(ऑर्केस्ट्रा की यादे) राजेश खन्नाचा डमी तर भन्नाटच. असल्या ऑर्केस्ट्रांचे दिवस गेले आता.... "सुनहरी यादें" मेलोडी..मेलोडी.. मेलोडी... मेकर्स..मेकर्स..मेकर्स.. असा आवाज थिएटरमध्ये घुमायचा.अगदी इको स्टाईलने. आणि त्यानंतर ड्रमवर स्टीक थरथरायची.पडदा उघडला जायचा.विविध वाद्यांवर बसलेले कलाकार द्रुष्टीस पडायचे. समोरच त्यांचा लोगो. ड्रमसेट,गिटार वगैरे वाद्यांचे एक प्रतिकात्मक चित्र असलेला. भव्य, सुसज्ज साउंड सिस्टिम मधुन बाहेर पडणार्या आवाजाने पुरा हॉल दुमदुमून जायचा. आणि मग पुढचे दोन तीन तास संगीताच्या दुनियेत प्रेक्षक हरवुन जायचा.ते दिवसच सोनेरी होते. मंतरलेले होते. शंकर जयकिशन..ओपी..लक्ष्मी प्यारे..कल्याणजी आनंदजी आणि अर्थातच आरडी.यांच्या गीतांच्या लडी हळुवार उलगडत जायच्या.. प्रेक्षक..खरंतर श्रोते त्यात हरवुन जायचे. मेलडी मेकर्स हा पुण्याचा ग्रुप. त्यांचे एकेक कलाकार म्हणजे खणखणीत रुपया.पण त्यांचे हुकुमाचे पान होते सुदेश भोसले. विविध गायकांचे आवाज ते लिलया काढतच..पण मिमीक्रीदेखील लाजवाब करत. मँन्युअल फ्रान्सिस नावाचा एक कलाकार होता त्यांच्याकडे. वर्णाने काळासावळा. 'चढता सुरज धीरेधीरे ढलता है ढल जाएगा

- गडचिरोली: महाराष्ट्रातील गडचिरोली येथे फक्त 6 नक्षली शिल्लक राहिले आहेत त्यामधील 5 नक्षल छत्तिसगड मधील तर फक्त 1 नक्षली गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम भागातील शेवटाचा टोकावरील निलनगुडा येथील जयराम गावडे... याचा वडिलांशी झालेली चर्चा... काय म्हणाले जयराम चे वडील बघा ग्राऊंड रिपोर्ट1
- प्रतिनिधी हिंगणा नागपूर/ नागपूर हादरल सकाळी बाम्ब ची धमकी तर दुपारी अचानक आग लागल्याने व परीसरात वाघ, बिबट्या चे ठसे दिसल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० मेगावॉट प्रकल्पात येणाऱ्या स्टाकयार्ड व कुलींग टावर मधील झाडे झुडुपे जळाली. दोन अग्निशमन दलाच्या वतीने लगेच आग आटोक्यात आली.1
- कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा येथे पार्किंगची असुविधा व घाणीचे साम्राज्य! सतीश भालेराव नागपूर :- हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती वानाडोंगरी प्रभाग क्रमांक 12 तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती याड मध्ये संपूर्ण बाजारात कचऱ्याचा साम्राज्य पसरलेला दिसून येत आहे पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती सचिव यांचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे आमचे प्रतिनिधी यांनी फोन द्वारे संपर्क केला असता सभापती बबनराव आव्हाळे यांनी फोनवर संभाषणाद्वारे असं म्हणाले की येथील ग्रामीण लोक आहेत सर्व शेतकरी वर्ग सर्व लोक आपलेच आहेत आपण त्यांना वारंवार सांगत असतो तरी पण ते लोक सर्वत्र घाण करीत असतात व पार्किंग सुविधा असतानाही जिथे भेटलं तिथं पार्किंग आपापल्या गाड्या उभ्या करून देतात. कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका हिंगणा लोकांकडून हॉकर्स कडून तीन तीन हजार रुपये वसुली करत असते पण त्यांना कोणत्याही सुविधा पुरवत नसते मग हा जो कर आकारत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हा कर शासनाच्या कोट्यामध्ये जातो की यांच्या खिशात असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे यावर लोक चर्चा करीत आहेत. प्रतिक्रिया :- सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका हिंगणा बबनराव आव्हाळे यांना प्रतिनिधी फोन द्वारे संपर्क प्रश्न विचारले असता, सर्व व्यापारी शेतकरी लोक हे लोकल आहेत आपण त्यांना वारंवार सांगत असतो सूचना देत असतो तरी पण ते पार्किंग आणि घाण करीत असतात. समोर म्हणाले की आज सुट्टीचा दिवस आहे. तुम्ही या उद्या माझ्या ऑफिसला आम्ही सर्व पत्रकारांना भेट फुल नाही फुलाची पाकळी उद्या तुम्ही माझ्या ऑफिसला या मी पण तुमची भेट वस्तू फुल नाही फुलाची पाकळी करून देईल असं ते म्हणाले. #सतीश भालेराव न्यूज #सत्य भारत न्यूज #विदर्भ केसरी न्यूज #Shuru Digital Platform App1
- Post by Samachar king digital1
- ब्रेकिंग न्यूज: हिंगणा नगर पंचायतची मोठी निष्काळजीपणा उघड! नंबर प्लेटशिवाय वाहन रस्त्यावर धावतात नागपूर :- नगर पंचायत हिंगणा कार्यालयातील अग्निशामक दलाचे वाहन तसेच दोन ट्रॅक्टर गेल्या अनेक वर्षांपासून नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियम सर्वसामान्यांसाठी कडक असताना, सरकारी वाहनांनाच नियमांचे उल्लंघन करण्याची मुभा दिली जाते का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी नगर पंचायतमधील एका कर्मचाऱ्याने पेटीतून नंबर प्लेट काढून दाखवली, मात्र एवढ्या वर्षांपासून ती वाहनांवर का लावण्यात आली नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या गंभीर निष्काळजी पणाबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करून तात्काळ माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे. आता मोठा प्रश्न असा की, नियम मोडणाऱ्या या सरकारी वाहनांवर कारवाई कोण करणार ? की हे प्रकरणही दडपून टाकले जाणार ?1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- कुही- वेलतूर येथे हनुमान जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.1
- (ऑर्केस्ट्रा की यादे) राजेश खन्नाचा डमी तर भन्नाटच. असल्या ऑर्केस्ट्रांचे दिवस गेले आता.... "सुनहरी यादें" मेलोडी..मेलोडी.. मेलोडी... मेकर्स..मेकर्स..मेकर्स.. असा आवाज थिएटरमध्ये घुमायचा.अगदी इको स्टाईलने. आणि त्यानंतर ड्रमवर स्टीक थरथरायची.पडदा उघडला जायचा.विविध वाद्यांवर बसलेले कलाकार द्रुष्टीस पडायचे. समोरच त्यांचा लोगो. ड्रमसेट,गिटार वगैरे वाद्यांचे एक प्रतिकात्मक चित्र असलेला. भव्य, सुसज्ज साउंड सिस्टिम मधुन बाहेर पडणार्या आवाजाने पुरा हॉल दुमदुमून जायचा. आणि मग पुढचे दोन तीन तास संगीताच्या दुनियेत प्रेक्षक हरवुन जायचा.ते दिवसच सोनेरी होते. मंतरलेले होते. शंकर जयकिशन..ओपी..लक्ष्मी प्यारे..कल्याणजी आनंदजी आणि अर्थातच आरडी.यांच्या गीतांच्या लडी हळुवार उलगडत जायच्या.. प्रेक्षक..खरंतर श्रोते त्यात हरवुन जायचे. मेलडी मेकर्स हा पुण्याचा ग्रुप. त्यांचे एकेक कलाकार म्हणजे खणखणीत रुपया.पण त्यांचे हुकुमाचे पान होते सुदेश भोसले. विविध गायकांचे आवाज ते लिलया काढतच..पण मिमीक्रीदेखील लाजवाब करत. मँन्युअल फ्रान्सिस नावाचा एक कलाकार होता त्यांच्याकडे. वर्णाने काळासावळा. 'चढता सुरज धीरेधीरे ढलता है ढल जाएगा1