Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ ची "शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी" प्रक्रिया दिनांक १७.०२.२०२६ रोजी सकाळी ०४.०० वाजता पासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे सुरू झालेली आहे लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ ची "शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी" प्रक्रिया दिनांक १७.०२.२०२६ रोजी सकाळी ०४.०० वाजता पासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे सुरू झालेली आहे
Sunil Gawali
लातूर लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ ची "शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी" प्रक्रिया दिनांक १७.०२.२०२६ रोजी सकाळी ०४.०० वाजता पासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे सुरू झालेली आहे लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ ची "शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी" प्रक्रिया दिनांक १७.०२.२०२६ रोजी सकाळी ०४.०० वाजता पासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे सुरू झालेली आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ ची "शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी" प्रक्रिया दिनांक १७.०२.२०२६ रोजी सकाळी ०४.०० वाजता पासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे सुरू झालेली आहे1
- विरहनुमान रोड साळे गल्ली येथील हनुमान मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त नीलकंटेश्वर महादेवाचा रुद्र अभिषेक करण्यात आला यावेळेस शेकडो भाविक भक्त उपस्थित होते अतिशय भक्ती मय वातावरणात अभिषेक संपन्न झाला1
- लातूर (प्रतिनिधी): शहरातील लाहोटी तंत्रनिकेतन समोरील मुख्य रस्त्यावर सोमवारी सायंकाळी एका युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालय लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अचानक युवकाला गाठत त्याच्यावर चाकूने वार केले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच लातूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.2
- आशिव येथील शाळकरी मुलांच्या नृत्याने शिवस्मारक यात्रेचे जंगी स्वागत1
- आशिव येथील शाळकरी मुलांच्या नृत्याने शिवस्मारक यात्रेचे जंगी स्वागत1
- उदयगिरी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना प्लेसमेंट तर अकरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उदगीर (एल पी उगीले) किरण अकॅडमी आयटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, पुणे व संगणकशास्त्र विभाग महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले, त्यात बीसीएटीवाय आणि बीएस्सीटीवाय च्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अकॅडमी तर्फे जनरल अॅपटीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्यू घेण्यात आले, त्यातून तीन विद्यार्थिनी कु. केंद्रे राजनंदिनी, कु. मुंडे वैष्णवी आणि कु. स्वामी सुषमा सुशील यांची ट्रेनिंग व प्लेसमेंट साठी निवड झाली. अकरा विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप साठी निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मध्ये निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. व्ही. आवाळे, प्रा. राहुल बिरादार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.1
- महाकालेश्वर प्रतिष्ठाण महाशिवरात्री उत्सव २०२६ महाशिवरात्री निमित्त राजीवगांधी चौक ते वैद्यनाथ महादेव मंदिर अशी भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. ढोल-ताशा पथक, अघोरी पथक, नंदी महाराज व शिव-पार्वती देखावा, हलगी पथक, लेझीम पथक यांच्या गजरात मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने पार पडली. महाशिवरात्री उत्सव समितीचे अध्यक्ष परीक्षित भैया पवार, संयोजक अनंत भैया गायकवाड,मार्गदर्शक माधवराव पाटील टाकळीकर साहेब,मार्गदर्शक सतीश काका मिरचे, समाजसुधारक शरद जी झरे,सिद्राम डोंगरगे सर,राजेश विभूते सर,मार्गदर्शिका प्रेरणाताई होंरावव,नगरसेविका शोभाताई पाटील,नगरसेविका संगीताताई मिरचे,स्वातीताई घोरपडे,राजश्री जी बाहेती,नगसेवक रविशंकर जी जाधव, प तसेच समिती सदस्य व असंख्य भक्तांच्या उपस्थितीत शोभायात्रा यशस्वीरित्या संपन्न झाली. हर हर महादेव!1