Shuru
Apke Nagar Ki App…
संभाजीनगर | वेरूळ घृष्णेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाच्या परिसरात अतिक्रमण व घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. परिसरात दारूच्या बाटल्या व कचरा आढळून येत असून, पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे ऐतिहासिक वारशाची अवहेलना होत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन अतिक्रमण हटवून स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी शिवप्रेमी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Kapil Jaiswal
संभाजीनगर | वेरूळ घृष्णेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाच्या परिसरात अतिक्रमण व घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. परिसरात दारूच्या बाटल्या व कचरा आढळून येत असून, पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे ऐतिहासिक वारशाची अवहेलना होत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन अतिक्रमण हटवून स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी शिवप्रेमी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
More news from Maharashtra and nearby areas
- संभाजीनगर | वेरूळ घृष्णेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाच्या परिसरात अतिक्रमण व घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. परिसरात दारूच्या बाटल्या व कचरा आढळून येत असून, पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे ऐतिहासिक वारशाची अवहेलना होत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन अतिक्रमण हटवून स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी शिवप्रेमी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.1
- सिल्लोड, अजिंठा गावात रेकॉर्ड ब्रेक सभा, आमदार अब्दुल सत्तार यांचे आक्रमक भाषण, जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घालू नका, विकासाचे मूल्यमापन करा1
- जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा; विकासासाठी महायुतीला साथ द्या! उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भरडी येथील सभेत मतदारांना जाहीर आवाहन भरडी/सिल्लोड: 5 फेब्रुवारी 2026 "जातीपातीचे राजकारण करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जर कोणी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांना मतदानातून त्यांची जागा दाखवून द्या," असे रोखठोक आवाहन राज्याचे उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत यांनी केले आहे. सिल्लोड तालुक्यातील भरडी येथे आयोजित भव्य प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सुकन्या आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी एकजूट दाखवून शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. सभेतील महत्त्वाचे मुद्दे: विद्वेषाच्या राजकारणाला चपराक: महाराष्ट्राला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी जे जातीपातीचे कार्ड वापरत आहेत, ते राज्याच्या प्रगतीसाठी घातक असल्याचे सामंत यांनी नमूद केले. अर्जुन खोतकर व स्थानिक नेतृत्वाची साथ: यावेळी अर्जुन खोतकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना महायुतीचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. तसेच, अब्दुल सत्तार यांच्या कन्या यांनी प्रचाराची धुरा सांभाळत या भागातील विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी मतदारांना साकडे घातले. विकासाचा प्राधान्यक्रम: केवळ पोकळ आश्वासने न देता, ज्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर काम केले आहे आणि विकासाची दृष्टी ठेवली आहे, अशाच नेतृत्वाची आज गरज असल्याचे मत मंत्र्यांनी व्यक्त केले. धनुष्यबाणासमोर बटन दाबून विजयी करा: विरोधकांच्या फुटीरतावादी राजकारणाला बळी न पडता, जनतेने विकासाच्या मुद्द्यावर एकत्र यावे आणि धनुष्यबाण चिन्हाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून विकासाची वाट धरणाऱ्या शिवसेना-महायुती उमेदवारांना साथ देणे ही काळाची गरज आहे." — ना. उदयजी सामंत, उद्योग मंत्री रिपोर्टिंग: गौतम हिवराळे 4
- Sanjay Shirsat ने कहा चुन के आई ना Beti मेरी,,😊1
- 🎯 पार्सल वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे! 🚚 📝 Documents असोत किंवा पार्सल, आमची Courier Service देते – ✔ वेळेवर डिलिव्हरी ✔ सुरक्षित हाताळणी ✔ विश्वासार्ह सेवा स्थानिक ते देशभर सेवा उपलब्ध. 📖 तुमच्या विश्वासाची कुरिअर सेवा. 👉 आजच पार्सल बुक करा 95457899661
- मुंबई के गोरेगांव इलाके की एक इमारत में लिफ्ट के अंदर गैस से भरे गुब्बारों में अचानक धमाका होने से युवक और युवती घायल हो गए। यह पूरा हादसा लिफ्ट में लगे CCTV कैमरे में कैद हो गया. घटना के बाद घायलों को अस्पताल ले जाया गया, जबकि इस लापरवाही पर पुलिस ने गैस गुब्बारा बेचने वाले विक्रेता के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है1
- Post by अरबाज शेख5
- आज दिनांक पाच फेब्रुवारी दुपारी एक वाजता सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे माजी मंत्री अब्दुल सत्तार व अर्जुन खोतकर यांची के-हाळा शिंदे सभेचे आयोजन करण्यात आले होते1