एक व्यक्ति टावर पर चढ़कर कर रहा है स्टंट यह जोखिम भरा भी हो सकता है कुरुळा (ता. कंधार, जि. नांदेड) येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील एका तरुणाने दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढून मोठा गोंधळ घातला. विशेष म्हणजे हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नसून संबंधित तरुण यापूर्वीही ७ ते ८ वेळा टॉवरवर चढल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. काहींनी संबंधित तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांना देखील कळविण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांच्या मते, संबंधित व्यक्ती दारूच्या आहारी गेल्यामुळे वारंवार असे प्रकार करत असून यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक वेळी प्रशासन व नागरिकांना मोठी धावपळ करावी लागते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी व समुपदेशनाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. हा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिस व प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. #NewsUpdate #LiveUpdate #TrendingNews #MukhedCityNews #nanded

- Post by देवेन्द्र प्रताप सिंह1
- सिकंदराराऊ कोतवाली क्षेत्र के गांव गढ़िया में उस समय हड़कंप मच गया जब पुलिया के नीचे गंदे नाले में मोटरसाइकिल समेत एक युवक का शव दबा हुआ मिला। मृतक की पहचान 24 वर्षीय देवा यादव के रूप में हुई है, जो भाजपा का सेक्टर संयोजक भी था। बताया जा रहा है कि वह बुधवार रात से लापता था। बच्चों ने नाले में बाइक का हैंडल बाहर निकला देखा तो मामला सामने आया। परिजनों ने हत्या की आशंका जताई है। पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेजकर जांच शुरू कर दी है।3
- Post by Mohit kumar1
- Post by द कहर न्यूज़ एजेंसी1
- अमेरिका भारत का दोस्त या दुश्मन, अमेरिका भारत का दोस्त या दुश्मन1
- Post by Hari Singh Goutam1
- दक्षिण भारत में बेजुबान जानवरों के साथ क्रूरता #बेजुबान #जानवर1
- सिकंदराराऊ क्षेत्र में बुधवार दोपहर पुरदिलनगर रोड पर स्थित नहर के पास दो मोटरसाइकिलों की आमने-सामने टक्कर हो गई। टक्कर इतनी जोरदार थी कि एक बाइक पर सवार युवक तथा दूसरी बाइक पर सवार युवक और महिला गंभीर रूप से घायल होकर सड़क पर गिर पड़े। घटना के बाद वहां से गुजर रहे राहगीरों और स्थानीय लोगों ने घायलों को देखा और तुरंत पुलिस व एंबुलेंस को सूचना दी। सूचना मिलने पर एंबुलेंस मौके पर पहुंची और तीनों घायलों को उपचार के लिए सामुदायिक स्वास्थ्य केंद्र सिकंदराराऊ भेजा गया। बताया जा रहा है कि एक बाइक पर सवार युवक सिकंदराराऊ से पुरदिलनगर की ओर जा रहा था, जबकि दूसरी बाइक पर सवार युवक और महिला पुरदिलनगर से सिकंदराराऊ की ओर आ रहे थे। इसी दौरान नहर के पास दोनों बाइकों की आमने-सामने टक्कर हो गई। हादसे के बाद मौके पर लोगों की भीड़ जमा हो गई। घायलों में से एक युवक सिकंदराराऊ निवासी बताया जा रहा है, जबकि दूसरी बाइक पर सवार महिला और युवक की पहचान अभी नहीं हो सकी है। पुलिस मामले की जानकारी जुटाने में लगी है।1
- Post by Hari Singh Goutam1