logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाशिम येथे साजिर बहुउद्देशीय महिला विचार मंचावतीने जागतिक महिला दिन साजरा साजिर बहुउद्देशीय महिला विचारमंच वाशिम च्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महासागर प्रतिनिधी वाशिम :-दिनांक 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन साजिर बहुउद्देशीय महिला विचार मंच वाशिम च्या वतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. डॉ. वैशालीताई देवळे आणि साजिर बहुउद्देशीय महिला विचार मंचचे अध्यक्ष अरुणाताई ताजणे ह्या होत्या. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष मा.डॉ.तेजल गायकवाड मा.डॉ. जयश्री गुट्टे, मा .डॉ. प्रीती इढोळे, मा.डॉ. हर्षाली जाधव ह्या होत्या. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.रेखा मापारी, मा.मंजूताई केंदळे, मा. आम्रपाली ताजने,मा. अरुणाताई वाटाणे ,मा. डॉ. अलका मकासरे मा.चारू झरे,मा. ॲड. शुभदा इंगळे ,मा. डॉ. श्वेता ठाकूर, मा.प्रतिभाताई सोनेने ,मा.ॲड.भारती सोमाणी,मा. गोकुळाबाई इंगोले, मा. करुणा कल्ले,पद्मा लेमुळे ,अर्चना सावदेकर ,मा. डॉ. सुप्रिया वानखडे , मा.कासाबाई लोन सुने,मा. अर्चना इंगळे ,मा. सिंधू खडसे , द्वारकाबाई भागवत गोटे (गोटे साडी सेंटर)मा.शकुंतला वंजारे मा. जयश्री अंभोरे ,मा. वैशाली मेश्राम, मा. शोभा खोडके, मा. डॉ.निकिता ढोले या सर्वांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. जसे की लेखन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा ,चालता बोलता ,स्पर्धा समय सूचकता स्पर्धा सोबतच नृत्य, गायन यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त वाशिम शहरातून नाही तर आजूबाजूच्या रिसोड तालुका मालेगाव तालुक्यातील महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला आणि स्पर्धेत क्रमांक मिळवणाऱ्या महिलांना बक्षीचे तर देण्यातच आली .परंतु प्रत्येक सहभागी महिलांना सुद्धा साजिर बहुउद्देशीय महिला विचार मंचच्या वतीने प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. यावेळी वाशिम शहरातील कर्तुत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संगीता ढोले, कमल इंगोले,, बेबी पडघान, कमल गायकवाड ,रेखा टांक,विणा कदम ,सुमनताई ताजणे ,अस्मिता खडसे राधा घुले, विजया परळकर यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी महिला सक्षमीकरण महिला जनजागृती ,महिलांचे आरोग्य ,संरक्षण ,जबाबदारी याविषयी डॉ. हर्षाली जाधव, डॉ. प्रीती इढोळे, डॉ. तेजल गायकवाड ,डॉ. अलका मकासरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.वैशाली देवळे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले व सुंदर असे गीत सादर करून महिलांमध्ये ऊर्जा निर्माण केली. या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता साजिर बहुउद्देशीय महिला विचार मंच वाशिम च्या अध्यक्ष अरुणाताई ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली विमलताई सावळे ,वैशालीताई अवसरमोल, ज्योतीताई इंगळे ,पंचशीलाताई कांबळे अश्विनी इंगळे ,सुनीताताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे यांनी अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशालीताई अवसरमोल यांनी केले तर सूत्रसंचालन ज्योतीताई इंगळे आणि अश्विनीताई इंगळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन विमलताई सावळे यांनी केले. हा भव्य दिव्य कार्यक्रम वाटाणे लॉन्स समोर डॉ. तुषार गायकवाड यांच्या फार्म हाऊस मध्ये पार पडला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित महिलांची संख्या लक्षणीय होती.

2 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
2 hrs ago
14cab01d-5937-49ae-a873-07c9b3d01777

वाशिम येथे साजिर बहुउद्देशीय महिला विचार मंचावतीने जागतिक महिला दिन साजरा साजिर बहुउद्देशीय महिला विचारमंच वाशिम च्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महासागर प्रतिनिधी वाशिम :-दिनांक 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन साजिर बहुउद्देशीय महिला विचार मंच वाशिम च्या वतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. डॉ. वैशालीताई देवळे आणि साजिर बहुउद्देशीय महिला विचार मंचचे अध्यक्ष अरुणाताई ताजणे ह्या होत्या. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष मा.डॉ.तेजल गायकवाड मा.डॉ. जयश्री गुट्टे, मा .डॉ. प्रीती इढोळे, मा.डॉ. हर्षाली जाधव ह्या होत्या. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.रेखा मापारी, मा.मंजूताई केंदळे, मा. आम्रपाली ताजने,मा. अरुणाताई वाटाणे ,मा. डॉ. अलका मकासरे मा.चारू झरे,मा. ॲड. शुभदा इंगळे ,मा. डॉ. श्वेता ठाकूर, मा.प्रतिभाताई सोनेने ,मा.ॲड.भारती सोमाणी,मा. गोकुळाबाई इंगोले, मा. करुणा कल्ले,पद्मा लेमुळे ,अर्चना सावदेकर ,मा. डॉ. सुप्रिया वानखडे , मा.कासाबाई लोन सुने,मा. अर्चना इंगळे ,मा. सिंधू खडसे , द्वारकाबाई भागवत गोटे (गोटे साडी सेंटर)मा.शकुंतला वंजारे मा. जयश्री अंभोरे ,मा. वैशाली मेश्राम, मा. शोभा खोडके, मा. डॉ.निकिता ढोले या सर्वांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. जसे की लेखन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा ,चालता बोलता ,स्पर्धा समय सूचकता स्पर्धा सोबतच नृत्य, गायन यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त वाशिम शहरातून नाही तर आजूबाजूच्या रिसोड तालुका मालेगाव

