logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आदिवासी योजना च्या संबंधी कार्यक्रम जमिनी आदिवासी प्रकारी योजना आदिवासी लोकांना आदिवासी लोकांना जमीन सरकारी जमिनी वरती कब्जा करणे व त्यांना सरकारी योजना या सहायताने जंगलात जमीन मिळाले नाही त्यांना जमीन भेटणे और आदिवासी या संबंधित कार्यक्रम

6 hrs ago
user_निळकंठ काळे आदिवासी न्यूज
निळकंठ काळे आदिवासी न्यूज
Taxi Driver भूम, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
6 hrs ago

आदिवासी योजना च्या संबंधी कार्यक्रम जमिनी आदिवासी प्रकारी योजना आदिवासी लोकांना आदिवासी लोकांना जमीन सरकारी जमिनी वरती कब्जा करणे व त्यांना सरकारी योजना या सहायताने जंगलात जमीन मिळाले नाही त्यांना जमीन भेटणे और आदिवासी या संबंधित कार्यक्रम

More news from Beed and nearby areas
  • कांग्रेस चे अध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक - उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सन्मानासाठी वडवणीत आज निषेध करुन वडवणी तहसील कार्यालयावर मोर्चा आंदोलन करण्यात आले
    1
    कांग्रेस चे अध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक
- उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सन्मानासाठी वडवणीत आज निषेध करुन वडवणी तहसील कार्यालयावर मोर्चा आंदोलन करण्यात आले
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    5 hrs ago
  • धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालणार? ; नागरदेवळे ग्रामपंचायतीकडून तीन आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा; प्रशासनाच्या कारवाईकडे अहिल्यानगरचे लक्ष अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा येथे शुक्रवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली असून हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असतानाच आता धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. धीरज परदेशी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपी असलेल्या मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या नागरदेवळे येथील घरांवर ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित बांधकाम ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर तसेच ओपन स्पेसवर अनधिकृतपणे करण्यात आल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या नोटिसांनंतर आरोपींच्या घरांवर प्रत्यक्ष कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. *नोटिसीत नेमकं काय?* नागरदेवळे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ५२ आणि ५३ अन्वये ही कारवाई केली आहे. संबंधित मालमत्तांमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आल्याचे नोटिसीत नमूद आहे. बांधकामाची परवानगी असल्यास तिची प्रत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. तसेच ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २३७४ व २५१७ संदर्भात अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने हे बांधकाम तात्काळ काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असेही नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधितांना आपले म्हणणे आणि पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली असून, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. *आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी* धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींना काल रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने तीनही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला वेग येणार असून, हल्ल्यामागील नेमके कारण, सहभागी असलेले इतर आरोपी आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. *आमदारांच्या मागणीला प्रशासनाचा हिरवा कंदील?* धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आरोपींच्या गावात बुलडोझर कारवाई करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्याने प्रशासनाने कारवाईच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.आता नोटीस बजावण्यापासून प्रत्यक्ष बुलडोझर कारवाईपर्यंत प्रशासन किती वेगाने पुढे जाते, याकडे अहिल्यानगरकरांचे लक्ष लागले आहे.
    1
    धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालणार? ; नागरदेवळे ग्रामपंचायतीकडून तीन आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा; प्रशासनाच्या कारवाईकडे अहिल्यानगरचे लक्ष
अहिल्यानगर 
महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा येथे शुक्रवारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली असून हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असतानाच आता धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. धीरज परदेशी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपी असलेल्या मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या नागरदेवळे येथील घरांवर ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित बांधकाम ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर तसेच ओपन स्पेसवर अनधिकृतपणे करण्यात आल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या नोटिसांनंतर आरोपींच्या घरांवर प्रत्यक्ष कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
*नोटिसीत नेमकं काय?*
नागरदेवळे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ५२ आणि ५३ अन्वये ही कारवाई केली आहे. संबंधित मालमत्तांमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आल्याचे नोटिसीत नमूद आहे. बांधकामाची परवानगी असल्यास तिची प्रत कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. तसेच ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक २३७४ व २५१७ संदर्भात अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने हे बांधकाम तात्काळ काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असेही नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधितांना आपले म्हणणे आणि पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली असून, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
*आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी*
धीरज परदेशी हल्ला प्रकरणातील आरोपींना काल रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने तीनही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला वेग येणार असून, हल्ल्यामागील नेमके कारण, सहभागी असलेले इतर आरोपी आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.
*आमदारांच्या मागणीला प्रशासनाचा हिरवा कंदील?*
धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आरोपींच्या गावात बुलडोझर कारवाई करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्याने प्रशासनाने कारवाईच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.आता नोटीस बजावण्यापासून प्रत्यक्ष बुलडोझर कारवाईपर्यंत प्रशासन किती वेगाने पुढे जाते, याकडे अहिल्यानगरकरांचे लक्ष लागले आहे.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Journalist नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • क्रांती दिनानिमित्त बारामती मध्ये हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले
    1
    क्रांती दिनानिमित्त बारामती मध्ये हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पत्रकारास धमकावल्याने संघटनेमार्फत लोणंद पोलिसांना निवेदन. पत्रकारास धमकावल्याने संघटनेमार्फत लोणंद पोलिसांना निवेदन. लोणंद शहरात सहा ऑगस्ट रोजी तरुण भारत चे पत्रकार गणेश भंडलकर येथील प्रभाग क्रमांक 12 येथे बातमी संकलन करण्यासाठी गेले असता तेथे नगरसेविकेचा मुलगा असगर इनामदार यांनी फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी अटकाव करून शिवीगाळ दमदाटी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनामध्ये नमूद केले आहे त्याप्रकरणी सपोनी शिवाजी जायपत्रे यांना निवेदन देऊन निपक्ष चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे
    1
    पत्रकारास धमकावल्याने संघटनेमार्फत लोणंद पोलिसांना निवेदन.
पत्रकारास धमकावल्याने संघटनेमार्फत लोणंद पोलिसांना निवेदन.
लोणंद शहरात सहा ऑगस्ट रोजी तरुण भारत चे पत्रकार गणेश भंडलकर येथील प्रभाग क्रमांक 12 येथे बातमी संकलन करण्यासाठी गेले असता तेथे नगरसेविकेचा मुलगा असगर इनामदार यांनी फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी अटकाव करून शिवीगाळ दमदाटी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनामध्ये नमूद केले आहे त्याप्रकरणी सपोनी शिवाजी जायपत्रे यांना निवेदन देऊन निपक्ष चौकशी करून दोषीवर कडक
कारवाई करण्याची मागणी केली आहे
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने
    1
    माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने
माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश - संदीपभैय्या लहाने
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    9 hrs ago
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे बारामती मध्ये आगमन होताच फुलांची उधळण करून स्वागत केले.
    1
    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे बारामती मध्ये आगमन होताच फुलांची उधळण करून स्वागत केले.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
    1
    खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत सेलूत माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत इनकमिंग; नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    23 hrs ago
  • मानवत तालुक्यातील रूढी येथे विहिरीत अनोखी इसमाचा मृतदेह आढळून आला
    1
    मानवत तालुक्यातील  रूढी येथे विहिरीत अनोखी इसमाचा मृतदेह आढळून आला
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.