Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:धर्मांतर प्रकरणातील निदा खानची आज न्यायालयात हजेरी नाशिक : धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित निदा एजाज खान हिची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने तिला आज नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तिला संभाजीनगरमधून अटक केली होती. तपासादरम्यान निदाचा मोबाइल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिल्याचा आरोप आहे. एसआयटीचे प्रमुख सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी निदासह तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशीचीही चौकशी केली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि अॅड. मिलिंग मुरकुटे काम पाहत आहेत.
Kapil Katyare

More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्गावर तीव्र उष्णतेमुळे भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. यात कार पलटी होऊन चालक जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.1
- आई नऊ महिने वेदना सहन करून, आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी जगते. स्वतःसाठी तिच्या वाट्याला काहीच येत नाही, तरीही ती फक्त मुलांच्या आनंदातच आपले जग शोधते.1
- येवला नगरपालिकेने पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास 'हंडा मोर्चा' काढण्याचा इशारा दिला.1
- इंडियन्स सोशल मुव्हमेंटने कल्याणमधील मध्यवर्ती रुग्णालयासमोर एक महत्त्वाचे हस्ताक्षर अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे विशिष्ट मागणीसाठी नागरिकांचे समर्थन मिळवले जात आहे.1
- एका युझरने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत 'कृष्णावतारम' नावाच्या एका सिनेमासाठी व्हायरल लूक तयार केला आहे. चॅटजीपीटीने बनवलेल्या या आकर्षक डिझाइनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने कला क्षेत्रात काय नवं घडू शकतं, यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे.1
- पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर MIDC मध्ये ओव्हरलोड ट्रॅक्टर ट्रॉलीमधून धोकादायक पद्धतीने स्टीलची वाहतूक केली जात आहे. ट्रॉलीची साईट वाढवून वाहतूक होत असल्याने जीवित हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मनमानी कारभाराची चौकशी करून RTO आणि वाहतूक शाखेने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.1
- भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला अशोक खरातला शिर्डी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक कारागृहात पाठवले आहे. त्याची पत्नी कल्पना खरात अवैध सावकारी प्रकरणात अजूनही फरार आहे, ज्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईत खरातविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.1
- उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात भगवान लिंबोरे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला आहे. गजानन लिंबोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मृताच्या पत्नी सौ. आशा भगवान लिंबोरे यांनी न्याय मिळावा अशी मागणी केली. या प्रकरणी शासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रसारमाध्यमांद्वारे केली आहे.1
- ए जकशन ब्रीज के नीचे भारी अतिक्रमण हर समय जाम की स्थित Y जकशन कौसा बायपास की हालत बड़ से बदतर भारी अतिक्रमण के कारण ट्रैफ़िक जाम होती है शादी हाल जी का जंजाल बन चुका है देखिये विडिओ मे जाम का नज़ारा1