शिक्षकेतर पद भरतीचा मार्ग मोकळा..* *शिवाजीराव खांडेकर यांच्या प्रयत्नांना यश..* *शिक्षकेतर पद भरतीचा मार्ग मोकळा..* *शिवाजीराव खांडेकर यांच्या प्रयत्नांना यश..* सांगोला प्रतिनिधी राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी उभारलेल्या लढ्याला, संघर्षाला यश आले असून, राज्यातील शिक्षिकेतर भरतीला शासनाने हिरवा कंदील दाखविला असून तसा अध्यादेश जारी केल्याने शिक्षिकेतर कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे शिक्षकेतर संघटनेचे महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी सांगितले. पाच आगस्ट 2026 रोजी प्रधान सचिवा सोबत झालेल्या बैठकीत शिक्षकेतर पद भरती चा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करण्यात आला व यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया ज्या पद्धतीने सुरू करण्यात आली व त्याच धर्तीवर अनेक वर्षापासून रिक्त शिक्षकेतर पदांची भरती तातडीने सुरू करावी याबाबत चर्चा झाली व शासनाने 11 ऑगस्ट रोजी पद भरती संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून भरती प्रक्रियेला अधिकृत मंजुरी दिली आहे, या निर्णयामुळे शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदे नियमानुसार भरण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. व हा निर्णय म्हणजे केवळ एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा विजय नसून, महाराष्ट्रातील तमाम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे शिवाजीराव खांडेकर यांनी सांगितले. भरती प्रक्रियेमुळे शिक्षकेतर कर्मचारी वर्गात समाधानाची वातावरण पसरले आहे व या निर्णयाचे राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने स्वागत केले आहे.

- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला1
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी तिरडी मोर्चा.1
- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1
- 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे विक्रम शिंदे /भोर दि. 26 राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.1
- श्रीक्षेत्र दंडोबा (दंडनाथ) या मिरज आणि कवठेमंकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील जागृत देवस्थानाच्या ठिकाणी श्रावणामध्ये प्रंसन्न वातावरणात पार पडला .1
- अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार आई रागावली म्हणून मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या पत्रकार परिषद.. बारामती: 22 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या आईने रागावले म्हणून बाहेर पडते रुई गावातील साई गणेश नगर येथील असून दुसऱ्या एका पाच मजली इमारतीवरून उडी मारून तीन आत्महत्या केली आहे. 23 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात अपहरण म्हणून शोध घेत असताना तिची डेड बॉडी मिळून आली. तिने त्या इमारतीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता तिची चप्पल ही त्या ठिकाणी मिळून आले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे1