logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची सिल्लोड येथे आढावा बैठक संपन्न सिल्लोड शहरातील स्वस्तिक लॉन्स येथे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आले यामध्ये पाणी व चारा प्रश्न व विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळेस माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या

1 day ago
user_Sham Thakur
Sham Thakur
सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
1 day ago

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची सिल्लोड येथे आढावा बैठक संपन्न सिल्लोड शहरातील स्वस्तिक लॉन्स येथे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये विविध विभागातील शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आले यामध्ये पाणी व चारा प्रश्न व विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळेस माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कोटा ब्रेकिंग आरकेपुरम पोलिस स्टेशन क्षेत्रातील आवली रोजडी येथे प्रेमविवाहाच्या विरोधात हिंसक हल्ला! कोटा शहरातील आरकेपुरम थाना अंतर्गत आवली रोजडी (गणपती विहार) भागात ८ एप्रिल २०२६ रोजी एक भयानक मारपीट आणि तलवारी-लाठ्यांचा हल्ला झाल्याचे लाइव व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यात एका बाजूने दुसऱ्या बाजूवर तलवारी, लाठ्या आणि सरिया घेऊन जोरदार हल्ला चढवला. हल्ल्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या हिंसक घटनेत एक महिला सहित अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची पार्श्वभूमी: विशाल आणि तनिषा यांनी २४ मार्च २०२६ रोजी कोर्ट मॅरेज केली होती. मुलीच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी (धीरज व इतर) मुलाच्या घरी घुसून लाठ्या, सरिया आणि तलवारीने हल्ला केला. विशालच्या कुटुंबातील अनेक जणांचे डोके फुटले, टाके पडले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरकेपुरम पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस पूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवत आहेत. आरोपी अद्याप फरारी आहेत. तनिषा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना कोटा शहरातील लव मॅरेज विरोधातील पारिवारिक हिंसाचाराचे आणखी एक उदाहरण आहे. अधिक अपडेट हवे असतील किंवा व्हिडिओ डिटेल्स हव्या असतील तर सांगा! सावधानी: सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ फक्त विश्वसनीय स्त्रोतांमधूनच शेअर करा.
    1
    कोटा ब्रेकिंग 
आरकेपुरम पोलिस स्टेशन क्षेत्रातील आवली रोजडी येथे प्रेमविवाहाच्या विरोधात हिंसक हल्ला!
कोटा शहरातील आरकेपुरम थाना अंतर्गत आवली रोजडी (गणपती विहार) भागात ८ एप्रिल २०२६ रोजी एक भयानक मारपीट आणि तलवारी-लाठ्यांचा हल्ला झाल्याचे लाइव व्हिडिओ समोर आला आहे.
या हल्ल्यात एका बाजूने दुसऱ्या बाजूवर तलवारी, लाठ्या आणि सरिया घेऊन जोरदार हल्ला चढवला. हल्ल्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या हिंसक घटनेत एक महिला सहित अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची पार्श्वभूमी:
विशाल आणि तनिषा यांनी २४ मार्च २०२६ रोजी कोर्ट मॅरेज केली होती.
मुलीच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते.
त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी (धीरज व इतर) मुलाच्या घरी घुसून लाठ्या, सरिया आणि तलवारीने हल्ला केला.
विशालच्या कुटुंबातील अनेक जणांचे डोके फुटले, टाके पडले.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरकेपुरम पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस पूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवत आहेत. आरोपी अद्याप फरारी आहेत.
तनिषा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
ही घटना कोटा शहरातील लव मॅरेज विरोधातील पारिवारिक हिंसाचाराचे आणखी एक उदाहरण आहे.
अधिक अपडेट हवे असतील किंवा व्हिडिओ डिटेल्स हव्या असतील तर सांगा!
सावधानी: सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ फक्त विश्वसनीय स्त्रोतांमधूनच शेअर करा.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • खुलताबाद शहरातील न्यायालयासमोर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली असून यामध्ये चार जण जखमी झाले आहे जखमींना प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे
    1
    खुलताबाद शहरातील न्यायालयासमोर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली असून यामध्ये चार जण जखमी झाले आहे जखमींना प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Grand Inaugration | मल्हार पेट्रोलियम | Ramgiri Maharaj
    1
    Grand Inaugration | मल्हार पेट्रोलियम | Ramgiri Maharaj
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    2 hrs ago
  • ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏
    1
    ✍️ *"छत्रपती शिवाजी महाराजांची"* कीर्ती आहेच इतकी महान कि फक्त आपल्या देशातील नाही तर विदेशातील नागरिकांनाही आमच्या महाराजांचा पराक्रम गडकिल्ल्यांवर खेचून आणतो...🙏
    user_R k News
    R k News
    भडगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना छावणी येथील बंगलो नंबर नऊ येथे ते राहत होते मात्र सध्या त्या बंगलोची बिकट परिस्थिती झाल्याचंही सांगण्यात येत आहे
    1
    छत्रपती संभाजीनगर मधील छावणी परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी करत असताना छावणी येथील बंगलो नंबर नऊ येथे ते राहत होते मात्र सध्या त्या बंगलोची बिकट परिस्थिती झाल्याचंही  सांगण्यात येत आहे
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन.. संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नजर; DYSP अनंत कुलकर्णी
    1
    जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन..
संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नजर; DYSP अनंत कुलकर्णी
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मयूर पार्क परिसरात भर दिवसा घरफोडी; चोरटे चारचाकीतून पसार, CCTV मध्ये कैद मयूर पार्क परिसरात भर दिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून मौल्यवान दागिने व रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सदस्य बाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधत घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून त्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले. घटनेनंतर चोरटे चारचाकी वाहनातून पसार झाले असून, ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये संशयितांची हालचाल स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मयूर पार्क परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे अधिक गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. नागरिकांसाठी आवाहन : घर बंद ठेवताना योग्य सुरक्षा व्यवस्था करावी, शेजाऱ्यांना माहिती द्यावी तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    मयूर पार्क परिसरात भर दिवसा घरफोडी; चोरटे चारचाकीतून पसार, CCTV मध्ये कैद 
मयूर पार्क परिसरात भर दिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून मौल्यवान दागिने व रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सदस्य बाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधत घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून त्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले.
घटनेनंतर चोरटे चारचाकी वाहनातून पसार झाले असून, ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये संशयितांची हालचाल स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मयूर पार्क परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे अधिक गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
नागरिकांसाठी आवाहन :
घर बंद ठेवताना योग्य सुरक्षा व्यवस्था करावी, शेजाऱ्यांना माहिती द्यावी तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • *छत्रपती संभाजीनगर* *छत्रपती संभाजी नगरात भीम जयंती उत्साहात साजरी* *सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला केले अभिवादन* *बाबासाहेबांचा विचार घराघरात जावा यासाठी आमचा पुढाकार* Anc : आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात उसात साजरी केली जात आहे. छत्रपती संभाजी महाराज सुद्धा भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंत्री अतुल सावे खासदार संदिपान भुमरे खासदार भागवत कराड महापौर समीर राजूरकर आदी मान्यवरांनी भडकर गेट येथील सर्वजनिक भीम उसामध्ये सहभाग घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले व सर्व भीमसैनिकांना भीम जयंती च्या शुभेच्छा दिल्या.
    1
    *छत्रपती संभाजीनगर*
*छत्रपती संभाजी नगरात भीम जयंती उत्साहात साजरी*
*सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला केले अभिवादन*
*बाबासाहेबांचा विचार घराघरात जावा यासाठी आमचा पुढाकार* 
Anc : आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती जगभरात उसात साजरी केली जात आहे. 
छत्रपती संभाजी महाराज सुद्धा भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
मंत्री अतुल सावे खासदार संदिपान भुमरे खासदार भागवत कराड  महापौर समीर राजूरकर आदी मान्यवरांनी भडकर गेट  येथील सर्वजनिक भीम उसामध्ये सहभाग घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले व सर्व भीमसैनिकांना भीम जयंती च्या शुभेच्छा दिल्या.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • महापालिकेत केबिन नाही, म्हणून सभापतींचा मंडपातच कारभार! जालन्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड” 3 महिने उलटले तरी सभापतींना जागा नाही; नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उघड्यावरच ‘कार्यालय’..
    1
    महापालिकेत केबिन नाही, म्हणून सभापतींचा मंडपातच कारभार! जालन्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड”
3 महिने उलटले तरी सभापतींना जागा नाही; नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उघड्यावरच ‘कार्यालय’..
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.