Shuru
Apke Nagar Ki App…
समृद्धी महामार्ग रस्त्यावर अपघात, सात जण ठार , जखमीना जालना रुग्णालयात दाखल समृद्धी महामार्ग रस्त्यावर झालेल्या अपघातात बदनापूर तालुक्यातील केलीगव्हाण व खादगाव येथील कामगारांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती या वाहनस एका दुसऱ्या वाहनाने जोराची धडख दिल्याने सात जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सय्यद नजाकत
समृद्धी महामार्ग रस्त्यावर अपघात, सात जण ठार , जखमीना जालना रुग्णालयात दाखल समृद्धी महामार्ग रस्त्यावर झालेल्या अपघातात बदनापूर तालुक्यातील केलीगव्हाण व खादगाव येथील कामगारांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती या वाहनस एका दुसऱ्या वाहनाने जोराची धडख दिल्याने सात जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
- Ankush DolseJalna, Maharashtra😢57 min ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- समृद्धी महामार्ग रस्त्यावर झालेल्या अपघातात बदनापूर तालुक्यातील केलीगव्हाण व खादगाव येथील कामगारांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती या वाहनस एका दुसऱ्या वाहनाने जोराची धडख दिल्याने सात जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.5
- महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।1
- समृद्धी महा मार्गावर भीषण अपघातात जालना 6 मजूर महिलांचा मृत्यू, जालन्यातील कडवंची शिवारात घडली घटना1
- जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली1
- सिल्लोड : पालोद येथील माणिकराव पालोदकर महाविद्यालयातील प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न, आजी-माजी शिक्षक विद्यार्थी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती1
- सर्व धर्मीय सद्भावना ईद मिलन: Bk Dr Donika & Maulana ने दिया शांति का संदेश1
- जालना - सोलार कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा संताप; दोन वर्षांपासून तक्रारी प्रलंबित.. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथील शेतकरी उमेश ढेरे या शेतकऱ्यांनी जिके सोलार कंपनीविरोधात गंभीर तक्रारी केल्या असून, गेल्या दोन वर्षांपासून या तक्रारींकडे कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. कंपनीकडून बसविण्यात आलेल्या सोलार यंत्रणेत बिघाड असूनही दुरुस्ती होत नाही, तसेच कंपनीचे फोनही लागत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.1
- भोकरदन मधील जळगाव सपकाळ,आडगाव शिवारात जोरदार गारपीठिमुळे रब्बी पिकांचे नुकसान1