भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले छत्रपती संभाजी नगर मधील नगरे रमाबाई आंबेडकर नगर शाहूनगर अंबिकानगर मुकुंदवाडी जय भवानी नगर रामनगर अशा अनेक ठिकाणी डीजे लावून व मिरवणूक काढून फटाकड्याची आतिषबाजी करत साजरा करण्यात आली छत्रपती संभाजी नगर मधील पत्रकार:- सुशील नावकर छत्रपती संभाजी नगर मधील रहिवाशी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व जन्मदिवस विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले गायन पार्टी तसेच डीजे लावून नाचणे रोड शो करणे व काही ठिकाणी अन्नदान व काही स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर मधील अनेक ठिकाणी हे बघायला मिळाले तसेच रमाबाई आंबेडकर नगर येथे डीजे लावून व फटाकड्याची आतिषबाजी करत सण साजरा करण्यात आला तसेच शाहूनगर येथे तसेच करण्यात आले अंबिका नगर येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या गाण्यांचे कार्यक्रम घेण्यात आले तसेच रोडशोही करण्यात आला मिरवणूक काढण्यात आल्या व सर्व नागरिकांनी उत्साहात साजरी करण्यात आली
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले छत्रपती संभाजी नगर मधील नगरे रमाबाई आंबेडकर नगर शाहूनगर अंबिकानगर मुकुंदवाडी जय भवानी नगर रामनगर अशा अनेक ठिकाणी डीजे लावून व मिरवणूक काढून फटाकड्याची आतिषबाजी करत साजरा करण्यात आली छत्रपती संभाजी नगर मधील पत्रकार:- सुशील नावकर
छत्रपती संभाजी नगर मधील रहिवाशी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व जन्मदिवस विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले गायन पार्टी तसेच डीजे लावून नाचणे रोड शो करणे व काही ठिकाणी अन्नदान व काही स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर मधील अनेक ठिकाणी हे बघायला मिळाले
तसेच रमाबाई आंबेडकर नगर येथे डीजे लावून व फटाकड्याची आतिषबाजी करत सण साजरा करण्यात आला तसेच शाहूनगर येथे तसेच करण्यात आले अंबिका नगर येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या गाण्यांचे कार्यक्रम घेण्यात आले तसेच रोडशोही करण्यात आला मिरवणूक काढण्यात आल्या व सर्व नागरिकांनी उत्साहात साजरी करण्यात आली
- छत्रपती संभाजी नगर शहरातील भडकल गेट परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या ठिकाणी विविध पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.1
- Grand Inaugration | मल्हार पेट्रोलियम | Ramgiri Maharaj1
- छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना छावणी येथील बंगलो नंबर नऊ येथे ते राहत होते मात्र सध्या त्या बंगलोची बिकट परिस्थिती झाल्याचंही सांगण्यात येत आहे1
- तालुका फुलंब्री वडोद बाजार करीम शेख प्रतिनिधी तालुका वडोद बाजार येथेसण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या दिवशी वाळूचे ट्रॅक्टरचे धूम चालू आहे प्रशासना चा याच्यावर काहीच लक्ष नाही दररोज लाख रुपयाची वाढू वडोद बाजार गिरजा नदीतून जेसीबीच्या द्वारा उपसा होत आहे ट्रॅक्टर वाला आम्ही म्हणलं आहे ट्रॅक्टर दम ला चालवा नाहीतर आम्ही कंप्लेंट करू ते आम्हाला धमकून सांगत आहे तुम्ही आमचा काही करू शकत नाही आमचे हप्ते चालू आहे तरी आम्ही प्रशासनाला शांतीपूर्वक हे आवाहन करतो आणि निवेदन करतो याच्यावर तुम्ही कारवाई करा1
- बदनापूर जिल्हा जालना ढासला येथील सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ढासला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. ज्ञान, समता आणि न्याय यांचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महामानवाच्या विचारांनी कार्यक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. गजभार व्ही. पी. यांनी अत्यंत ओघवत्या, आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी शैलीत केले. त्यांच्या नेटक्या व सुसंगत निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एकसंधता लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करत बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. तसेच, विद्यार्थ्यांनी सादर केलेले भीमगीत, गीतगायन आणि नृत्य यांमुळे कार्यक्रमात उत्साहाची रंगत वाढली व उपस्थितांची दाद मिळाली. ज्ञानाचा दीप लावून अंधःकार दूर करणारे, समानतेचा मार्ग दाखवणारे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे महामानव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजही प्रत्येक पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम स्तुत्य ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बचकूल ए. एस. होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धनाड आर. व्ही. उपस्थित होते. यावेळी श्री. भोवते एन. बी. यांनी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. व्यासपीठावर श्री. नलावडे पी. आर., श्री. शिंदे एस. एस., श्री. कदम एस. बी., श्री. गायकवाड एम. डी., श्री. कुऱ्हे एल. व्ही., श्रीमती. भोईटे एस. आर., श्रीमती. दुबे डी. वाय., श्रीमती. दराडे ए. जे. व श्री. गाडेकर एस. डी. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री. नालिंदे एम. एस. यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.3
- सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व शांततेत संपन्न झाली आहे सिल्लोड शहर पोलीस व सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी जयंती साठी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता1
- जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन.. संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नजर; DYSP अनंत कुलकर्णी1
- खुलताबाद शहरातील न्यायालयासमोर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली असून यामध्ये चार जण जखमी झाले आहे जखमींना प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे1