Shuru
Apke Nagar Ki App…
जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली
YUVA JALNA NEWS
जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली1
- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।1
- प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.1
- जालना हादरले! नागेवाडी टोलनाक्याजवळ ४ कोटींचे गोमांस जप्त जालना जिल्ह्यातील नागेवाडी टोलनाक्याजवळ बुधवारी (१ एप्रिल) पहाटे एक मोठी आणि धक्कादायक कारवाई उघडकीस आली आहे. जिगरबाज गौरक्षकांनी तीन हवाबंद कंटेनर अडवून त्यामध्ये सुमारे १२० टन गोमांस असल्याचा दावा करत ते जप्त केले. या मालाची अंदाजे किंमत ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई पहाटे साधारण ३:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. संशयास्पद हालचाली लक्षात येताच गौरक्षकांनी कंटेनर अडवून तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोमांस नेमके कुठून आणले जात होते आणि ते कुठे नेले जाणार होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, कंटेनर चालक व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या प्रकरणातील सर्व पैलूंचा सखोल तपास केला जात आहे. या धाडसी कारवाईमुळे जालन्यात एकच खळबळ उडाली असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.1
- जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..1