c6dd521b-7924-4c2b-b68e-7b7d80be4720

तालुक्यातील महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला आणि स्पर्धेत क्रमांक मिळवणाऱ्या महिलांना बक्षीचे तर देण्यातच आली .परंतु प्रत्येक सहभागी महिलांना सुद्धा साजिर बहुउद्देशीय महिला विचार मंचच्या वतीने प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. यावेळी वाशिम शहरातील कर्तुत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संगीता ढोले, कमल इंगोले,, बेबी पडघान, कमल गायकवाड ,रेखा टांक,विणा कदम ,सुमनताई ताजणे ,अस्मिता खडसे राधा घुले, विजया परळकर यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी महिला सक्षमीकरण महिला जनजागृती ,महिलांचे आरोग्य ,संरक्षण ,जबाबदारी याविषयी डॉ. हर्षाली जाधव, डॉ. प्रीती इढोळे, डॉ. तेजल गायकवाड ,डॉ. अलका मकासरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.वैशाली देवळे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले व सुंदर असे गीत सादर करून महिलांमध्ये ऊर्जा निर्माण केली. या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता साजिर बहुउद्देशीय महिला विचार मंच वाशिम च्या अध्यक्ष अरुणाताई ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली विमलताई सावळे ,वैशालीताई अवसरमोल, ज्योतीताई इंगळे ,पंचशीलाताई कांबळे अश्विनी इंगळे ,सुनीताताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे यांनी अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशालीताई अवसरमोल यांनी केले तर सूत्रसंचालन ज्योतीताई इंगळे आणि अश्विनीताई इंगळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन विमलताई सावळे यांनी केले. हा भव्य दिव्य कार्यक्रम वाटाणे लॉन्स समोर डॉ. तुषार गायकवाड यांच्या फार्म हाऊस मध्ये पार पडला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित महिलांची संख्या लक्षणीय होती.

More news from Washim and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer Karanja, Washim•
    1 hr ago
  • दारव्हा तालुक्यातील हातगाव, शेलोडी व वघळ परिसरात शनिवारी (ता.७) सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी शेतशिवाराजवळ वाघ दिसल्याचा दावा केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने शेतकरी सकाळ-सायंकाळ शेतात जात असतात. त्यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून रात्री बाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून संशयित मार्गांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वन विभागाचे पथक परिसरात पाहणी करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चहाटे यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
    1
    दारव्हा  तालुक्यातील हातगाव, शेलोडी व वघळ परिसरात शनिवारी (ता.७) सायंकाळच्या सुमारास पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी शेतशिवाराजवळ वाघ दिसल्याचा दावा केला आहे.
या भागात मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने शेतकरी सकाळ-सायंकाळ शेतात जात असतात. त्यामुळे ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून रात्री बाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून संशयित मार्गांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वन विभागाचे पथक परिसरात पाहणी करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चहाटे यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • yah gandgi ki vajah se bahut pareshani ho rahi hai aur bimari bhi bahut ho rahi hai prashasan se gujarish hai iske bare mein kuchh kiya jaaye
    4
    yah gandgi ki vajah se bahut pareshani ho rahi hai aur bimari bhi bahut ho rahi hai prashasan se gujarish hai iske bare mein kuchh kiya jaaye
    user_Bablukhan Khan
    Bablukhan Khan
    Amravati, Maharashtra•
    20 hrs ago
  • आई सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन माहिला साठी शिक्षण खुले माहिला व‌ पाहिली शिक्षिका महाराष्ट्र राज्य तसेच देशातील माहिला समान मिळवून देणा-यार आई सावित्री अभिवादन
    1
    आई सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन माहिला साठी शिक्षण खुले माहिला व‌ पाहिली शिक्षिका महाराष्ट्र राज्य तसेच देशातील माहिला समान मिळवून देणा-यार आई सावित्री अभिवादन
    user_Ishvar Nimkar
    Ishvar Nimkar
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Rakesh Kumar
    1
    Post by Rakesh Kumar
    user_Rakesh Kumar
    Rakesh Kumar
    Astrologer अंजनगाव सुर्जी, अमरावती, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
    1
    जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    1 hr ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.