जालना हादरले! नागेवाडी टोलनाक्याजवळ ४ कोटींचे गोमांस जप्त जालना हादरले! नागेवाडी टोलनाक्याजवळ ४ कोटींचे गोमांस जप्त जालना जिल्ह्यातील नागेवाडी टोलनाक्याजवळ बुधवारी (१ एप्रिल) पहाटे एक मोठी आणि धक्कादायक कारवाई उघडकीस आली आहे. जिगरबाज गौरक्षकांनी तीन हवाबंद कंटेनर अडवून त्यामध्ये सुमारे १२० टन गोमांस असल्याचा दावा करत ते जप्त केले. या मालाची अंदाजे किंमत ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई पहाटे साधारण ३:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. संशयास्पद हालचाली लक्षात येताच गौरक्षकांनी कंटेनर अडवून तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोमांस नेमके कुठून आणले जात होते आणि ते कुठे नेले जाणार होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, कंटेनर चालक व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या प्रकरणातील सर्व पैलूंचा सखोल तपास केला जात आहे. या धाडसी कारवाईमुळे जालन्यात एकच खळबळ उडाली असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- जालना हादरले! नागेवाडी टोलनाक्याजवळ ४ कोटींचे गोमांस जप्त जालना जिल्ह्यातील नागेवाडी टोलनाक्याजवळ बुधवारी (१ एप्रिल) पहाटे एक मोठी आणि धक्कादायक कारवाई उघडकीस आली आहे. जिगरबाज गौरक्षकांनी तीन हवाबंद कंटेनर अडवून त्यामध्ये सुमारे १२० टन गोमांस असल्याचा दावा करत ते जप्त केले. या मालाची अंदाजे किंमत ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई पहाटे साधारण ३:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. संशयास्पद हालचाली लक्षात येताच गौरक्षकांनी कंटेनर अडवून तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोमांस नेमके कुठून आणले जात होते आणि ते कुठे नेले जाणार होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, कंटेनर चालक व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या प्रकरणातील सर्व पैलूंचा सखोल तपास केला जात आहे. या धाडसी कारवाईमुळे जालन्यात एकच खळबळ उडाली असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- भोकरदन मधील जळगाव सपकाळ,आडगाव शिवारात जोरदार गारपीठिमुळे रब्बी पिकांचे नुकसान1
- जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली1
- मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.1
- घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे3
- महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।1
- मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.1
- जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..1