚩 शिवपुतळ्याच्या जागेसाठी उपोषण तीव्र 🚩 जिजाऊ ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुरू असलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. उपोषणस्थळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सरोजताई देशमुख यांनी भेट देत आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. “तात्काळ निर्णय न झाल्यास उपोषणाचे रूपांतर तीव्र आंदोलनात करावे लागेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा त्यांनी दिला. दि. १० ऑगस्ट २०२३ पासून पुतळ्यासाठी जागेची मागणी प्रलंबित असून, शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. #छत्रपतीशिवाजीराजे #शिवपुतळा #हिमायतनगर #जिजाऊब्रिगेड #संभाजीब्रिगेड #आंदोलन #शिवप्रेमी #महाराष्ट्र #NNLDigitalMedia 🚩1
- धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांन बरोबर केली शिवजयंती साजरी1
- Post by Md, Saleemuddin1
- *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला* नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी शिवकुमार काळे नांदेड: गेला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठळक वैशिष्ट्ये: भव्य आतिशबाजी रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता. शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पुतळ्याची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे4
- 🔥 सिरपल्ली येथे शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा मृत्यू हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दुपारी सुमारे १.३० वाजता शेतकरी किसन आबाजी जाधव यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण घटनेत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून घरातील साहित्य व टिनपत्रा जळून खाक झाले. आधीच खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीने त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 🙏 #सिरपल्ली #हिमायतनगर #शेतकरीसंकट #आगघटना #ग्रामीणवार्ता #शासनमदत #FarmerDistress #मदतीचीगरज #NNLDigitalMedia1
- *“धानोरा सा के विकास कामोका फुट गया भांडा; जलसंधारण के घोटाले पर जि प प्रशासन की बढ गई धडकन !”* - जि.प. यवतमाल के सामने अमर भूख हड़ताल शुरू! उमरखेड: धानोरा (सा), ता. उमरखेड में डेवलपमेंट के कामों में कथित मिसमैनेजमेंट और जलसंधारण के डिपार्टमेंट में गड़बड़ियों के गंभीर आरोपों को लेकर ज़िला परिषद एडमिनिस्ट्रेशन के खिलाफ गुस्सा फूट पड़ा है। ज़िला परिषद यवतमाल ऑफिस के सामने भूख हड़ताल सोमवार (16 फरवरी, 2026) से शुरू हो गई है और एडमिनिस्ट्रेशन पर सीधी कार्रवाई करने का दबाव बढ़ गया है। जर्नलिस्ट्स संयुक्त युनायटेड जर्नलिस्ट असोसिएशन के पदाधिकारी रामदास अंबादास कांबले (संयुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उमरखेड ), शेख इरफान शेख ईसा (एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट) और सुरेंद्रनाथ पंजाबराव दलवी (वाइस प्रेसिडेंट) भूख हड़ताल में शामिल हुए हैं। ऑफिस के सामने साफ इशारा है कि “जब तक दोषियों के खिलाफ कार्रवाई नहीं होती, पीछे नहीं हटेंगे”। *धनोरा मामले में आरोप गंभीर* भूख हड़ताल करने वालों के लगाए आरोप सीधे तौर पर जनता के हित से जुड़े हैं। कब्रिस्तान तक जाने वाली CC रोड पर काम किए बिना बिल जारी करने का आरोप, पब्लिक टॉयलेट के खराब कंस्ट्रक्शन की शिकायतों को नज़रअंदाज़ करना ये शामिल हैं। उन्होंने कहा कि मामले में जांच और कार्रवाई न होने की वजह से वह भूख हड़ताल पर हैं। *जल संभारण विभाग लाखों के भ्रष्टाचार से दागदार* याचिका में आरोप लगाया है कि सब-डिविजनल वॉटर रिजर्वेशन ऑफिसर सीमा तायडे के कार्यकाल के दौरान पुसद, दिग्रस, उमरखेड़ और महागांव तालुका में विकास कार्यों में लाखों रुपये का भ्रष्टाचार किया गया। बांध-तालाब सेडिमेंटेशन स्कीम में गड़बड़ी, ईंट भट्ठा मालिकों को गैर-कानूनी मिट्टी के लाइसेंस, संबंधित अधिकारियों की संपत्ति की गहराई से जांच प्रदर्शनकारियों ने ऐसी मांगें की हैं। उन्होंने संबंधित अधिकारियों को तुरंत सस्पेंड करने और क्रिमिनल केस दर्ज करने की भी मांग की। *शिकायत के बाद कोई कार्रवाई नहीं* उन्होंने 17 दिसंबर 2025 को लिखकर, 9 जनवरी 2026 को मेमोरेंडम और 30 जनवरी 2026 को डिस्ट्रिक्ट कलेक्टर, सुपरिटेंडेंट ऑफ़ पुलिस और रूरल डेवलपमेंट मिनिस्टर को ई-मेल से शिकायत की है, साथ ही सीधी शिकायत भी की है, लेकिन कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। "जब तक दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई नहीं होती, भूख हड़ताल वापस नहीं ली जाएगी। भूख हड़ताल के दौरान किसी भी तरह की गड़बड़ी के लिए एडमिनिस्ट्रेशन जिम्मेदार होगा," भूख हड़ताल करने वालों ने भूख हड़ताल तेज करने का संकेत दिया है। जि.प. कार्यालय यवतमाल के सामने भूख हड़ताल के गंभीर आरोपों पर पूरा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की भूमिका पर नजर रखे हुए है।1