logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Republic Day 2026 | प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष, Akola Collector Office तिरंगी रोष Republic Day 2026 | प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष, Akola Collector Office तिरंगी रोषणाईत उजळले

1 day ago
user_LokNazarNews (mukesh dhoke)
LokNazarNews (mukesh dhoke)
अकोले, अकोला, महाराष्ट्र•
1 day ago

Republic Day 2026 | प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष, Akola Collector Office तिरंगी रोष Republic Day 2026 | प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष, Akola Collector Office तिरंगी रोषणाईत उजळले

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भ्रष्टाचाराचा हिशोब मागताच सरपंचांचा काढता पाय; सुटाळ्यात 'डफडे बजाव' आंदोलनाचा गजर खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी विकासकामांचा हिशोब आणि कथित भ्रष्टाचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने सरपंच आणि सचिवांनी सभेतून काढता पाय घेतला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 'डफडे बजाव' आंदोलन सुरू केले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली. गेल्या काही काळात झालेली विकासकामे आणि त्यात झालेला कथित भ्रष्टाचार याचा हिशोब जनतेने मागितला. मात्र, सरपंच वैशाली इंगळे आणि ग्रामपंचायत सचिव शेगोकार यांनी प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वादाला तोंड फुटले.ग्रामस्थांचा रोष वाढत असल्याचे पाहून आणि प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याने सरपंच व सचिवांनी अचानक ग्रामसभा तहकूब केली आणि सभास्थळावरून निघून गेले. लोकशाहीच्या या 'संसदेत' जनतेला उत्तर देण्याचे कर्तव्य सोडून जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पळ काढल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. ​सरपंच-सचिवांच्या या वागणुकीचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी तत्काळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफडे वाजवून आंदोलन डफडे बजाव आंदोलन सुरू केले. ग्रामपंचायत समोर वाद सुरू झाल्याने पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता.जोपर्यंत विचारलेल्या प्रश्नांची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. येत्या दोन दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास खामगाव पंचायत समितीसमोर काळे झेंडे घेऊन डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    1
    भ्रष्टाचाराचा हिशोब मागताच सरपंचांचा काढता पाय; सुटाळ्यात 'डफडे बजाव' आंदोलनाचा गजर
खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी विकासकामांचा हिशोब आणि कथित भ्रष्टाचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने सरपंच आणि सचिवांनी सभेतून काढता पाय घेतला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 'डफडे बजाव' आंदोलन सुरू केले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली. गेल्या काही काळात झालेली विकासकामे आणि त्यात झालेला कथित भ्रष्टाचार याचा हिशोब जनतेने मागितला. मात्र, सरपंच वैशाली इंगळे आणि ग्रामपंचायत सचिव शेगोकार यांनी प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वादाला तोंड फुटले.ग्रामस्थांचा रोष वाढत असल्याचे पाहून आणि प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याने सरपंच व सचिवांनी अचानक ग्रामसभा तहकूब केली आणि सभास्थळावरून निघून गेले. लोकशाहीच्या या 'संसदेत' जनतेला उत्तर देण्याचे कर्तव्य सोडून जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पळ काढल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. ​सरपंच-सचिवांच्या या वागणुकीचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी तत्काळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफडे वाजवून आंदोलन डफडे बजाव आंदोलन सुरू केले. ग्रामपंचायत समोर वाद सुरू झाल्याने पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता.जोपर्यंत विचारलेल्या प्रश्नांची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. येत्या दोन दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास खामगाव पंचायत समितीसमोर काळे झेंडे घेऊन डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मालेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या डव्हा येथे श्रीनाथ नंगे महाराज यात्रेमध्ये हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
    1
    मालेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या डव्हा येथे श्रीनाथ नंगे महाराज यात्रेमध्ये हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    Journalist मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • कलर, वॉल पुट्टी, फर्निचर, प्लमबिंग,चे सामान मिळण्याचे एकमेव ठिकाण आदिशक्ती पेंट अँड हार्डवेअर नगर पंचायत जवळ , मालेगाव
    1
    कलर, वॉल पुट्टी, फर्निचर, प्लमबिंग,चे सामान मिळण्याचे एकमेव ठिकाण 
आदिशक्ती पेंट अँड हार्डवेअर 
नगर पंचायत जवळ , मालेगाव
    user_Nagesh Awachar
    Nagesh Awachar
    Journalist मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ व चाकलेट चा वाटप खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये.... धंदरे परिवाराकडून
    1
    77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ व चाकलेट चा वाटप खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावांमध्ये.... धंदरे परिवाराकडून
    user_Gajanan dhandare
    Gajanan dhandare
    Journalist Buldhana, Maharashtra•
    14 hrs ago
  • प्रजासत्ताक दिनीच मोताळ्यात आंदोलनाचा भडका; अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, मोठी दुर्घटना टळली
    1
    प्रजासत्ताक दिनीच मोताळ्यात आंदोलनाचा भडका; अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, मोठी दुर्घटना टळली
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Ayaz patel Ayaz patel
    1
    Post by Ayaz patel Ayaz patel
    user_Ayaz patel Ayaz patel
    Ayaz patel Ayaz patel
    Muktainagar (Edlabad), Jalgaon•
    5 hrs ago
  • घोटा देवी येथे 26 जानेवारी व प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊं वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
    1
    घोटा देवी येथे 26 जानेवारी व प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊं वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society Hingoli, Maharashtra•
    20 hrs ago
  • प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र मुहूर्तावर, खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
    1
    प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र मुहूर्तावर, खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.