Shuru
Apke Nagar Ki App…
जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन.. संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नजर; DYSP अनंत कुलकर्णी
YUVA JALNA NEWS
जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन.. संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नजर; DYSP अनंत कुलकर्णी
- Narayan vikas pawarबदनापूर, जालना, महाराष्ट्र🙏4 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन ! मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा संताप उफाळला.. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, शेतकरी दिवसभर रखरखत्या उन्हात आणि रात्री अंधारातही पाण्यात उभे राहून निषेध करत आहेत. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, 👉 अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना मोठा हलगर्जीपणा केला 👉 प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वगळले गेले 👉 आणि बोगस लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले यामुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत— ✔️ चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई ✔️ संबंधितांना निलंबित करणे ✔️ आणि सर्व वंचित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत दरम्यान, तहसीलदार रमेश पागोटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या कामामुळे आंदोलनस्थळी पोहोचता आले नाही. युवा शेतकरी संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर घनसावंगी तालुक्यातील सर्व गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होतील आणि आंदोलन अधिक तीव्र होईल.1
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जनविकास शिक्षण संस्था संचलित पायोनियर इंटरनॅशनल स्कूल , श्री. गणपती मराठी इंग्लिश स्कुल भोकरदन च्या वतीने जयंती निमित्त आभिवादन1
- *छत्रपती संभाजीनगर* *छत्रपती संभाजी नगरात भीम जयंती उत्साहात साजरी* *सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला केले अभिवादन* *बाबासाहेबांचा विचार घराघरात जावा यासाठी आमचा पुढाकार* Anc : आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात उसात साजरी केली जात आहे. छत्रपती संभाजी महाराज सुद्धा भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंत्री अतुल सावे खासदार संदिपान भुमरे खासदार भागवत कराड महापौर समीर राजूरकर आदी मान्यवरांनी भडकर गेट येथील सर्वजनिक भीम उसामध्ये सहभाग घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले व सर्व भीमसैनिकांना भीम जयंती च्या शुभेच्छा दिल्या.1
- छत्रपती संभाजी नगर मधील पत्रकार:- सुशील नावकर छत्रपती संभाजी नगर मधील रहिवाशी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व जन्मदिवस विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले गायन पार्टी तसेच डीजे लावून नाचणे रोड शो करणे व काही ठिकाणी अन्नदान व काही स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर मधील अनेक ठिकाणी हे बघायला मिळाले तसेच रमाबाई आंबेडकर नगर येथे डीजे लावून व फटाकड्याची आतिषबाजी करत सण साजरा करण्यात आला तसेच शाहूनगर येथे तसेच करण्यात आले अंबिका नगर येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या गाण्यांचे कार्यक्रम घेण्यात आले तसेच रोडशोही करण्यात आला मिरवणूक काढण्यात आल्या व सर्व नागरिकांनी उत्साहात साजरी करण्यात आली3
- सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथे लग्नसमारंभाच्या गडबडीत अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाक्या लंपास केल्या. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. राजू बाबुराव कार्ले (रा. अन्वी) व त्यांच्या नातेवाईकांनी लग्नस्थळी पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या हिरो होंडा शाईन व होंडा युनिकॉर्न या दुचाक्या समारंभानंतर गायब असल्याचे आढळले. चोरीस गेलेल्या वाहनांची एकूण किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. याप्रकरणी राजू कार्ले यांनी वडोदबाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ धनराज खाकरे करीत आहेत.1
- सिल्लोड शहरातील स्वस्तिक लॉन्स येथे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आले यामध्ये पाणी व चारा प्रश्न व विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळेस माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या1
- जालन्यात काँग्रेसची ‘संघटन’ बैठक ठरली रणांगण; आरोप-प्रत्यारोपांत गोंधळ.. निरीक्षक हजर, तरीही शिस्त गायब! काँग्रेस बैठकीत चपला उडाल्या, वाद चिघळला..1
- भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहाँ. माई रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे भदंत सारिपुत्र,अभिनेत्री प्रियंका उबाळे यांच्या हस्ते अनावरण सोहळा उत्साहात संपन्न1
- कोटा ब्रेकिंग आरकेपुरम पोलिस स्टेशन क्षेत्रातील आवली रोजडी येथे प्रेमविवाहाच्या विरोधात हिंसक हल्ला! कोटा शहरातील आरकेपुरम थाना अंतर्गत आवली रोजडी (गणपती विहार) भागात ८ एप्रिल २०२६ रोजी एक भयानक मारपीट आणि तलवारी-लाठ्यांचा हल्ला झाल्याचे लाइव व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यात एका बाजूने दुसऱ्या बाजूवर तलवारी, लाठ्या आणि सरिया घेऊन जोरदार हल्ला चढवला. हल्ल्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या हिंसक घटनेत एक महिला सहित अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची पार्श्वभूमी: विशाल आणि तनिषा यांनी २४ मार्च २०२६ रोजी कोर्ट मॅरेज केली होती. मुलीच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी (धीरज व इतर) मुलाच्या घरी घुसून लाठ्या, सरिया आणि तलवारीने हल्ला केला. विशालच्या कुटुंबातील अनेक जणांचे डोके फुटले, टाके पडले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरकेपुरम पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस पूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवत आहेत. आरोपी अद्याप फरारी आहेत. तनिषा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना कोटा शहरातील लव मॅरेज विरोधातील पारिवारिक हिंसाचाराचे आणखी एक उदाहरण आहे. अधिक अपडेट हवे असतील किंवा व्हिडिओ डिटेल्स हव्या असतील तर सांगा! सावधानी: सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ फक्त विश्वसनीय स्त्रोतांमधूनच शेअर करा.1