logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

निल्लोड येथे माजी मंत्री अब्दुल सत्तार व अर्जुन खोतकर यांची जाहीर सभा आज दिनांक पाच फेब्रुवारी दुपारी एक वाजता सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे माजी मंत्री अब्दुल सत्तार व अर्जुन खोतकर यांची के-हाळा शिंदे सभेचे आयोजन करण्यात आले होते

2 hrs ago
user_Sham Thakur
Sham Thakur
सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago

निल्लोड येथे माजी मंत्री अब्दुल सत्तार व अर्जुन खोतकर यांची जाहीर सभा आज दिनांक पाच फेब्रुवारी दुपारी एक वाजता सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे माजी मंत्री अब्दुल सत्तार व अर्जुन खोतकर यांची के-हाळा शिंदे सभेचे आयोजन करण्यात आले होते

More news from Maharashtra and nearby areas
  • संभाजीनगर | वेरूळ घृष्णेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाच्या परिसरात अतिक्रमण व घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. परिसरात दारूच्या बाटल्या व कचरा आढळून येत असून, पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे ऐतिहासिक वारशाची अवहेलना होत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन अतिक्रमण हटवून स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी शिवप्रेमी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    संभाजीनगर | वेरूळ
घृष्णेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाच्या परिसरात अतिक्रमण व घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. परिसरात दारूच्या बाटल्या व कचरा आढळून येत असून, पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे ऐतिहासिक वारशाची अवहेलना होत आहे.
या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन अतिक्रमण हटवून स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी शिवप्रेमी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    user_Kapil Jaiswal
    Kapil Jaiswal
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    4 hrs ago
  • सिल्लोड, अजिंठा गावात रेकॉर्ड ब्रेक सभा, आमदार अब्दुल सत्तार यांचे आक्रमक भाषण, जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालू नका, विकासाचे मूल्यमापन करा
    1
    सिल्लोड, अजिंठा गावात रेकॉर्ड ब्रेक सभा, आमदार अब्दुल सत्तार यांचे आक्रमक भाषण,
जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालू नका, विकासाचे मूल्यमापन करा
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मंठा येथे सर्वपक्षीय शोकसभेच्या माध्यमातून अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    1
    मंठा येथे सर्वपक्षीय  शोकसभेच्या माध्यमातून अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार Jalna, Jalna•
    8 hrs ago
  • जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा; विकासासाठी महायुतीला साथ द्या! ​उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भरडी येथील सभेत मतदारांना जाहीर आवाहन ​भरडी/सिल्लोड: 5 फेब्रुवारी 2026 "जातीपातीचे राजकारण करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जर कोणी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना मतदानातून त्यांची जागा दाखवून द्या," असे रोखठोक आवाहन राज्याचे उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत यांनी केले आहे. सिल्लोड तालुक्यातील भरडी येथे आयोजित भव्य प्रचार सभेत ते बोलत होते. ​यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सुकन्या आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी एकजूट दाखवून शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. ​सभेतील महत्त्वाचे मुद्दे: ​विद्वेषाच्या राजकारणाला चपराक: महाराष्ट्राला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी जे जातीपातीचे कार्ड वापरत आहेत, ते राज्याच्या प्रगतीसाठी घातक असल्याचे सामंत यांनी नमूद केले. ​अर्जुन खोतकर व स्थानिक नेतृत्वाची साथ: यावेळी अर्जुन खोतकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना महायुतीचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. तसेच, अब्दुल सत्तार यांच्या कन्या यांनी प्रचाराची धुरा सांभाळत या भागातील विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी मतदारांना साकडे घातले. ​विकासाचा प्राधान्यक्रम: केवळ पोकळ आश्वासने न देता, ज्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर काम केले आहे आणि विकासाची दृष्टी ठेवली आहे, अशाच नेतृत्वाची आज गरज असल्याचे मत मंत्र्यांनी व्यक्त केले. ​धनुष्यबाणासमोर बटन दाबून विजयी करा: विरोधकांच्या फुटीरतावादी राजकारणाला बळी न पडता, जनतेने विकासाच्या मुद्द्यावर एकत्र यावे आणि धनुष्यबाण चिन्हाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ​"आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून विकासाची वाट धरणाऱ्या शिवसेना-महायुती उमेदवारांना साथ देणे ही काळाची गरज आहे." — ना. उदयजी सामंत, उद्योग मंत्री ​रिपोर्टिंग: गौतम हिवराळे ​
    4
    जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा; विकासासाठी महायुतीला साथ द्या!
​उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भरडी येथील सभेत मतदारांना जाहीर आवाहन
​भरडी/सिल्लोड: 5 फेब्रुवारी  2026
"जातीपातीचे राजकारण करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जर कोणी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना मतदानातून त्यांची जागा दाखवून द्या," असे रोखठोक आवाहन राज्याचे उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत यांनी केले आहे. सिल्लोड तालुक्यातील भरडी येथे आयोजित भव्य प्रचार सभेत ते बोलत होते.
​यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सुकन्या आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी एकजूट दाखवून शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
​सभेतील महत्त्वाचे मुद्दे:
​विद्वेषाच्या राजकारणाला चपराक: महाराष्ट्राला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी जे जातीपातीचे कार्ड वापरत आहेत, ते राज्याच्या प्रगतीसाठी घातक असल्याचे सामंत यांनी नमूद केले.
​अर्जुन खोतकर व स्थानिक नेतृत्वाची साथ: यावेळी अर्जुन खोतकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना महायुतीचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. तसेच, अब्दुल सत्तार यांच्या कन्या यांनी प्रचाराची धुरा सांभाळत या भागातील विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी मतदारांना साकडे घातले.
​विकासाचा प्राधान्यक्रम: केवळ पोकळ आश्वासने न देता, ज्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर काम केले आहे आणि विकासाची दृष्टी ठेवली आहे, अशाच नेतृत्वाची आज गरज असल्याचे मत मंत्र्यांनी व्यक्त केले.
​धनुष्यबाणासमोर बटन दाबून विजयी करा: विरोधकांच्या फुटीरतावादी राजकारणाला बळी न पडता, जनतेने विकासाच्या मुद्द्यावर एकत्र यावे आणि धनुष्यबाण चिन्हाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​"आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून विकासाची वाट धरणाऱ्या शिवसेना-महायुती उमेदवारांना साथ देणे ही काळाची गरज आहे."
— ना. उदयजी सामंत, उद्योग मंत्री
​रिपोर्टिंग: गौतम हिवराळे 
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    1
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    पत्रकार जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • jalna millat Nagar
    1
    jalna millat Nagar
    user_Aamer Khan
    Aamer Khan
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Sanjay Shirsat ने कहा चुन के आई ना Beti मेरी,,😊
    1
    Sanjay Shirsat ने कहा चुन के आई ना Beti मेरी,,😊
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    16 hrs ago
  • 🎯 पार्सल वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे! 🚚 📝 Documents असोत किंवा पार्सल, आमची Courier Service देते – ✔ वेळेवर डिलिव्हरी ✔ सुरक्षित हाताळणी ✔ विश्वासार्ह सेवा स्थानिक ते देशभर सेवा उपलब्ध. 📖 तुमच्या विश्वासाची कुरिअर सेवा. 👉 आजच पार्सल बुक करा 9545789966
    1
    🎯
पार्सल वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे! 🚚
📝
Documents असोत किंवा पार्सल,
आमची Courier Service देते –
✔ वेळेवर डिलिव्हरी
✔ सुरक्षित हाताळणी
✔ विश्वासार्ह सेवा
स्थानिक ते देशभर सेवा उपलब्ध.
📖
तुमच्या विश्वासाची कुरिअर सेवा.
👉 
आजच पार्सल बुक करा 9545789966
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • "उबाळखेड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय; ग्रामसभेला सरपंच-ग्रामसेवकांची दांडी, ग्रामस्थांचे थेट जिल्हा परिषदेत धाव !"
    1
    "उबाळखेड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा संशय; ग्रामसभेला सरपंच-ग्रामसेवकांची दांडी, ग्रामस्थांचे थेट जिल्हा परिषदेत धाव !"
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.